प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20497
आंजाच्या खफवर
मी फ्लर्ट करीत बसायचो
तिच्यावर गेम साधण्यासाठी
काही 'चाल' शोधीत असायचो
मला हवे ते काव्य मिळत नव्हते
काय करावे कळत नव्हते..?
कधीतरी ती भांडली होती
भटोर्यासारखी फुलली होती
काहीतरी बोलायचे होते
व्यनी-मनी पुढ्यात होते
पण थापा पटल्याच नाही
धाग्यातले धाग्यात मरुन गेले
हे कसे झाले ,,?
हे कधी झाले ..??
तिच्या डोळ्यात दबंग सले ,!!
कसे स्वप्न बघत होतो
रोजच पिवुन झुलत होतो
मग जागा झालो
नि हे काय झाले ,?
नातेच मुळी हरवून गेले
शब्दच कसे मुखावरी आले ..?
शब्द बंबाळ ...
नि माझे शब्द ठसवुन गेले
'जिव्हा ताबा कर' विसमृतीत गेले
हे शप्पत खरे आहे
हल्ल