मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाही ... (गझल)

स्वानंद मारुलकर ·

प्राजु 08/01/2011 - 06:34
माझ्याच काळजाचे खत घातले तरी कोमेजती ऋतू का माझे फुलायचे मजला उसंत नाही आहेस व्यस्त तू आभाळ फाटलेले कोणी शिवायचे ? सुरेख!! खूप आवडली गझल.

गणेशा 10/01/2011 - 21:23
घालीत भीक नाही मी संकटा तुला तू सारखे कशाला दारी फिरायचे ? माझ्याच काळजाचे खत घातले तरी कोमेजती ऋतू का माझे फुलायचे मजला उसंत नाही आहेस व्यस्त तू आभाळ फाटलेले कोणी शिवायचे ? अतिशय सुरेख

गंगाधर मुटे 11/01/2011 - 18:47
मी झेलतो निखारे वणव्यात तू उभी कोणा कुणास आता मग शांतवायचे ? माझ्याच काळजाचे खत घातले तरी कोमेजती ऋतू का माझे फुलायचे
सुरेख गझल.

गवि 12/01/2011 - 10:33
आशय अत्यंत सुंदर.. शब्द अत्यंत सुंदर.. "+आयचे" या रदीफच्या आधी काही ठिकाणी "अ" काही "इ" तर काही "उ" आले आहेत. "फुलायचे, शिवायचे, विस्कटायचे" सर्व अ , सर्व इ किंवा सर्व उ असते तर आणखी स्मूथ.. पण तो तर फॉर्मचा भाग झाला.. आशय महत्वाचा आणि तो तर सुंदरच.

नाही मला कधीही नव्हते म्हणायचे 'नाही'च शब्द पण का ओठात यायचे ? अवरुन घेत जातो माझ्या मनास मी तू यायचे त्वरेने ते विस्कटायचे मी झेलतो निखारे वणव्यात तू उभी कोणा कुणास आता मग शांतवायचे ? घालीत भीक नाही मी संकटा तुला तू सारखे कशाला दारी फिरायचे ? माझ्याच काळजाचे खत घातले तरी कोमेजती ऋतू का माझे फुलायचे मजला उसंत नाही आहेस व्यस्त तू आभाळ फाटलेले कोणी शिवायचे ? - स्वानंद

नव्या वर्षाची हीच जिंगळ.....

विजुभाऊ ·

गंगाधर मुटे 11/01/2011 - 19:01
दादोजींचा दुर्दम्य दंगा , औरंगनगरी थेट पंगा अशोकाची निष्पर्ण छाया बारामतीत जाई वाया विलासातले सुशील सारे नारायणाच्या शीडात वारे.
छान लिहिली.

अंगळ मंगळ टंगळ चंगळ शनीवारात येता चम्बळ फुफाट्यातला फाटका फटाका मोजून सटका. चालुनी चालुनी ;चप्पल दमली घालु जाता अंगठा तुटका येता ध्वनी फीमेल कानी. क्यूमेल होऊनी काया फुलते. हलते डूलते निर्लज्ज लाजते अंगळ मंगळ टंगळ चंगळ चेहेरा मात्र अम्मळ अमंगळ नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ दादोजींचा दुर्दम्य दंगा , औरंगनगरी थेट पंगा अशोकाची निष्पर्ण छाया बारामतीत जाई वाया विलासातले सुशील सारे नारायणाच्या शीडात वारे. दंगा घाला पिंगा घाला हातात हात ..हळू चाला नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्य

कसे वर्ष गेले हरवून ...!!!

प्रकाश१११ ·

गणेशा 04/01/2011 - 20:39
जुने वर्ष संपताना ते बिचारे हताश होऊन गेले फटाके कुणासाठी वाजले हे त्याला कळले देखील नाही हिरमुसले रुसले हलकेच निघून गेले हे खुपच आवडले. जाणार्या वर्षाची स्तीथी मस्त मांडलेली आहे.. बाकी शेवट गुढतेकडे वळणारा आहे..

वर्ष कसे गेले कळलेच नाही कसे दिवस जातात पटकन हरवून किती वर्ष गेली हे तरी कोठे समजले कधी .त्याला .?? जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले जुने वर्ष संपताना ते बिचारे हताश होऊन गेले फटाके कुणासाठी वाजले हे त्याला कळले देखील नाही हिरमुसले रुसले हलकेच निघून गेले काय दिले त्याने ? काय घेतले तुम्ही ?? काय घेतले ठाऊक नाही काय हिरावून नेले हे फक्त लक्षात राहिले त्याचा जिवाभावाचा भाऊ गेला आठवण आली की , काळीज फुटून जातेय त्याचे जगणे फक्त ढकलून दिले जाते काळोखाच्या समुद्रात विरघळून जावेसे वाटते त्याला शप्पत ...

