मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कळीकाळानं असला कसला मौका साधला

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
कळीकाळानं असला कसला मौका साधला कळीकाळानं असला कसला मौका साधला व्हता तो आधार आमचा निघूनीया गेला ||धृ|| बाप तू रं आमचा तूच आमची माय दूध बी तूच आन तूच दूधावरली साय कोना म्हनू आता आमी माय अन बाप तुझ्यायीना जगू कसं कळंना आम्हाला ||१|| न्हावूमाखू केलं तू रं तूच घातलं खावू तू न्हाई समोर आता आमी कुठं पाहू इस्तवात पडलो जवा तवा तूच विझवाया आला ||२|| पुर्वप्रकाशित:

तोच थंडगार भात

विदेश ·

सर्वसाक्षी 28/12/2011 - 10:16
झकास विडंबन. पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे> हे विशेष आवडले. अनेकदा पोळ्या करणार्‍या बायांनाही हा रोग लागतो खरा.

प्रास 28/12/2011 - 12:03
विदेशराव, खूपच झक्कास विडंबन. शब्द न् शब्द चातुर्याने योजलेला आहे आणि छंद अतीव चपखल बसवला आहे.
त्या पहिल्या आम्टीच्या आज लोपल्या खुणा डाळ ह्या जलात व्यर्थ मूढ शोधतो पुन्हा नीट ये न ते कळून भंगल्या भुकेतुनी !
हे विशेष आवडलेले आहे. यातल्या प्रत्येक ओळीतून त्या काळच्या मनातलं कारुण्य ओथंबून वाहत आहे. आपण तुमच्या कवितांचे फ्यान आहोतच हे वे. सां. न.

वाहीदा 28/12/2011 - 12:04
तुम्हाला पोळी नेहमीच करपलेली किंवा कच्चीच गिळावी लागते काय ? आमटीची फ़ोडणी जळालेली असते का ? भाजी ची फ़ोडणी ही कुबट वाटते का ? तर मग वेळ का दवडता ? आता आसवे गाळणे थांबवा गणपाशेफ़ ऑनलाईन क्लासेस येथे त्वरित संपर्क साधा http://kha-re-kha.blogspot.com/ ;-)

सूड 28/12/2011 - 12:20
मस्तच केलंय !! सैंपाकी अज्ञातवासात काही आठवडे अशा सैंपाकाची टेस्ट घेतल्या गेली आहे. :D

(चाल : तोच चन्द्रमा नभात ) तोच थंडगार भात तीच प्लेट पाहुनी एकांती मजसमीप तीच भीति का मनीं ! खारट चटणी तशीच रोज तेच भांडणे पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे भाजीचा गंध तोच तीच कुबट फोडणी ! सारे जरि ते तसेच संधि आज ती कुठे ? मीहि तोच, तीच तीहि, दुसरी मेस ती कुठे ? ती कपात ना दरात अश्रु दोन लोचनी !

ती पण माझ्यावर प्रेम करेल का...?

अन्नू ·

५० फक्त 27/12/2011 - 07:23
प्रणित, लवकर ये रे................................ ही माझ्या लग्नाची गोड़ बातमी मला, तुलाच आधी द्यायची आहे.......!!!!!" तुम्ही केटरिंगची काँटॅक्ट घेता का हो, का हनिमुनच्या टुर बुकिंग करुन देता, लग्न ठरल्यावर तुम्हाला भेटायची एवढी घाई झाली होती तिला . आणि तुम्हाला आत्मविश्वास का काय तो नाहीच, कशावरुन तिनं तिचं लग्न तुमच्याबरोबर ठरवलं नसेल आधी पत्रिका तरी बघायची ना.. जाउदे मेलास ना आता सुखासुखी, जन्म दिलेले आईबाप, बरोबर वाढलेले भाउ बहीण सोडुन, चार सहा महिने दिसलेली पोरगी महत्वाची वाटली ना मग झालं मोक्ष मिळाला तुम्हाला. आता मग तुमच्या घरचेपण फार दुख: नाहीत करणार , रेल्वेकडुन नुकसान भरपाई, इन्शुरन्सचे क्लेम वगैरे चा विचार सुरु करतील लगेच.मिळतील गेला बाजार, २-४ लाख तर होतीलच की, बास झालं मग.

