अंधार हा असा, काळोखल्या दिशा
तुजवीण सख्या रे, दयनीय ही दशा
मारू कुणा मी हाका तू देवाघरचा वासी
सांगू दुखः कुणाला तू केवळ मनात वससी
दाखवू कुणाला मनातली स्वप्ने तुजसवे पाहिलेली
जो तो हळहळे क्षणभर नि दाखवे सहानुभूती
नको खोटा आधार कुणाचा जगण्यासाठी
तुझ्या प्रेमाच्या बळावर मरीन भरारी मोठी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2557
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
"तुझ्या प्रेमाच्या बळावर
मस्त लिहलयं.
अंधार हा असा, काळोखल्या
गवि इंन्स्टट काव्य आहे ते;)
In reply to अंधार हा असा, काळोखल्या by गवि
@ गवि आणि जाई.साहित्ययात्री
तुमचेच शब्द उधार घेऊन थोडं
In reply to @ गवि आणि जाई.साहित्ययात्री by navinavakhi
बाकी... कविता करण्यासाठी
गविँशी बाडिस नवखीताई आम्हा
@नवखीताई