अर्धवट

विश्वेश ·

गणेशा 03/01/2011 - 20:12
गुढ कविता .. आ॑वडली, गुढते मध्ये नक्की काय सांगायचे आहे हे कळाले नाही.. पण नक्कीच कुठला तरी अर्थ यात नक्कीच असेन असे वाचताना वाचत गेलो .. शब्दार्थापलीकडिल शब्द आवडले

स्वताभोवतीच्या ह्या पिंजर्यात पक्ष्याने कुठे उडायचे... त्याच त्याच भिंती चहुकडे नविन त्यात काय पहायचे ... तितक्यात त्याला दिसला समोर आइना पाहावे त्यात वाटले पण धाडस कही होइना दिसेल आपलाच भेसूर चेहरा ह्या जाणिवेने काळजाचा ठोका चुकला आणि जीवन्त पणाचा आभास जपत त्याने आपला एक पंख छाटला आता नको ते उडणे, नको तो स्वच्छंद हट्ट मिटून घेतले अंग अंग मिटून घेतले डोळे घट्ट पसरला जीवघेणा काळोख, दाटला अंधार मिट्ट वाटले आला शेवट ... भेदरून मी घाबरून मी मिटलो अर्धवट ... मी उरलो अर्धवट ...

शेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी

पाषाणभेद ·

गणेशा 30/12/2010 - 21:29
शाहिर पाषाणभेद .. तुमची हि कविता म्हणजे शेतकर्‍याचे आयुष्य दर्शन आहे .. जबरदस्त .. हे शब्द लिहायला नक्कीच अनुभवाची गरज आहे त्या अनुभवाला सलाम ..शब्दाशब्दात जाणवणार्या भावनांना सलाम .. शब्दामागच्या अर्थाला सलाम .. सलाम सलाम सलाम

आम्ही शेतात कसणारे शेतकरी मेहनत मजूरी करणारे कामकरी ||धृ|| आम्ही चालवतो गाडी बैलांची तिला गरज नाही इंधनाची धान्याची पोती आणतो घरी आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||१|| पोळा साजरा करतो दरवर्षी दुधासाठी पाळतो गाईम्हशी भुमातेची करतो चाकरी आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||२|| रात संपून उजाडती पहाटं भल्या सकाळी कारभारीन उठं घेवून परातीत जवारी बाजरीचं पिठं न्याहारीसाठी करती झुनका भाकरी आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||३|| उन्हातान्हात कामं सारी करतो रातंदिस राबराब राबतो कर्ज काढूनी खत पि

कंटाळून गेलेय ...!!!

प्रकाश१११ ·

नगरीनिरंजन 27/12/2010 - 09:57
सतत फटकारत , कधी कुरवाळत नि बळजबरीने मुद्दाम उत्साहाचे सलाईन.... छान. बर्‍याचदा चाकोरीतलं चित्र जपण्यासाठी असली सलाईनं लावून घेऊन माणूस धडपड करत राहतो. घरासाठी धडपडणार्‍या आणि तरीही उपेक्षित राहिलेल्या स्त्रिया ही तर फार जुनी समस्या.

सुंदर कविता.
किती वर्ष झाली किती काळ गेला कुठे अपेक्षा संपतात नवरोबाच्या पोरांच्या नातेवाईकांच्या संसाराचे ओझे ..! कर्तव्याचे ओझे ..!! ह्याच्या पुढे कर त्याच्या पुढे कर करण्याचे ओझे हु...श्श ..!! कंटाळून गेलेय आता . ह्या सुखी {?} संसाराला
ह्या कडव्या वरुन एक खत्तरनाक विनोद आठवला. इच्छुकांनी व्यनी करावा.

गणेशा 27/12/2010 - 16:26
>> तुमच्याबाबतीत असेच घडतेय काहो ...?? >> सांगाल का तुमच्या मनातले हितगुज ....???? मनातले हितगुज .. ? आत ते तरी कोठे माझे राहिलेय .. ? त्यालाही साठीची काठी लागते चालायला .. म्हणा कोण चालु देतय आता त्याला ? ती होती तेंव्हा हक्काचे कोणी तरी होते .. थरथरत्या मनाला थरथरत्या हाताचेच बंध होते .. चष्मा ही दुभंगलाय आता, कदाचीत त्यामुळेच जीवनाचे चित्र ही दुभंगलेलेच वाटतय मला "माझे जग" नाव असलेल्या माझ्या घरात ही गॅलरीच ती काय आपलेपनाने साथ देतेय फक्त.. लाकडाच्या मोडकळीस आलेल्या खुडचीपलीकडील जग मन केंव्हाच विसरले आहे .. ती फसवली गेली कायम .. आणि मी ? मी विसरलो गेलो कायम .. आनंदाच्या क्षणातून .. नात्यातून.. घरातून .. मनातून ... आताशा .. मी ही विसरत चाललोय.. घरातल्या अस्तित्वाबरोबरच त्याबाहेरील रस्ते .. नात्यांचे ओझे .. आणि त्याखाली गुदमरलेले मनाचे घरटे.. पुसटशे आठवते आहे फक्त तीचे आपुलकीचे दोन शब्द .. लवकर या ........................................... ---- शब्दमेघ... २७ /१२/२०१०

किती वर्ष झाली किती काळ गेला कुठे अपेक्षा संपतात नवरोबाच्या पोरांच्या नातेवाईकांच्या संसाराचे ओझे ..! कर्तव्याचे ओझे ..!! ह्याच्या पुढे कर त्याच्या पुढे कर करण्याचे ओझे हु...श्श ..!! कंटाळून गेलेय आता . ह्या सुखी {?} संसाराला प्रत्येकाची तर्हा निराळी पोरांच्या , पोरींच्या छान केलेय म्हणत..... सतत फटकारत , कधी कुरवाळत नि बळजबरीने मुद्दाम उत्साहाचे सलाईन.... थकून गेलेय्रे आता .. गोड शब्दाचे पेग घशात ढकलायचे नि उत्साह आणायचा ओढून ताणून.....

तुझी माझी प्रित होती

पाषाणभेद ·

गणेशा 23/12/2010 - 13:50
कविता खुप आवडली .. अवांतर : एका कवितेची आठवण झाली मला माझ्या डायरीतल्या - जा हसत दूर जा आसवांची अखंड धार नको परत परतण्याचा विचार नको हृद्यावर नविन घाव नको जा हसत दूर जा !!

In reply to by गणेशा

टारझन 23/12/2010 - 13:52
अवांतर : एका कवितेची आठवण झाली मला माझ्या डायरीतल्या
शक्यता नाकारता येत नाहि. अवांतर : पाभे , कविता ऐकनिय . - णेशिल

तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा जिवनात आले वादळ कधी, विसरूनी जा ||धृ|| हातांना ना कधी, गुंफण आता मिळायची पावलांना सवय होवूदे, एकटेच चालायची भेटलो तो किनारा, विसरूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||१|| त्या आर्त नजरा, ते नजरेतले बोलणे न बोलताच कळणारे मनातील हुरहुरणे आठवणींना सांग, स्मरणातूनी निघूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||२|| आठवते मला दिलेले मोरपीस निळेगार तूही वहीत ठेवले होते पिंपळपान जाळीदार भेट दिली घेतली, परत घेवूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||३||

ती येणार आहे ...!!

प्रकाश१११ ·

गणेशा 23/12/2010 - 13:45
एकट्याच असणार्या माणसाचे कासाविस मन तंतोतंत उतरवले आहे तुम्ही .. >> कसे असतील खोटे हे भास >> येईल ना ती ... ? हो हे भास खोटे नाहिच .. ती नक्की येणार ... त्याच्या अवतीभवतीच्या प्रत्येक हालचालींवर ..कृतींवर तीचेच राज्य असणार .. कारण तीची आठवण ती ही सुंदर कोमल अजुनही तसीच नवी कोरी आहे त्याच्या मनात .. म्हणुन ती नक्की येणार

संध्याकाळ झाली आहे नि ती येणार आहे तो वाट बघतोय तिची आतुरतेने ..चातकासारखी .!! तिन्हीसांजा झाल्यात ..... चुकून- माकून मागे राहिलेली पाखरांची भिरी घरी परततेय .... आकाशी रंगाची साडी नि कपाळवरचा घाम त्याला अजूनही आठवत असते त्याचे कासावीस होणे तिच्या नुसत्या आठवणीने तिचा हलकासा वावर तिची लगबग तिने केलेला चहा देवाजवळ लावलेला दिवा सुख सुख निव्वळ ..... कसे असते हो ..? पाखरे तर गेली उडून दूरदेशी आपल्या पोटापाण्यासाठी स्वताचे घरटे बनवून पण ती येणार आहे तो वाट बघतो आहे तिची ती गेलीय खूप दूर जेथे जाण्याचे मार्ग असतात पण येणारे मार्ग हरवून जातात गच्च काळोखात ....! तरीही त्याला

बहादुर शाह जफर के कुछ आखरी अशार...