अन्नू 27/12/2011 - 14:46
मिपा वरच्या स्पष्ट आणि रोकठोक प्रतिक्रीया मला आवडल्या. कलेची पारख करण्याआधी कलेची जाण असणे महत्वाचे असते, आणि ही जाण मला मिपावरच्या वाचकश्रोत्यांत (प्रखरतेने) जाणवली. खुप काही शिकायला मिळेल इथे तुमच्याकडुन मला हे पाहुन आनंद वाटला. :) @ अतृप्त आत्मा=> ही कविता मेंदवाची उपजत वास्तवाशी याचा काहीएक संबंध नाही. ;) @५० फक्त=> आपले लग्न ठरल्याची बातमी पहील्यांदा आपण आपल्या जवळच्या आप्तेष्ट व्यक्तींनाच अगोदर देतो नाही का. याचा अर्थ आपले सर्व आप्तेष्ट नातेवाईक किंवा मित्रमंडळी हे- लग्न जुळवणारे कर्मचारी, भटजी, केटरिंगवाले, बँडवाले, किंवा हनिमुन बुकिंगवाले असतात की काय..!!!! :drunk: :lol:

In reply to by अन्नू

५० फक्त 28/12/2011 - 08:22
'@५० फक्त=> आपले लग्न ठरल्याची बातमी पहील्यांदा आपण आपल्या जवळच्या आप्तेष्ट व्यक्तींनाच अगोदर देतो नाही का. याचा अर्थ आपले सर्व आप्तेष्ट नातेवाईक किंवा मित्रमंडळी हे- लग्न जुळवणारे कर्मचारी, भटजी, केटरिंगवाले, बँडवाले, किंवा हनिमुन बुकिंगवाले असतात की काय..!!!! Drunk Laughing out loud' - अहो तसं नाही हो, जवळचे, आप्तेष्ट आपलं लग्न कधि ठरतंय यावर बारीक लक्ष ठेवुन असतातच आणि ते असेही लग्नाला येतातच अगदी आदल्या दिवशी सांगितलं तरी (जेवण चांगलं असणार असेल तर किंवा रिटर्न आहेर करणार असाल तर), पण भटजी, केटरिंगवाले, बँडवाले, किंवा हनिमुन बुकिंगवाले यांच्या फार फार मागं लागावं लागतं.

तिच्या वेड्या हृदयाला, माझे प्रेम कळेल का? मित्रांनो, तुम्हीच सांगा, ती माझ्यावर प्रेम करेल का? पावसाळ्याच्या त्या रात्रीत, ती चिंSS ब भिजली होती; मला आठवते आमची, पहिली भेट तीच होती..! झाडाखाली ऊभी राहून ती, रिक्शाची वाट पाहत होती; अन् माझी वेडी नजर मात्र, तिच्यावरून हटत नव्हती. मनात फक्त एकच विचार..

कधीकाळी झालेल्या कविता

यकु ·

अन्या दातार 23/12/2011 - 10:33
बायका-माणसांना जशी पोरे होतात तशा प्रेमात पडलं की कविता 'हो-ता-त'. मी कधीच कविता 'केल्या' नाहीत - त्या 'झाल्या'. आता होत नाहीत. माणसं आपल्या पुढील आवृत्तीची ओळख करुन देताना म्हणतात - ही आमची सीमा.. हा आमचा संजू.. हा आम्हाला अमक्या साली 'झाला' - आमचा संजू आम्ही अमुक साली तयार 'केला' असं म्हणत नाहीत. तसंच कवी लोकांनीही कविता 'झाली' असं म्हणायला पाहिजे - आणि कविता 'होऊच' द्यायला पाहिजेत, त्या टेस्‍ट ट्युब बेबीसारख्‍या करायला नकोत - नाहीतर त्या अकाली मरतात.
हे वाचून खपल्या गेले आहे. :bigsmile: :bigsmile:

आता तिचं लग्न होणार आहे हे मला कळालं तर मी आडवा येईन असा आमच्या सासर्‍याचा वहीम होता म्हणे
हे वाचून एकदम आम्हाला 'जीत' मधला सण्णी पाजी आठवला ;) कविता झकासच.

