मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निरोप

अरुण मनोहर ·
थरथरणारे ओठ लपविती व्यथा मनीची दुखरी आवाजातून शब्द सांगती कथा तुझी ग दुसरी निरोप देण्या आलीस तू जरी स्मितकळ्या लेवूनी कशा खुलाव्या तव वदनी त्या कळा खोल दाबूनी बळे रोखीले अश्रु पुसती राहू तुजविण कशी मी कांता ओठातील आवाज बोलती मुळी करू नको माझी चिंता लटिके ऐसे का बोलावे गुलाब पंखी ओष्टकळ्यानी वाटे हळूच उकलावे का गुपित त्यांचे मम अधरांनी पर्ंतू आहे ठावूक मजला आत साचले प्रच्ंड वादळ स्पर्श जरासा होता माझा, लाटांचे उफळतील सागर मुठीत ओला रुमाल लपवुनी वळलो तुजला सोडुनी जाता, पाठीचे मग मिटले डोळे, चिंब नेत्रवती तुजशी बघता

मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो...!!

प्रकाश१११ ·

मयुरपिंपळे 04/02/2012 - 09:17
दुख कधी मी कुरवाळीत नाही बसलो दुखाला दूर लोटुनी मी पाउल टाकीत गेलो
अतिशय सुंदर काव्य रचना. Smiley

अन्या दातार 04/02/2012 - 13:28
मी यमक जुळवुनी काहीही लिहीत गेलो मी कवी होण्यासाठी नाही जन्माला आलो || मी ‘साभार परत’ पाहुनी नाही खचलो बोले करून कागदांचे ते मी फेकीत गेलो || मी होतो कोण...? नि आता आहे कोण....? का मी लेखणी झिजवत फिरलो.....? || हे धृवपद एकाच अन कडवी किती ना हिशेब केले ना मोजीत बसलो || लिहिणे-फेकून देणे मी गौण समजलो ऑफिसचा कागद रोज नासवित बसलो || संकेतांना नाही मी कधीच कुरवाळीत बसलो वृत्तांना दूर लोटुनी मी पुढे लिहीत गेलो || मी भणंग होऊन गेलो, अनवाणीच सदा फिरलो मी कागद घेउनी हाती शब्द शोधीत बसलो || जमेल तसे कवितांचे रतीब टाकत गेलो दुखःच दुखः सारे, मी नवटाक लावीत गेलो || मी यमक जुळवुनी काहीही लिहीत गेलो मी कवी होण्यासाठी नाही जन्माला आलो ||

मन१ 04/02/2012 - 18:01
छान... गेयता आणायचा एक प्रयत्न करतोय. तुमचेच शब्द जरासे पुढे मागे सरकवून गेय्ता येते बघा. सूर लावूनी मी , जगत मस्त गेलो रडण्यास का मी जन्मास आलो होउनी दु:खदर्शनेही नाही खचलो मी शांतपणे दु:खही भोगित गेलो मी किम्वा अजून थोडा बदल करून हेच कडवे:- दु:खदर्शनेही ती खचवू न शकली मला भोगून अन् सोडून गेली तीही प्रशांत मला कोठून कोठे प्रवास माझा गंतव्यविहीन प्रवास माझा मळवीत रस्ते जिझवीत टाचा वणवण सुरुच प्रवास माझा हे दुख किती नि सुख किती आले गेले ... ना हिशेब केले की नाही मोजीत बसलो हरणे,जिंकणे समजून गौण मी डाव खोटा कधी ना मी खेळीत बसलो दुख ना कधी मी कुरवाळीले नच कधीही दूर लोटुनी त्यास पाउल मी माघारिले बस. आता टंकाळा आला.