अश्फाक ·

शुचि 20/12/2010 - 21:54
>> उम्र-ए-दराज़ माँग कर लाये थे चार दिन ! ( उम्र-ए-दराज़ = लांब आयुश्य ) दो आरजु में कट गये दो इन्तज़ार में !! >>हा शेर चटका लावून जाणारा. बहादुर शाह जफर यांची ही गझल लहानपणी त्यांच्यावरच्या दूरदर्शनवरील मालीकेत ऐकली आहे. आर्त स्वरातील ही गझल विसरू म्हटलं तरी विसरता येणं शक्य नव्हतं. सायंकाळच्या उदास वातावरणात, लाल महालाच्या पार्श्वभूमीवर, उन्हं कललेली असताना , वृद्ध बादशहा आणि या गझलेचे कोण्या आर्त रागातील सूर ...... फार उदास करणारं शीर्षक संगीत होतं त्या मालीकेचं.

सुनील 20/12/2010 - 21:56
गझल चांगली पण अपूर्ण असावी. संपूर्ण गझल दिल्यास चांगले. दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले भयानक! ही माहिती नवीन आहे!

In reply to by सुनील

चिगो 20/12/2010 - 22:30
>>दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले.. १८५७च्या लढ्यात भारतीय सैनिकांचे नेतृत्व (नाईलाजाने का होईना) स्विकारल्याची सजा होती ती.. मागे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलामांनी बहादुर शहा जफरच्या रंगूनमधल्या कबरेवर दिल्लीतून नेलेली चादर चढवली होती..

In reply to by सुनील

चिंतामणी 20/12/2010 - 23:52
लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में किस की बनी है आलम-ए-ना-पायेदार में बुलबुल को बाग़बां से न सैय्याद से गिला क़िस्मत में क़ैद थी लिखी फ़सल-ए-बहार में उम्र-ए-दराज़ माँग के लाये थे चार दिन दो आरज़ू में कट गये, दो इंतज़ार में कह दो इन हसरतों से कहीं और जा बसें इतनी जगह कहाँ है दिल-ए-दाग़दार में है कितन बदनसीब ज़फ़र दफ़्न के लिये दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार में ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- वरती दिलेल्या गझलमधे चौथे कडवे नव्हते. बहादूर शाह जफर यांची अजून एक सुंदर गझल बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो न थी जैसी अब है तेरी महफ़िल कभी ऐसी तो न थी पा-ए-कूबाँ कोई ज़िंदाँ में नया है मजनू आती आवाज़ से लासिर? कभी ऐसी तो न थी ले गया लूट के कौन आज तेरा सब्र-ओ-क़रार बेक़रारी तुझे ऐ दिल कभी ऐसी तो न थी उनकी आँखों ने ख़ुदा जाने किया क्या जादू के तबीयत मेरी माइल कभी ऐसी तो न थी चश्म-ए-क़ातिल मेरी दुश्मन थी हमेशा लेकिन जैसी अब हो गई क़ातिल कभी ऐसी तो न थी क्या सबब तू जो बिगड़ता है 'ज़रर' से हर बार कूँ तेरी हूर-ए-शिमागिल कभी ऐसी तो न थी -------------------------------------------------------------------------------------------------------------------------

In reply to by चिंतामणी

वाहीदा 21/12/2010 - 13:46
मी पूर्ण गजल आधी खाली टंकली आहे अन ती ही पूर्ण आहे. त्यात ७ अशार आहेत तुम्ही दिलेल्या गजलीत फक्त ५च आहेत.