कपिलमुनी 23/12/2011 - 12:59
"बायका-माणसांना जशी पोरे होतात तशा प्रेमात पडलं की कविता 'हो-ता-त'. मी कधीच कविता 'केल्या' नाहीत - त्या 'झाल्या'. आता होतात " जबर्‍या ..खतरनाक !!

पैसा 23/12/2011 - 13:02
दुसरी कविता आवडली. जरा शब्दबंबाळ आहे, पण चालेल! पहिली वाचून ह.ह.पु.वा. तिसरी परत जिलेबी! एकूण पाकृ आवडलीच पण!

इन्दुसुता 23/12/2011 - 20:55
पहिली कविता कुठ्ल्या वयात केली आहे याचे भान ठेउन वाचली तर अजिबात विनोदी वाटत नाही. त्या वयातील कवितेची जाण, शब्दांची जाण, शब्दांची निवड त्या वयाला शोभेल अशीच आहे. त्या कवितेबद्दल तुम्ही काहीसे अपोलोजेटीक आहात असे जाणवते, तसे तुम्हाला वाटावयाचे काही कारण नाही असे सांगू इच्छिते. लहानपणीच्या गोष्टी आणि खेळ मोठे झाल्यानंतर कदाचित पोरकट किंवा विनोदी वाटू शकतील पण लहान पणी तो एक जिवंत अनुभव असतो... तुमची इथे दिलेली पहिली कविता सुद्धा तशीच. दुसरीतील शेवटची ओळ भावली अतिशय.

मनिष 25/12/2011 - 00:58
कधीकाळी 'झालेल्या' कविता...कितीतरी आठवणी चाळवल्या गेल्या. ती intensity, तो हळवेपणा आता नाही, पण यशवंतच्या कविता वाचल्यावर काही जुन्या कविता उगाच चाळल्या...गंमत म्हणजे पहिलीच जी कविता चाळली ती (मला तरी) आजही फार हास्यास्पद नाही वाटली. तेंव्हा काय विचार केला होता, काय मनस्थिती होती ते सगळे आठवले...जमल्यास इथे नवीन धाग्यात डकवतो जमेल तसे! थांकू रे यशवंत! :-)

स्मिता. 26/12/2011 - 19:59
पहिली कविता वाचून हसायलाच आले. दुसरी आणि तिसरी आवडली. मधलं गद्य स्पष्टिकरण पण जबरा!

नगरीनिरंजन 27/12/2011 - 11:30
दुसरी आणि तिसरी छान आहेत. कविता "होतात" याच्याशी सहमत आहे पण काहींच्या बाबतीत पोरं होतात तशा होत नाहीत तर जुलाब होतात तशा होतात. कवितांच्या वासानेही चक्कर येणारे माझे काही मित्र कविता होत असेल तर डायपर लावा म्हणतात. :smile:

प्यारे१ 27/12/2011 - 12:10
कविता छान 'झाल्यात' >>>>तसंच कवी लोकांनीही कविता 'झाली' असं म्हणायला पाहिजे - आणि कविता 'होऊच' द्यायला पाहिजेत, त्या टेस्‍ट ट्युब बेबीसारख्‍या करायला नकोत - नाहीतर त्या अकाली मरतात. म्हणूनच विंदांसारखा एखादाच. सांगायचं ते सांगून झालं. आता बस्स म्हणणारा. बाकीचे बरेच 'लिज्जत पापड' ;) पापड सुरवातीला खाल्ला की खुसखुशीत असतो. नंतर सादळला की नाही चांगला लागत. (कुणाचा अवमान करण्याचा हेतू अजिबात नाही.)

