Skip to main content

एक खिडकी , एक मुलगी

लेखक माझीही शॅम्पेन यांनी शुक्रवार, 04/02/2011 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑफीस मध्ये एक मुलगी खिडकीतून बाहेर बघत होती , कितीतरी वेळ शून्यात बघत , त्यावरून एक कविता सुचली (सांभाळून घ्या बरेच दिवसनि गुस्ताखी) एक खिडकी , एक मुलगी एक झुळुक , एक लकेर एक सर , एक साठवण एक प्रियकर एक आठवण एक यौवन , एक विरह एक चटका एक असंग एक झुळुक एक स्वप्न एक पायवाट एक चातक एक खिडकी , एक मुलगी ..एक खिडकी , एक मुलगी !
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3406
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

In reply to by टारझन

एक धन्यवाद , एक उप-प्रती धन्यवाद ! अवांतर एक टारू , एक मिपा एक लग्न एक उठबस एक आपचन ? , एक गोडबोले ?

दुपारचे जेवण जरा अंगावर आलेय त्यामुळे मी 'एक खिचडी , एक मुलगी' असे शिर्शक वाचले !!! बाकि कविता सुरेख !!!

एक खिडकी, दोन मुली, एक चार्मिंग , एक ढोली, एक काळी , एक गोरी, एक कोल्हापुरी, एक पुणेरी, एक अँजलीना जोली, दुसरी सायको, एक प्रेयसी आणि दुसरी ....

In reply to by वेताळ

ओके , ह्या वेळेस कविता गंडली असावी , पुढचा वेळेस वेगळा प्रयत्न करतो