वाहीदा 20/12/2010 - 23:03
लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में किसकी बनी है आलमे-ना-पायदार में बुलबुल को बाग़बां से न सय्याद से गिला क़िस्मत में क़ैद थी लिखी फ़स्ले-बहार में कहदो इन हसरतों से कहीं और जा बसें इतनी जगह कहां है दिले दाग़दार में एक शाख़े-गुल पे बैठ के बुलबुल है शादमां कांटे बिछा दिए हैं दिले-लालज़ार में उम्रे-दराज़ मांग के लाए थे चार दिन दो आरज़ू में कट गए दो इंतिज़ार में दिन ज़िंदगी के ख़त्म हुए शाम हो गई फैला के पांव सोएंगे कुंजे मज़ार में कितना है बदनसीब ज़फ़र दफ़्न के लिए दो गज़ ज़मीं भी मिल न सकी कूए-यार में --बहादुर शाह ज़फ़र My heart has no repose in this despoiled land Who has ever felt fulfilled in this futile world? The nightingale complains about neither the sentinel nor the hunter Fate had decreed imprisonment as the harvest of spring Tell these longings to go dwell elsewhere What space is there for them in this besmirched heart? Sitting on a branch of flowers, the nightingale rejoices I have strewn thorns in the garden of my heart I asked for a long life, I received four days Two passed in desire, two in waiting. The days of life are over, evening has fallen I shall sleep, legs outstretched, in my tomb How unfortunate is "Zafar" ! For his burial Not even two yards of land were to be had, in the land of his beloved माझ्या सगळ्यात जास्त जिव्हारी लागते ती बहादूर शहा जफर यांची हि गजल न किसी की आँख का नूर हूँ न किसी के दिल का क़रार हूँ जो किसी के काम न आ सके मैं वो एक मुश्त-ए-ग़ुबार हूँ न तो मैं किसी का हबीब हूँ, न तो मैं किसी का रक़ीब हूँ जो बिगड़ गया वो नसीब हूँ, जो उजड़ गया वो दयार हूँ मेरा रंग-रूप बिगड़ गया, मेरा यार मुझ से बिछड़ गया जो चमन फ़िज़ाँ में उजड़ गया, मैं उसी की फ़स्ल-ए-बहार हूँ पढें फ़ातेहा कोई आये क्यूँ, कोई चार फूल चढाये क्यूँ ? कोई आके शम्मा जलाये क्यूँ ?मैं वो बेकसी का मज़ार हूँ मैं नहीं हूँ नग़्मा-ए-जाँफ़िशाँ, मुझे सुन के कोई करेगा क्या ? मैं बड़े बरोग की हूँ सदा, मैं बड़े दुख की पुकार हूँ . --बहादुर शाह ज़फ़र

In reply to by वाहीदा

सुनील 20/12/2010 - 23:11
धन्यवाद! बाकी ब्रिटिशांनी नेहेमीच पराभूत राजांना त्यांच्या राज्यापासून दूर नेऊन ठेवायची सवय होती! नेपोलियनला पार सेन्ट हेलेना ह्या बेटावर ठेवले. ब्रह्मदेशाच्या राजाला (थिबा) रत्नागिरीत आणले आणि बहादुरशहाला रंगूनात!

In reply to by वाहीदा

टारझन 20/12/2010 - 23:48
मला वाटतं ही अवस्था म्हातारपणामुळे आली असावी . ब्रिटिश आर्थिक परिस्थिती बिकट करु शकले असतील :) तुमचा विनाकारण ब्रिटीशांना बदनाम करण्याचा डाव का आहे हे समजले नाही :)

In reply to by टारझन

वाहीदा 21/12/2010 - 11:18
तुम्ही बहुतेक ईतिहास वाचला नसावा, त्यामुळे तुम्हास माहीत नाही ब्रिटीशांनी जफर यांना कसे छळले ते, कृपया तो वाचावा अन मग सांगावे 'ब्रिटीशांच्या' बध्द्ल चांगले असे काय लिहावे त्यांनी फक्त आर्थिक परिस्थिती बिकट केली नाही तर मानसिक अन शारिरीक हाल ही केले . वरिल एकच वाक्य बरेच काही सांगते इंग्रजांनी बहादुर शाह जफर यांच्या दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले आणि त्यांना रंगुनं येथे बंदिस्त केले असो मला प्रतिसाद देण्याबद्धल धन्यवाद

In reply to by वाहीदा

टारझन 21/12/2010 - 13:30
इंग्रजांनी बहादुर शाह जफर यांच्या दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले आणि त्यांना रंगुनं येथे बंदिस्त केले
आता सांगा , त्यांना श्रीदत्त दिसले का ? :) बाकी चित्रात जे दिसतं त्यावरुन मी अनुमान काढले होते . मला इतिहास वाचायला लै बोर होतं :)
असो मला प्रतिसाद देण्याबद्धल धन्यवाद
ईट्स माय प्लेजर , तुमच्या विनयशील स्वभावाचे मला कौतुक वाटते

In reply to by वाहीदा

चिंतामणी 20/12/2010 - 23:49
माझ्या सगळ्यात जास्त जिव्हारी लागते ती बहादूर शहा जफर यांची हि गजल खरे आहे. महंमद रफी यांच्या आवाजीतल ही गझल ऐकल्यावर भरून येते.