कधीकाळी झालेल्या कविता (1) वेळही अशी ती होती उगवती न फटफटलेली पक्षीही तुरळक जागे नुकतेच जरा फडफडले माणसे होऊन जागी चालली खाया वारा या शांत पहाट वेळी ती मला भेटते म्हटली आलीच पहा ती आली येताच तिला ओळखले मी मनात माझ्‍या गुपचूप सांगूच नको मी म्हटले ती बसली अगदी चुपचूप अशी दोघे गुपचूप बसता बोलणे खुंटले अ‍गदी पण बोलून काही ना येता ती कसली भेट म्हणावी सावरुन मी हे वदलो डोळ्यात तुला साठवण्‍या मी रात्र-पहाट ही केली पाहून घेऊ दे आता तुज सुंदर शांत सकाळी ते वस्त्र रंग गुलाबी मुखचंद्र अनावरण करता ह्रदयास हुडहूडी भरली नजरेस तिच्या त्या वरता बोलास काही ना सुचले ते मूक-मूक गल

जीवन रत्नाचे!!

फिझा ·

रत्नांचे मोल किनाऱ्याला कधीच नसते वाहून आणलेले ते ओझे असते कुणाच्या आठवणी बनून राहतात ते कुणी व्यवहार करतात त्याचे
नसणे असूनही आणि असणे नसूनही लाटांबरोबर वाहत जाणे रत्न बनूनही वेचणा-याच्या प्राक्तनाची लाचारी आणि खेचणा-याच्या नशिबाची जुगारी संपत नाही कधीच त्यांच्या जीवनाची उधारी
सुंदर!! आवडली.

निनाव 21/12/2011 - 14:30
खूप आवडली कविता. प्रत्येक कडवे सुंदरच रचले आहे. "रेतीवरचे नाव वाहून जाते पाण्यासवे दगड काही शिल्लक राहतात उन्हासवे रत्न पुसत राहते कथा त्याच्या वैभवाची चांदण्यानाही हेवा वाटे त्या स्फटिकाची " - हे खूपच छान!

शून्यात सामावलेला समुद्र त्याची एक आठवण ..एक मोती हवेहवेसे वाटणारे ते रत्न पण नकोशा वाटणाऱ्या लाटा वाहून नेणाऱ्या रत्नांचे मोल किनाऱ्याला कधीच नसते वाहून आणलेले ते ओझे असते कुणाच्या आठवणी बनून राहतात ते कुणी व्यवहार करतात त्याचे रेतीवरचे नाव वाहून जाते पाण्यासवे दगड काही शिल्लक राहतात उन्हासवे रत्न पुसत राहते कथा त्याच्या वैभवाची चांदण्यानाही हेवा वाटे त्या स्फटिकाची नसणे असूनही आणि असणे नसूनही लाटांबरोबर वाहत जाणे रत्न बनूनही वेचणा-याच्या प्राक्तनाची लाचारी आणि खेचणा-याच्या नशिबाची जुगारी संपत नाही कधीच त्यांच्या जीवनाची उधारी नवीन किनाऱ्यावर नव्या लाटांना सलाम

रानातल्या फुलांचा

अत्रुप्त आत्मा ·

मेघवेडा 16/12/2011 - 17:17
वा वा! आवडली. आनंद, प्रेम, कृतज्ञता सारं जाणवतंय! छान. :)
सारे अखेर त्याचे त्याचेच फक्त आहे मी कोणता स्वयंभू...? त्याचे निमित्त आहे
खूपच छान!'तत्त्वमसि'ची आठवण झाली! आता पुन्हा एकदा वाचणार. :)

लीलाधर 17/12/2011 - 08:33
व्वा व्वा सुंदर सुरेख काव्य निर्मिती ---^--- :) सारे अखेर त्याचे त्याचेच फक्त आहे मी कोणता स्वयंभू...? त्याचे निमित्त आहे शेवटी कर्ता करवीता तोच आहे आपण फक्त निमित्त मात्र.

जागु ताईंनी कलादालनात आजवर प्रस्तुत केलेल्या सर्व रानफुलांच्या दर्शनातुन ही कविता जन्माला आली आहे.मला या कवितेतनं ही कविता ''माझी आहे'' असं श्रेय नको आहे,तेंव्हा ही कविता कशी कडु/गोड जमली असेल तशी त्या रान फुलांनाच अर्पण करतो. रानात जाउनी मी होइन या फुलांचा सहवास देवतांच्या बागेतल्या मुलांचा... किती रंगरुप त्यांचे व्हावे मनात गोळा भरगच्च रानराइ वाटे ही सांब भोळा मी एकटाच त्यांची बांधेन देवळेही परि मुळ तत्व त्यांचे आहेच देवळे-ही राना मधेच देव मानायचाच झाला रानामधुन फुलता तो रान रान झाला त्याचीच रूपकेही त्याने प्रतीत केली आंम्ही खुळ्या जनांनी भक्तीत सोय केली सारे अखेर त्याचे त्याचेच फक्त

(काय साला त्रास आहे!)

मेघवेडा ·

In reply to by पुष्करिणी

मेघवेडा 15/12/2011 - 02:23
मूळ कवितेत त्या ओळीत यतिभंग असल्याकारणाने इथंही तेच. विडंबनांत मूळ कवितेतल्या यतिमात्रादि जशाच्या तशा उतराव्यात या मताचा मी असल्याने इथंही ते तसंच उतरवलं. :)

क्रान्ति 15/12/2011 - 08:59
अफाट विडंबन! मात्रा आणि वृत्तनिर्मितीबद्दल साष्टांग दंडवत...................... :)

विदेश 15/12/2011 - 09:15
" मस्त " लगावली : त्रासगात्रा त्रासगात्रा त्रासगात्रा त्रासगात्रा वृत्त : रोजदंगा

चतुरंग 15/12/2011 - 09:34
काल कविता वाचली तेव्हाच म्हंटलं हाप्पिच डिलिवरी आहे कुणी स्टेडियम बाहेर कशी नाही टोलवली! ;) गानत्रागा आणि नीजभंगासाठी पेश्शल मार्क्स! ;) (समानशील) चतुरंग

रमताराम 15/12/2011 - 09:52
ये म्मारा. हा मेव्या साला केसुगुर्जींची उणीव भासू देत नाही हल्ली. मात्रा : गानत्रागा गानत्रागा गानत्रागा गानत्रागा वृत्त : नीजभंगा येकदम हिट्टं.

मस्त... सुरेख. पहिल्या कडव्याची शेवटची ओळ सोडली तर वृत्तातही चपखल.. सांग कैसी काढु डुलकी, ताप हा डोक्यास आहे (इथे 'सांग कैसी पटवू पोरगी, बाप हा गावास आहे' कसे वाटते?) मला वाटतं, वृत्तातही ही ओळ तांत्रिकदृष्ट्या बसते आहे. पण "काढु" या दोनाक्षरी जडाक्षराने अविचारी ताण बसतो आहे.. वृत्तात म्हणताना नेमके "काढु" वर तोडावे (काळजी घेण्याचे ठिकाण) लागत असल्याने बोचरा कोपरा झाला असावा.. हे एरवी जाणवायचं अजिबात कारण नव्हतं. पण बाकीच्या ओळी बर्मुडात आणि हिच ओळ टाईटस असल्यानेच जाणवतंय रे.. तुझ्या कवितांमधे हाच प्रॉब्लेम असतो. हँड रमी सारखी नशिबवान असते त्यामुळे टेबलावरती एकच नोट असल्यासारखे बोचतं..

पैसा 17/12/2011 - 22:48
सध्या मेवेला हापिसात झोपा काढायला मिळत नाहीत बहुतेक! सगळाच त्रास एकदम आठवलाय!

