Skip to main content

खेकडा

लेखक सुरवंट यांनी गुरुवार, 11/02/2016 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
कुजबुजणारे कोणी असतात कोणी शहाणे तर कोणी वेडे असतात दुनियेच्या या उकिरड्यावर वळवळणारे कोणी किडे असतात अरे जा शब्दांनीच मारतो तुला नंगे फकीरसुध्दा *जडे असतात काळाच्या डोहात बुडून मार तू एक खंबा कोणी हौशी तर कोणी बेवडे असतात विश्वाचा परित्याग केलास तू पण फुटलेला एक बुडबुडा तू ऐकतो आहेस ना महाराजा या आदिम रचनेचा खेकडा तू
लेखनविषय:

वाचने 1620
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया