पुन्हा पुन्हा तू येतोस
तुझा मीट्ट अंधार,
गडद काळोख घेउन
पुन्हा पुन्हा ते पाशवी,
ऋद्र, आक्राळ -विक्राळ विद्रुप क्षण होऊन
पुन्हा मी लढते, जीव तोडुन
सत्याची अखंड तेवणारी ज्योत घेऊन,
स्वत:तील सत्व जपत
तू घोंघावत येतोस सुनामी सारखा
आपल्या आक्राळ विक्राळ, विद्रुप विनाशकारी लाटेत
मला संपवून टाकायला
पण मी जिवाच्या आकांताने लढते
स्वत:च्या आत्म्यात तेवणा-या सत्याच्या ज्योतीच्या आधाराने
लढते लढते लढते
त्या आक्राळ विक्राळ विनाशकारी सुनामीला
पुन्हा एकदा परतवून लावते
माझा मेंदु पुन्हा थोडा मरतो
पण मी जिवंत रहाते
मी पुन्हा त्या जिवनरुपी वेताळाला
अन्गावर घेवुन पुढच्या प्रवासाला निघते
छान
In reply to छान by धनंजय
सहमत. हुकला तो संपला. कविता
In reply to सहमत. हुकला तो संपला. कविता by रेवती
हा हा हा ... मुसु सेट णे भी
छान.
+१
In reply to +१ by गणपा
>>>>एवढा हाईप करुन ठेवला
In reply to >>>>एवढा हाईप करुन ठेवला by प्यारे१
चुकुन माकून टिव्ही पत्रकार झालास का रे ??
खरं तेच आहे..भारत्-पाक मॅच
मस्त
वर्जेश सोळंकी झिन्दाबाद
मी आहे
In reply to मी आहे by सन्जोप राव
हा हा
In reply to मी आहे by सन्जोप राव
अरे व्वा या प्रतिसादाची वाट
In reply to मी आहे by सन्जोप राव
+१०
मस्त!
रसाळ!
अग्दी अगदी ! मला तर आत्ता
In reply to अग्दी अगदी ! मला तर आत्ता by स्पंदना
:) गुड आयडीया
In reply to :) गुड आयडीया by सहज
चित्र आवडले ... जर कंपनी
In reply to चित्र आवडले ... जर कंपनी by टारझन
टार्या तुला सामन्याचा आनंद
In reply to टार्या तुला सामन्याचा आनंद by llपुण्याचे पेशवेll
होय , तुला नाहीये काय उर्मी
In reply to होय , तुला नाहीये काय उर्मी by टारझन
आहे पण आम्ही हपिसात बसून फ५
In reply to आहे पण आम्ही हपिसात बसून फ५ by llपुण्याचे पेशवेll
फ५ ( वरुन पाचवी खोली आठवली )
मस्त कविता!
In reply to मस्त कविता! by पैसा
+१
-
छोटेखानी काव्य
काव्यातल्या भावनांशी सहमत
In reply to काव्यातल्या भावनांशी सहमत by llपुण्याचे पेशवेll
आवडलं! मु.सु.'जी... तुमचं
हम्म!!!
'M' ची जादू :-)
In reply to 'M' ची जादू :-) by वाहीदा
मस्तच!
In reply to 'M' ची जादू :-) by वाहीदा
+१ आपा
मी आहे नरेशकुमार ! एक