चौकटराजा 05/02/2012 - 08:40
अहो कविराज , असे काही होत नाही हो ! माणसाच्या जीवनात ( हा कवी लोकांचा खास शब्द !) दु: खे येतात सुखे येतात दोन्हीना काही काल माणूस कवाटाळून बसतोच बसतो. रडण्यातही कधीकधी सूर लावून रडणे होतेच की. ( राम कदम यानी अशा रडण्याचाच धागा गेऊन " बुगडी माझी ... ची चाल रचली ... हे जाता जाता बरे ! ) काही ठिकाणी " सूर " तर काही ठिकाणी " सुर" असे का झाले बुवा ? दीर्घ उकाराचे खिळे संपले की काय ? असो. प्रयत्नास दाद आहेच !

मी सूर लावूनी मस्त जगत गेलो मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो मी दुख पाहिले तरीही नाही खचलो मी शांतपणे दुखही भोगित गेलो मी होतो कोठे..?

!!...'मानवी भूकंप'...!!

सन्दीप१२३३० ·

नवकवी धरणी-कंप संघ--ऊर्फ-धरणी-कंपू गोष्ट आहे काही वसवसलेल्या कविंची एक-दम कोसळली एके दिवशी मिपावर दरड यांची.. असा काय झाला हो यांच्या मनावर आ-घात यांच्या सार्‍या कविता म्हणजे नियोजित कृत्रिम अप-घात धरणी-कंपूंचे तंत्र म्हणजे दिसेल तो विषय धर जिथे जिथे जागा दिसेल तिथे तिथे शब्द भर.. :-p किंवा-कैलास जिवन लावायच्या जागी झंडूबाम भर ;-) काव्याच्या प्रांतात हे असा काही देतात धक्का गव्हाचा दाणा पेरला तरी बाहेर येतो मक्का ;-) यांच्या धूर काढण्याने अमच्या पायाखालची जमिनच हदरत होती धरणी-कंपूंची ही नाहक आतुरता किती प्रतिसादात मोजायची होती. शब्दांचे तुकडे हसत होते इतस्ततः विखुरलेले आणी अठवत होते ते दिवस मनात बाळसे धरलेले धरणी-कंपू मुळे जरी जाहली अमुच्या मनाची काहीली हर्ष...!... हर्ष-वायू करत ती अमच्याच मनात राहीली स्वतःच्या कानांचे करुन ऑपरेशन,ओढली एकदा(ची) डोळ्यांवर रेघ येऊ देत पुढची क-विता,,,तो पर्यंत वल्ली--भरा एक-एक पेग :-p

In reply to by पियुशा

धन्यवाद पियुशा जी ... तुमच्या प्रोत्साहनाने खरच चेव आला..!! :) आता नुसत्या कविताच नव्हे तर विडंबन कविता मध्ये पी. एच. डी. करावी म्हणतो..!!

!!...'मानवी भूकंप'...!! गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची... असा काही झाला होता तिच्या मनावर आघात 'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात... भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'... प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का.. त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती.. मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले.. अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत नवे स्फुरलेले.. मानवी भूकंपामुळे जरी झाली हो

सरळ रस्ता

मयुरपिंपळे ·

एक लडकी भिगी भागी माझं नाव लंगडा त्यागी ;-) मला का मिळत नाही या जगी..? मी रडलो तर म्हणतात उगी..उगी..! चचा---येशील कधी परतुन..? इतक्या जिलब्या पचत नाहीत रे एकट्याला ... हं.... व्यर्थ हे जिवन>>>> हां सुचलं सुचलं--- व्यर्थं हे माझे जिवन तो सिनेमातला जी-१ खायला ग्येलो मी जिलब्या पण तोंडात पडला घावन ... ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 31/01/2012 - 21:56
चचा---येशील कधी परतुन..? इतक्या जिलब्या पचत नाहीत रे एकट्याला ...
चचा येणार नाही इतक्यात परतून, मिपा ब्लॉकलंय त्याच्या हापिसातून, टाकुनी मिपावर इतक्या जिलब्या, हापिसात झाल्यात भलत्याच बोंबा.