सुहास.. 18/12/2011 - 11:17
हाण्ण हाण्ण लेका !! तान लावोनि भसाडी, रेडक्याला साजिरीशी गंध नाही त्या सुरांचा.. च्यायला! वनवास आहे =)) =)) =)) मान मोडिशी कामाशी , वृषभास जुंपल्याशी वक्र गतीच त्या खुरांची..त्रासच ! मुंग्यास आहे

प्रेरणा : - अर्थात हीच! मिसळलेला काव्यप्रेमी यांनी ह. घ्यावं. मूळ कविता फारच सुंदर आहे. तिला मी दिलेली दाद समजावी. :) भर दुपारी चाललेला गायनाचा तास आहे सांग कैसी काढु डुलकी, ताप हा डोक्यास आहे झोप येता धावली ती बावळी कार्टीं तुझी गं सोड तू छंदास या, हा मद्गळ्यासी फास आहे तान लावोनि भसाडी, रेडक्याला साजिरीशी गंध नाही त्या सुरांचा.. च्यायला!

भरारी

navinavakhi ·

गवि 14/12/2011 - 15:08
अंधार हा असा, काळोखल्या दिशा तुजवीण सख्या रे, दयनीय ही दशा अशी करुण भीषण दाटलेली दु:खाची स्थिती.. ..आणि चार्पाच ओळीतच तुझ्या प्रेमाच्या बळावर मारीन भरारी मोठी अहो एक तर एक मूड एस्टॅब्लिश होऊ द्या की.. नंतर काळानुसार भरारी होईलही.. पण एक कडवे नाही संपत तोसवर त्यातच उभारी, भरारी, बळ वगैरे ?

navinavakhi 14/12/2011 - 17:14
@ गवि त्याचं काय आहे न भाऊ, सत्य परिस्थितीची जाणीव जेव्हा आ वासून समोर उभी राहते न तेव्हा तुमचे मूड का काय ते इस्टॅब्लिश होत आहेत का नाही हे विचार करायची मानसिक ताकद राहायलाच हवी असे नाही, काय बरोबर न ? @ जाई.साहित्ययात्री काव्य इस्टंट आहे का नाही हे तुम्ही कसे काय ठरवता हो ? कुणाचा काय आणि कसा मूड आहे, कविता कधी सुचली ह्या गोष्टींबद्दल एवढ्या अधिकारवाणीने (काही कल्पना नसताना) लिहिणे बरोबर नव्हे ... कसे ? बाकी कविता करण्यासाठी तुमच्यासारखे लोकं "भावनेचा रवंथ करणे" अपेक्षितात हे वाचून जरा विचित्र वाटतंय !!

In reply to by navinavakhi

गवि 14/12/2011 - 17:43
तुमचेच शब्द उधार घेऊन थोडं स्पष्ट बोलतो.. सत्य परिस्थितीची जाणीव जेव्हा आ वासून समोर उभी राहते ... तेव्हा लोक "शा ला शा" जुळवून यमकजोड्या लावून त्या आ वासायला लावणार्‍या परिस्थितीचं मीटरबाज वर्णन करण्याइतकी भानावरच नसतात हो.. अंधार हा असा, काळोखल्या दिशा तुजवीण सख्या रे, दयनीय ही दशा कविता ही परत जमिनीवर आल्यावरच केली जाते.. रचली जाते... "त्या" सुन्न करणार्‍या क्षणांची समोरच्याला / वाचकाला जाणीव करुन देण्यासाठी.. तेव्हा त्यात काही विजोड दिसले तर ते समजून घ्यायला हवं असं माझं मत आहे. तेव्हा "परिस्थितीतून जात असतानाच" आणि भानावर नसतानाच आपोआप कविता बनते अशी पुस्तकी गैरसमजूत करुन घेऊन कविता करु नये अशी विनंती.. इथे कोणावरच मी उगाच टीकात्मक छद्मी ताशेरे ओढल्याचं उदाहरण तुम्हाला मिळेलसं वाटत नाही.. काही लक्षात आणून दिलेलं आपल्याला आवडत नसेल तर मग माझा प्रतिसाद असा वाचावा: "मस्त कविता आहे नवखीताई.. आवडली.." धन्यवाद.

