कट्टी अलमट्टीशी
चारा वैरण नेसून पैरण
विकसित मार्गा ऊर्जा भक्षण
नकोनको ते एकलजीवन
बुद्धी नेव्हर वांछी
अट्टल चोरा कत्तल साची
डिंडिमवृद्धी फ़ुटाफ़ुटाची
कशास मागे धावून पाहे
उंची अलमट्टीची
तवंग कट्टर भालाबरची
प्रवेशचंचू मृगेन्द्रकैची
नोनचिचुंद्री कुरतडचीची
गोचीड पंखी लोभस गोची
सांगा सत्वर
....
कुठे वाढली
किती जाहली
................उंची अलमट्टीची ???
आर्द्रलाकडे बोलटभीरू
भल्या पहाटे उठला मोरू
दिव्या काव्या बेहतरनारू
कॉकसस्ट्रेप्टो कीड विखारू
तोडमोजड्या सलज्जचोच्या
कलादुगाण्या गोरजमिथ्या
पत्रीगोत्री अट्टलभोज्ज्या
जळूवाकडे द्विदलकुपथ्या
उजाडबागी तद्धितझोला
हटयोग्याचा स्वतंत्र चेला
अटकेपारी तुरुंग लोला
तख्त भंगले मौलामौला
सांगा सत्वर
....
कुठे वाढली
किती जाहली
................उंची अलमट्टीची ???
भिन्नमतीचे लालापिंड
कयाक छोटी मोठी धिंड
कटू वावरे बोजडगुंड
कोला ढोसू तद्दनथंड
मनात अणूच्या साधक पिंगा
किती सावरू निवांत दंगा
रात्री मिठ्ठी दिवसा खट्टी
अलमट्टीशी घेऊ कट्टी
------- शरदिनी
०४ फ़ेब्रुवारी २०११, पुणे
लै भारी
भन्नाट ...!!!
वा वा छान कविता बनवलीत पण ४
चल ग शरदिनी डेट ला चल .. !!
* उखाणे * नृत्य *
नावाल्या जागल्या तै
सहमत आहे..
नादपुर्न पन न कळनरी
खरच
तुझी कविता कशी काय कोणी चोरत नाही ग ?
शरदिनितैच्या कविता ह्या
लै लै लै लै भारी!
बुद्धी नेव्हर वांछी वावा
रचना छान आहे,, काही तरी नवीन वाचायला मिळालं...