मूकवाचक 01/02/2012 - 10:17
कविता म्हणजे फकस्त दोन ओळीमधले यमक प्राची ला गच्ची जोडणे हेच तिचे गमक नवकवीना घाबरून आज ओस पडला कट्टा कवितेची चारचौघात तरी थाम्बली आहे थट्टा शब्द आणि यमके यान्चा नुसता पोर खेळ भाव आणि आशयाचा मात्र कुठे न बसे मेळ काव्य चारोळ्यान्चा कविराज सोडा वाममार्ग, गद्याचे पकडा विमान! -- मूकवाचक (गद्यकवि)

In reply to by प्रचेतस

@जेवण म्हणजे एक भरलेलं ताट बसायच्या आधी घेतात पाणी अन् पाट मेलो....मेलो...अगागागागागा...वल्लीदा...ठ्ठार जाहलो...निर्वाण निर्वाण निर्वाण पावलो.. वल्लीदांनी फोडिला नवकवीपणाचा माठ नवकविंनो सांभाळून...आहे वल्लीदांशी गाठ अवांतरः-येऊ द्या अता अश्याच प्रतिक्रीया भरमसाठ

In reply to by प्रचेतस

मोहनराव 01/02/2012 - 14:22
ठार जाहलो वल्लीसाहेब! फुटलो! ही घ्या... भरुदे नवकवितांचा माठ करुदे त्यांनाही मान ताठ येउदे परत त्यावर विडंबनाची लाट काव्यरसाची लागेना का वाट!! ;)

In reply to by मोहनराव

वपाडाव 01/02/2012 - 14:36
यावर उत्तर म्हणुन मला एक कविता लिहावी वाटत आहे... @ क्या बैठी है वल्ली की शॉट, नवकवि की लगगयी है वाट, और खडी होगयी है खाट, सगळे पळ रहे है सुसाट !!

स्पा 01/02/2012 - 14:42
जीवन म्हणजे एक खारा पिस्ता परवडत नाही म्हणून होतात मनाला खस्ता | आमच्या कवितांना नाही कुठं कट्टा जिलब्या पाडतोय.. करा चट्टा मट्टा | शब्द आणि यमक ह्यांचा नुसता पोर खेळ ह्यामध्ये अर्थाचा कुठंही बसत नाही मेळ | नव्या , जुन्या मेम्ब्रांनी घेतले नव वळण पण "मिपा " मात्र अजूनही नेहमीसारखेच सरळ|

In reply to by मयुरपिंपळे

पियुशा 01/02/2012 - 16:09
@ मयुरपिंपळे तुम्ही सिरियस नका होउ लगेच ,मि पा कराची सवय आहे ही ;) तुम्ही छान छान कविता करा, छान छान प्रतिसाद आपोआप मिळ्तील :)

In reply to by मयुरपिंपळे

गवि 02/02/2012 - 11:05
काय माहीत मिपाकर आता लिहुन देतील की नाही
अहो अजिबात असं नाही.. उलट तुमच्याकडून याहून अधिक चांगलं लिहून होईल आणि नेहमीच अधिकाधिक चांगलं लिहिलं जाईल अशी याची काळजी घेतील सगळे.. आनंदाला कट्टा राहिला नाही काय म्हणताय हो कवितेत? मिपा हा आनंदाचाच कट्टा आहे.. वर्षभराहून अधिक इथे येत असूनही तुम्हाला तो गावला कसा नाही??