गवि 14/12/2011 - 17:47
बाकी... कविता करण्यासाठी तुमच्यासारखे लोकं "भावनेचा रवंथ करणे" अपेक्षितात हे वाचून जरा विचित्र वाटतंय !! या वाक्याचे जनक कोण आहेत ते माहीत नाही पण एक अतीव सुंदर वास्तवदर्शी आणि फिट्ट वर्णन करणारे वाक्य निर्माण केल्याबद्दल कर्त्याचे आभार. कविता करणं मुळीच वाईट नाही, त्या खूप छान होऊ शकतात.... पण भावनेचा रवंथ ही "फॅक्ट" समजून केल्या तर उत्तम व्हाव्यात.. :) कविताच का? कोणतेही लिखाण कमीजास्त प्रमाणात हेच असतं की...

जाई. 14/12/2011 - 17:55
गविँशी बाडिस नवखीताई आम्हा दोघांचाही रोख तुमच्या कवितेवर होता तुमच्यावर वैयक्तिक टीका करायची नव्हती बाकी मला नसू देत कविता करता येत पण समजतात तरी बऱ्‍यापैकी तुमच्याप्रमाणे इथे प्रकाश१११, मिका, पाभे, गणेशा असे अनेक कवी आहेत त्यांच्यापैकी कुणीही अस म्हटलल नाही आणि तरीही जर आवडल नसेल तर मीही गविँप्रमाणेच म्हणते तुमची कविता आवडली विषय संपला धन्यवाद

आत्मशून्य 14/12/2011 - 18:51
@नवखीताई, फार रोचक चर्चा चालू आहे. इथं आज ज्याला त्याला कोलावरी डी हवयं... कसं देणार ? म्हणजे इतर काही अस्तित्वातच नाही का ? तूम्ही छान लिहताय वाचायला मज्या येतेय. टिकाकारांकडे स्नेह्पूर्वक दूर्लक्ष करा व आपले काम (कविता प्रसिध्द करणे )चालू ठेवा. वाहती नदी जसं मार्गात दगड धोंडे आहेत , चढ उतार आहेत याचा अजिबात विचार करत नाही, तर तिच काम प्रवाही राहणे इतकच आहे म्हणून वाटलं तर ओलांडून पटल तर वळसा घालून ती अडथळ्यंची पर्वा न करता स्वतःच्या मस्तीत वाहातच राहते.. तूम्ही सूध्दा हेच करा... ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच खरं.... बाकी काव्य सूरेख, वाचताना काळजाला बोट लागले माझ्या. धन्यवाद.

अंधार हा असा, काळोखल्या दिशा तुजवीण सख्या रे, दयनीय ही दशा मारू कुणा मी हाका तू देवाघरचा वासी सांगू दुखः कुणाला तू केवळ मनात वससी दाखवू कुणाला मनातली स्वप्ने तुजसवे पाहिलेली जो तो हळहळे क्षणभर नि दाखवे सहानुभूती नको खोटा आधार कुणाचा जगण्यासाठी तुझ्या प्रेमाच्या बळावर मरीन भरारी मोठी

जीवघेणा फास

मिसळलेला काव्यप्रेमी ·

विदेश 13/12/2011 - 10:49
माळ माळूनी अबोली, सावळ्याला साजिरीशी गंध नाही त्या फुलांना, 'ती' तरीही खास आहे ... खास आहे !

गवि 13/12/2011 - 11:28
मस्त... सुरेख. शेवटच्या कडव्याची पहिली ओळ सोडली तर वृत्तातही चपखल.. मोरपंखी प्रीत कान्ह्याची, जरी मोही जिवाला मला वाटतं, वृत्तातही ही ओळ तांत्रिकदृष्ट्या बसते आहे. पण "न्ह्या" या तीनाक्षरी जोडाक्षराने उच्चारी ताण बसतो आहे.. वृत्तात म्हणताना नेमके "न्ह्या" वर तोडावे (जोर देण्याचे ठिकाण) लागत असल्याने टोचरा कोपरा झाला असावा.. हे एरवी जाणवायचं अजिबात कारण नव्हतं. पण बाकीच्या ओळी मऊ लोण्यासारख्या स्मूथ गेयतेत असल्यानेच जाणवतंय रे.. तुझ्या कवितांमधे हाच प्रॉब्लेम असतो. रुईच्या सात गाद्यांसारखी शुद्धता असते त्यामुळे त्याखाली एक पीस आलं तरी बोचतं..

