एक खिडकी , एक मुलगी
आज ऑफीस मध्ये एक मुलगी खिडकीतून बाहेर बघत होती , कितीतरी वेळ शून्यात बघत , त्यावरून एक कविता सुचली
(सांभाळून घ्या बरेच दिवसनि गुस्ताखी)
एक खिडकी , एक मुलगी
एक झुळुक , एक लकेर
एक सर , एक साठवण
एक प्रियकर एक आठवण
एक यौवन , एक विरह
एक चटका एक असंग
एक झुळुक एक स्वप्न
एक पायवाट एक चातक
एक खिडकी , एक मुलगी ..एक खिडकी , एक मुलगी !
वाचने
3379
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
प्रतिक्रिया
एक प्रतिसाद
In reply to एक प्रतिसाद by टारझन
एक उपप्रतिसाद
In reply to एक उपप्रतिसाद by टारझन
एक धन्यवाद , एक उप-प्रती धन्यवाद !
अवांतर
एक टारू , एक मिपा
एक लग्न एक उठबस
एक आपचन ? , एक गोडबोले ?
पन सगळ एकंच का ?
बरं
कविता छान आहे.
हो, पन एकंच नको, भरपुर येउद्यात.
दुपारचे जेवण जरा अंगावर आलेय त्यामुळे मी 'एक खिचडी , एक मुलगी' असे शिर्शक वाचले !!!
बाकि कविता सुरेख !!!
In reply to दुपारचे जेवण जरा अंगावर आलेय by पर्नल नेने मराठे
धन्यवाद :)
शिर्षक वाचुन खपलो !!!
बुधवारची कविता.
In reply to शिर्षक वाचुन खपलो by परिकथेतील राजकुमार
ए शुक शुक ... ए शुक शुक ..
- शुकशुकाटी
एक खिडकी, दोन मुली,
एक चार्मिंग , एक ढोली,
एक काळी , एक गोरी,
एक कोल्हापुरी, एक पुणेरी,
एक अँजलीना जोली, दुसरी सायको,
एक प्रेयसी आणि दुसरी ....
पण खुप हिरमोड झाला.
In reply to शिर्षक वाचुन वाचायला घेतले by वेताळ
ओके , ह्या वेळेस कविता गंडली असावी , पुढचा वेळेस वेगळा प्रयत्न करतो
एक दोन
एक दोन तीन
एक दोन तीन चार.
अत्याचार अत्याचार
एक दोन तीन चार पाच
आपोआप आपोआप आपोआप
आपल्याला आवडली बुवा कविता...
कवितेचं मीटर आणि स्टाईल मजेदार ....
कैच्या कै!!
एक प्रतिसाद