In reply to by मयुरपिंपळे

अन्नू 02/02/2012 - 18:30

मिपाकरांना असे हसत खेळत खट्याळपणाने प्रतिसाद देण्याची सवयच आहे. असे पण मिपाकर हे कसलेले शिल्पकार आहेत हो या बाबतीत, तुम्हाला बी-घडण्यासाठी ते शाब्दीक ठोके टाकतीलही प्रसंगी तुमच्यावर पण त्यातून तुमची अधिकाधिक सुंदर मुर्ती घडावी असाच हेतू त्यांचा असतो. राग मानू नका आणि आपले लिखाण मिपावर टाकत चला! पु.ले.शु. :)

In reply to by अन्नू

मी-सौरभ 02/02/2012 - 20:13
@मयूर पिंपळे अस्सं नाय कराच्च.. तुम्ही आत्ता नदीच्या अलीकडे आहात.. पलीकडे यायला पोहावं लागणारच :) पु.ले.शु. (नदीच्या पुलावरुन मजा बघणारा)

गवि 02/02/2012 - 10:15
जीवन म्हणजे एक बारकं लाटणं पाठीत बसेल असं सारखं वाटणं वाटण वाटणं म्हणजेही नुसते हाल अहो आणखी किती मटण खाल? भारतीय स्त्रीच्या मनाचा अन जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न..

@जीवन म्हणजे एक बारकं लाटणं पाठीत बसेल असं सारखं वाटणं वाटण वाटणं म्हणजेही नुसते हाल अहो आणखी किती मटण खाल? अरे बास रे बास...! अता हसून हसून मारायची पाळी येणारे...

इरसाल 02/02/2012 - 14:51
लग्न म्हणजे आहे एक शिरस्ता त्यासाठी तुम्ही फाडलाय का बस्ता आनंदाला इथे कुठेही नाही तोटा नातेवाईकांनी मांडलीय पुरेपूर थट्टा रात्र व दिवस ह्यांचा नुसता पोर खेळ नवरी म्हणे नवर्याला लागतोय का इतका वेळ गाद्या गिरद्यांनी बदलला रस्ता पण नवरा मात्र सरळ (आंबट चवी )

जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती तरी होतात मनाला खस्ता | आनंदाला हि नाही कुठं कट्टा दुःखांनी सुधा मांडला सर्वी कडे सट्टा | रात्र व दिवस ह्यांचा नुसता पोर खेळ ह्यामध्ये सावलीचा ही कुठं नाही बसत मेळ | नाला, नद्यांनी बदलला मार्ग पण रस्ता मात्र सरळ| -- मयुर (नवकवी)

<<< यक्षावाणी शापीत जगायचे ..!! >>>

सुहास.. ·
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20497 आंजाच्या खफवर मी फ्लर्ट करीत बसायचो तिच्यावर गेम साधण्यासाठी काही 'चाल' शोधीत असायचो मला हवे ते काव्य मिळत नव्हते काय करावे कळत नव्हते..? कधीतरी ती भांडली होती भटोर्‍यासारखी फुलली होती काहीतरी बोलायचे होते व्यनी-मनी पुढ्यात होते पण थापा पटल्याच नाही धाग्यातले धाग्यात मरुन गेले हे कसे झाले ,,? हे कधी झाले ..?? तिच्या डोळ्यात दबंग सले ,!! कसे स्वप्न बघत होतो रोजच पिवुन झुलत होतो मग जागा झालो नि हे काय झाले ,? नातेच मुळी हरवून गेले शब्दच कसे मुखावरी आले ..? शब्द बंबाळ ... नि माझे शब्द ठसवुन गेले 'जिव्हा ताबा कर' विसमृतीत गेले हे शप्पत खरे आहे हल्ल

प्रचंड गारठा

प्रशांत उदय मनोहर ·

ठिक आहे काव्य....हां...पण मला कुणाची अठवण होतीये ब्बरं..? अरे..हो..! अठवलं...>>> कॉलिंग चतुर चाणक्य .... हॅल्लो...हॅल्लो कम फास्ट... ब्रेक-फास्ट फॉर यू ;-)

पैसा 26/01/2012 - 12:27
या प्रकाराला 'दोनुली' असा शब्द मला वाटतं विनीता देशपांडे यांनी सांगितला होता.