विजुभाऊ 13/12/2011 - 19:57
मोरपंखी प्रीत कान्ह्याची, जरी मोही जिवाला जाण राधे त्यास अंती, जीवघेणा फास आहे यातील कान्ह्याची हे शब्द खटकताहेत. (प्री आणी न्ह्या अक्षरांमुळे वृत्ताच्या बाहेर जाताहेत ) मो र पं खी प्री त का न्ह्या ची ज री मो ही जि वा ला गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा या ऐवजी मोरपंखी प्रीत अशी ; मोही जरी जिवाला जाण राधे त्यास अंती, जीवघेणा फास आहे हे वृत्तात नाही पण मिटर मध्ये बसतेय.

In reply to by विजुभाऊ

गवि 15/12/2011 - 09:20
विजुभाऊ.. हेच निरीक्षण मीही सुरुवातीला नोंदवल्यावर मिकाने ते अत्यंत चांगल्या रितीने घेऊन आपल्या अंगभूत प्रतिभेने कान्ह्याच्या ओळीला सुंदरपणे पर्याय देत खालील ओळी केल्या: मोरपंखी प्रीत दाटे, ती जरी मोही जिवाला जाण राधे, त्यास अंती जीवघेणा फास आहे त्या ओळी त्याने इथे अपडेट केल्या नसल्या तरी हे खूप आवडल्याने मी आगाऊपणा करुन मिकाच्या परवानगीशिवाय इथे दिलं आहे.

पैसा 17/12/2011 - 22:52
आधी मेवेनं केलेलं विडंबन आवडलं, आता मूळ कविता आवडली. छान.

गणेशा 19/07/2020 - 10:19
मिका मिसळ पाव वरील आपला एक आवडता कवी.. आवडतात त्याच्या कविता.. शब्द.. तो माणुस म्हणुन पण तितकाच छान.. शांत आहे.. वल्ली नंतर भेटलेला माझा मित्र :-))

सावळ्याश्या सावळीला, सावळ्याचा ध्यास आहे सांग कां तो सावळ्या रंगी, निळासा भास आहे भेट होता, सावळी ती जाहली कांती तुझी गं गोरट्या रंगात त्या, आता निळ्याचा वास आहे माळ माळूनी अबोली, सावळ्याला साजिरीशी गंध नाही त्या फुलांना, 'ती' तरीही खास आहे सावरुनी घे जिवाला, काय हा वेडेपणा गं लाजलाजूनी उरी हा, मोहणारा श्वास आहे मोरपंखी प्रीत कान्ह्याची, जरी मोही जिवाला जाण राधे त्यास अंती, जीवघेणा फास आहे |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (११/१२/२०११) मात्रा: गालगागा गालगागा गालगागा गालगागा वृत्त: व्योमगंगा

सुंदर चित्र ..!!

प्रकाश१११ ·

एक अनामी 11/12/2011 - 18:12
पण... "एक घर माझे एक घर तुझे तिने हसून बघितले नि म्हणाली ओ.के." ... भाव कळ्लेच नाहीत तुम्हाला "ती" च्या मनातले...

एक अनामी 11/12/2011 - 18:12
पण... "एक घर माझे एक घर तुझे तिने हसून बघितले नि म्हणाली ओ.के." ... भाव कळ्लेच नाहीत तुम्हाला "ती" च्या मनातले...
लेखनविषय:
काव्यरस
खूप सुंदर चित्र काढले होते तिने आजुबाजुला मस्त हिरवळ भले भरलेले वृक्ष गिरक्या घेत होती पाखरे कधिपण चिवचिवाट करतील ईतकी जिवंत सुरेखशी पायवाट नि आजुबाजुला दोन घरे खूप आवडून गेले म्हणालो :एक घर माझे एक घर तुझे तिने हसून बघितले नि म्हणाली ओ.के.