In reply to by चिंतामणी

प्रदीप 21/12/2010 - 13:02
रफीसाहेबांच्या आवाजात इथे ऐका-- १. लगता नही है दिल मेरा... http://www.youtube.com/watch?v=sstst3oOuFs २. न किसी की आँख का नूर हूँ.. http://www.youtube.com/watch?v=pbl42EtvBZQ&feature=related

In reply to by वाहीदा

चिंतामणी 21/12/2010 - 17:43
मैं कहाँ रहूँ मैं कहाँ बसूँ ना ये मुझसे ख़ुश ना वो मुझसे ख़ुश मैं ज़मीं की पीठ का बोझ हूँ मैं फ़लक़ के दिल का ग़ुबार हूँ

मदनबाण 21/12/2010 - 09:36
अश्फाक बर्‍याच दिवसांनी आपण दिसलात... आपली शेरो-शायरीची सफर अशीच सुरु ठेवा. :) लिहीत रहा...

सुधीर काळे 21/12/2010 - 10:47
अश्फाक-जी आणि वाहीदा, धन्यवाद. फार दिवसांनी गझलियातांच्या प्रांतात पाऊल टाकले! (By the way, 'शेर' या शब्दाचे अनेकवचन 'अशयार' आहे कीं 'अशार'? कारण भजनसम्राट अनुप जलोटांनी गायलेली एक गझल "अशयार मेरे यूँ तो जमानेके लिये हैं" अशी सुरू होते!) बहादुर शहा जाफर यांचे अनेक शेर "आईना-ए-गझल"मध्ये आहेत! पुन्हा एकदा दोघांना धन्यवाद.....

In reply to by सुधीर काळे

वाहीदा 21/12/2010 - 11:27
काका, आईना-ए-गझल या पुस्तकाचे नाव मी तुमच्या गजल्/शेरोशायरींच्या लेखात खुपवेळा वाचले आहे. उत्सुकतेने मी ते खुपदा मिळविण्याचा प्रयत्न केला पण हे पुस्तक उप्लबध्द नाही.

In reply to by सुधीर काळे

अश्फाक 21/12/2010 - 18:48
उर्दु मधे अ दोन प्रकारचे आहे ( अलिफ ) & ( ऐन ) अलिफ चा उच्चार जिभे तुन तर ऐन चा घश्यातुन होतो . अलिफ ने आम म्हणजे आंबा तर ऐन ने आम म्हणजे सर्व् सामान्य ( आम आदमी ) , आता आपण अशार चे हिज्जे ( स्पेलिंग ) पाहु अलिफ ( अ ) शिन ( श ) ऐन ( अ ) अलिफ ( अ ) & र ( र ) याचे बरोबर उच्चारन अशार असेच होते, पन लिहितांना काहे लोक अशयार असा अपभ्रंश करतात . असो , सर्वांचे आभार..

१८५७ च्या उठावा नंतर इंग्रजांनी बहादुर शाह जफर यांच्या दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले आणि त्यांना रंगुनं येथे बंदिस्त केले , तेव्हा तिथल्या वातावरणात ही गजल लिहिली होती ( आज ही लाल किल्ल्यात स्मरण म्हणुन गजल लिहिली आहे) लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में !

लेवू दे निळाई..

स्वानंद मारुलकर ·
झेपावत्या धरेला गगना कवेत घेई अंगांग तृप्त कर तू मज लेवू दे निळाई आधार मीच होते दुबळ्या जगास सार्य़ा माझ्या मनातूनी का पण शोधते निवारा जेव्हा तुला पहाते हरपून भान जाई देतोस रंग ओले माझ्या सुन्या मनाला क्षितिजास रेखिसी अन सौभाग्यरूप माला घे जिंकूनी मला तू अपुल्या गृहास नेई - स्वानंद