------ भाग १: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! बर्फ़च घेऊन जणु बाहेर वाहतोय सुसाट वारा ! सूर्यकिरणांनी चकाकतोय दवबिंदू... की पारा? निसर्गाने उघडलाय बघ! सौंदर्याचा गाभारा.... माझ्या हातात तुझा हात उबदार जरा... तुझ्यासवे चालत चालत सरावा जन्म सारा.... प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! तुझ्यासह घालवलेला क्षण क्षण न्यारा....! ------ भाग २: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! झोपावे जरा, अजून कामाचा शीण नाही गेला सारा.... पहाटे पहाटे पेपरवाल्याने बेल वाजवली कराकरा.. सकाळी सकाळी "ही" का आवरतेय आज घरातला पसारा? आज रविवार!

गुरफटलेली आसवे

धनंजय ·

सन्जोप राव 22/01/2012 - 06:48
फरपटलेली गाढवे उतारावर चरणारी गाढवे आपली आपण इकडे जरा...अम्म..अम्म.. गाढवे फरपटली कोणती तुझी? कळलेच नाही. माझी ओळखलीस का, तूही?
डिस्क्लेमरः गाढवे चरत असताना मी आणि तू काय केले हे आपण वाचकाच्या कल्पनाशक्तीवर सोडू. कसें?

In reply to by सन्जोप राव

धनंजय 22/01/2012 - 07:09
समजले नाही. परंतु तुमची विडंबने अनेक वाचकांना आवडतात. त्यामुळे हे विडंबनसुद्धा अनेक वाचकांना आवडेल, आणि त्यांच्या प्रतिसादातून मला समजेल अशी खात्री वाटते. समजल्यावर आवडल्याची पावती देईन. मुळातल्या कवितेतही आसवे मिसळणारे दोघे शरीरसंबंध ठेवणारे असावेत. (कवितासंग्रहाचे नाव "नवविवाहित कवीची रोजनिशी" असे आहे.) परंतु प्रेमिकांच्या प्रत्येक व्यवहारात "ते झ*तात" असा मुद्दाम निर्देश करून दिला, तर प्रेमिकांमधला संबंध पूर्णपणे समजण्यात मर्यादा येते.

In reply to by सन्जोप राव

नगरीनिरंजन 22/01/2012 - 10:28
गाढवे फरपटली? भरकटली असे लिहीले असते तर किमान थोडा अर्थतरी प्राप्त झाला असता असे वाटले.
गाढवे चरत असताना मी आणि तू काय केले हे आपण वाचकाच्या कल्पनाशक्तीवर सोडू.
झोपा काढल्या, विहीरीत डुंबलो, चिंचा पाडल्या अशा अनेक शक्यता होतात. पण मूळ कवितेत आणि रुपांतरात दोन प्रेमीजीवांच्या अवस्थेचा ठळक अंदाज वाचकाच्या कल्पनाशक्तीतून काढण्याची क्षमता आहे.

या कवितेवरून गुलझारची 'मेरा कुछ सामान' ही कविता आठवली. याच भावनेचा थोडा विस्तार करणारी आहे म्हणून मला जास्त भावली. त्यातल्या काही ओळी. एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे आधे सुखे आधे गीले सुखा तो मै ले आयी थी गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो वो भिजवा दो मेरा वो सामान लौटा दो.

पैसा 22/01/2012 - 11:20
थोड्या शब्दात बराच आशय व्यक्त केला आहे. दोन प्रेमिकांना कोणतं तरी कदाचित येणार्‍या वियोगाचं मोठं दु:ख आहे, हे थोडक्यात सूचित केलंय. छान. घासू गुर्जींनी दिलेलं गाणंही समर्पक.

In reply to by पैसा

चित्रा 26/01/2012 - 08:32
थोड्या शब्दात बराच आशय व्यक्त केला आहे. +१. कविता आवडली. >कोणती तुझी? कळलेच नाही. >माझी ओळखलीस का, तूही? थोडेसे शरीराबाहेर प्रवेश करून पाहिल्यासारखे वाटले.

धनंजय 24/01/2012 - 06:24
सर्व प्रतिसादकांचे आभार मानतो. "मेरा कुछ सामान"ची आठवण एका वेगळ्याच पैलूकडे लक्ष वेधते. माझ्या मते "मेरा कुछ सामान"चे कथानक फार वेगळे आहे. प्रस्तुत कवितेत गुरफटणे वाढत चालले आहे - प्रेमिकांच्या संमतीने वाढत चालले आहे. अश्रू आहेत त्या दु:खापेक्षाही अश्रूंचाही संगम होत असण्यातला आशावाद... हे प्रस्तुत कवितेचे कथानक आहे. "मेरा कुछ सामान"मध्ये गुंता आहे, पण गुंता आहे ही निराश बाब वाटते.

In reply to by धनंजय

विकास 26/01/2012 - 23:14
चारोळी आवडली. त्यातील आशय लक्षात घेताना (त्यात देखील तुमचे मत समजून घेताना) सुधीर मोघ्यांची खालील चारोळी आठवली:
ना सांगताच तू, मला उमगते सारे कळतात तुलाही, मौनातील इशारे दोघांत कशाला मग शब्दांचे बांध 'कळण्या'चा चाले 'कळण्या'शी संवाद

इन्दुसुता 24/01/2012 - 09:11
रूपांतर खूप आवडले. पैसा यांनी म्हटल्या प्रमाणे संभावित/ येणार्‍या वियोगा मुळे आसवे असावित असे वाटत नाही... मला वाटते प्रदीर्घ वियोगानंतर होणार्‍या मीलनातही आसवे असतात प्रेमिकांची ... प्रस्तुत कवितेत गुरफटणे वाढत चालले आहे - प्रेमिकांच्या संमतीने वाढत चालले आहे. अश्रू आहेत त्या दु:खापेक्षाही अश्रूंचाही संगम होत असण्यातला आशावाद... हे व्यवस्थित जाणवत आहे. आशावाद आहे तरीही करूण आहे... श्री. राव यांचे विडंबन अभिरूचीहीन वाटले.

काळोखात आसवे आपली दिली-घेतली, गुरफटलेली. कोणती तुझी? कळलेच नाही. माझी ओळखलीस का, तूही?
(हुआन रामोन हिमेनेथ याच्या एका स्पॅनिश कवितेवरून)

"आई"

अन्नू ·

गणेशा 19/01/2012 - 22:09
संपुर्ण कविताच क्लास ! निशब्द आमच्या पाठ्युपुस्तकात नव्हती ही कदाचीत ,
चारा मुखी पिलांच्या, चिमणी हळूच देई गोठ्यांत वासरांना, ह्या चाटतात गाई. वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही पाहून अंतरात्मा, व्याकुळ मात्र होई वात्सल्य माऊलीचे, आम्हा जगात नाही दुर्भाग्य याविना का, आम्हास नाही आई...
ग्रे८ ओळी अश्याच आधारावरच्या काही कविता वाचायच्या असल्यास हि लिंक बघा नुकते येथे पुनःप्रकाशित करणार होतो.. ह्या कवितेमुळे आता नाही पण लगेच.. पुन्हा वाचतो आता कविता रिप्लाय देवुन http://www.misalpav.com/node/17166 - आई .. मिटलेला श्वास

गणेशा 19/01/2012 - 22:12
पुन्हा वाचली ,, निशब्द करणारी कविता .. अशा आठवणीतल्या कविता .. ज्या केंव्हा ह्रयाचा ठाव घेतात त्या अश्याच येत राहुद्या .. पुढील कवितेच्या प्रतिक्षेत
शाळेतुनी घराला, येता धरील पोटी काढून ठेविलेला, घालील घास ओठी. उष्ट्या तशा मुखाच्या धावेल चुम्बना ती कोणी तुझ्याविना गे, का ह्या करील गोष्टी? तुझ्याविना न कोणी, लावील सांजवाती सांगेल ना म्हणाया, आम्हा 'शुभं करोति'...
सुंदर ओळी .. मनाला भेदुन आरपार गेल्या .. तुझ्याविना न कोणी, लावील सांजवाती हि ओळ तर खुप करुन आहे.. वाईट वाटले ओळ वाचुन

वाटी 20/01/2012 - 08:31
आई सारखे दैवत सार्र्या जगतावर नाही... तसेच आणखी १ कविता आठवते जी जीतेंद्र जोशी यांनी गायली आहे. ती कुणाकडे असल्यास येथे प्रकाशित करावी. हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले गायीमंदी दीसती माझी माय ! म्हणूनच पुन्हा एकदा म्हणावेसे वाटते आई सारखे दैवत सार्र्या जगतावर नाही...

दहावी ला असताना आंम्हाला फकीरराव शिंदे यांची 'आई' ही कविता होती. शाळेत असताना आमच्या सर्वात जास्त आवडत्या कवितांमधीलच ही एक कविता! फ.मु. शिंदेंनी आपल्या प्रभावि अन् नेमक्या शब्दांत आई या शब्दाचा व्यापक अर्थ पटवुन दिला होता. तो खरोखरच हृदयाला स्पर्श करणारा होता. अशीच एक 'आई' या शिर्षकाची कविता याअगोदरच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये होती, काळाच्या ओघाने ती विस्मरणात गेली होती, पण फ.मु. च्या कवितेने- त्या कवितेची आठवण पुन्हा ताजी केली. 'यशवंत' यांची होती ती कविता! फ.मु.ची कविता जेथे हृदयस्पर्शी होती तिथेच यशवंत यांची कविता मनाच्या खोल गर्तेत सलणारी, हृदयाला चटका देणारी होती.

(जीव गुंतला)

गणेशा ·

प्रचेतस 19/01/2012 - 22:32
व्वा. सुंदर कविता. आदर्श विडंबन (की सुडंबन?) कसे असावे याचा वस्तुपाठच कवि गणेशा यांनी घालून दिला आहे. विडंबन मदिरा, मदिराक्षी किंवा रम, रमा,रमी शिवाय कसे करता येऊ शकते हेच त्यांनी येथे दाखवून दिले आहे. ह्या सुंदर कवितेबद्दल गणेशा यांचे अत्यंत आभार.

यकु 20/01/2012 - 15:36
आमचा एक मित्र ''चिंतनगृहात'' बसून या विडंबनाचं वरीजनल गाणं म्हणायचा ;-) तुझ्‍या पायरीशी कुणी सानथोर न्हाई ऽऽऽ त्याची आठौन झाली. ‍हे विडंबन नसून नवीन गाणंच वाटतंय

मुळ गीत : खेळ मांडला (नटरंग) प्रिय पाचोळ्या तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी हरवल देह भान मावळल्या नभी झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा वनवा ह्यो उरी पेटला...

(सुटलेल्या पोटाची कहाणी)

यकु ·

श्रावण मोडक 18/01/2012 - 17:53
परिक्रमेचा लाभ काय रे हा? अर्ध्यामुर्ध्या परिक्रमेचा? भारीच! बादवे, आता 'हळव्या' प्रतिसादांची प्रतीक्षा करतोय. ;)

In reply to by श्रावण मोडक

यकु 19/01/2012 - 00:08
मोडक, अहो काही लोकांना तर लाभ कमावण्यासाठी अर्धीमुर्धीही नर्मदा परिक्रमा करावी लागत नाही. ;-) आलं लक्षात की उकल करुन सांगू? ;-) हळवे प्रतिसाद बरेच आलेत. पाहून घेतले ना?

गणेशा 18/01/2012 - 16:18
विडंबन आवडले.. मजा आली वाचताना बाकी बोळ्क्या मधे लुक - लुकलेला ह्या गद्य ओली राहिल्या की वो .. देतो.
बोळ्क्या मधे लुक - लुकलेला तुझा पहीला दात आणि पहिल्यांदाच घेतलास जेंव्हा मऊ भात आई म्हणण्या आधी सुद्धा म्हणली होतीस बाबा रांगत रांगत घेतलास जेंव्हा घराचा ताबा लूटू लूटू उभ रहात टाकलस पाऊल पहिल दूर च् पाहत राहिलो फक्त जवळच पाहायच राहून गेल,
कमरेवरच ओघळलेला तुझा पहिला घाट, आणि पहिल्यांदाच घेतले जेंव्हा तुला प्रेमाणे आत ओह म्हणण्या आधीही म्हणालो होतो बास, हळु हळु घेतलास जेंव्हा सर्वांगाचा घास लुटु लुटु हालत हालत टाकलीस पहिली उडी.. लांबचे जावुद्या जवळच ही उडी मारणे जमलेच नाहि ला लाला ला !

यक्कूशेठ जियो... बेक्कार हसू येत होतं वाचताना...काही ओळींपुढे तर ---^--- @निजेतच स्वप्नी भासे स्लीम झाली ढेरी @येता घरी दोन पेग मारु आज थोडे दोनच पेग त्यामुळे फार काही न घडे @हसूनिया दोस्तलोग मारतील ढुशा बसूनच स‍ेलिब्रेट करु आता उठ लेका नशा

यशवंत राव्,भट्टी मस्त जमलीय.. खूप हसू येत होतं वाचताना ..... @ गणेशा ...अ‍ॅडीशन पण छान जमलीय.

उदय के'सागर 18/01/2012 - 18:15
दमलेल्या बाबाची कहाणी ऐकतांना जेवढा 'सेन्टी' झालो नव्हतो तेवढा हि कविता वाचुन 'सेन्टी' झालो :( असो, पोट सुटलेल्याचे दु:ख कोणाला तरी समजले .. धन्स यकुजी!!! ;)

५० फक्त 18/01/2012 - 21:33
यक्कुशेट, आमच्या वरुन लिहिलेल्या कवितेला सलाम, आपल्याकडं ती दगडं उभी करायची पद्धत असती ना तर हीच कविता लिहायला सांगितलं असतं मी..

गवि 19/01/2012 - 11:40
वा वा यशवंता... क्या बात है.. पण बेल्टमधून बाहेर ओघळलेल्या पोटाप्रमाणे अनेक ओळीत शब्द मूळ गाण्याचा मीटर फोडून फोफावलेत की.. ;) कपड्यांचे कपाट उपसताना करुण सत्यपरिस्थितीतून मलाही "पुरानी जीन्स, और गिटार"च्या धर्तीवर "जुनी जीन्स , पण पोट फार.. **च्या वरती चढेनाच यार.." असं गाणं सुचलं होतं. पण ते अपुरं राहिलं.. तुझी कविता वाचून समाधान पावलो.

वपाडाव 19/01/2012 - 21:23
अन यकु त्ये मीटर बीतर ग्येलं चुलीत.... आपाण आपली व्यथा सांगुन व्हा मोकळे.... -(समदु:खी) वपाडाव

प्रेरणा: दमलेल्या बाबाची कहाणी घामेजून ताणलेला एक पट्टा कुणी काचलेला लालेलाल वळ उठे झणी रोजचेच झाले आता नवे काही नाही इन कशी करु आता मला सांगा कुणी झोपेतच हात जातो ढेरी वरी जरी निजेतच स्वप्नी भासे स्लीम झाली ढेरी सांगायचे आहे काही माझ्‍या मनातले मला सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला ना ना ना ना ना..