गेल्या तीन महिन्यापासून मला चिडचिडल्या सारखे होतंय. विस्मरण वाढलय. मधेच पंधरा वीस मिनिटं ह्या जगात आपण नाहीहोत असं वाटतं. बायको म्हणते कि डॉक्टरला का भेटत नाही? ब्लड प्रेशर चेक करून घे एकदा. माझ्या वाहिनीच्या भावालाही असाच त्रास होत होता. इत्यादी.
एकदा ऑफिसमध्ये माझा डावा हात गायब झाला. गायब झाला म्हणजे असं मला वाटत होते. पॅनिक अटॅक.
“हलो, अनंत, मी परब. आठवतंय?”
लोक धावपळ करत होते. त्यांची दबलेल्या आवाजातली कुजबुज.
मग उजव्या हाताने चाचपडत डावा हात शोधून काढला आणि घट्ट पकडून ठेवला. त्या पाच मिनिटात दरदरून घाम सुटला.
छान! आवडली. बहुतेक काल्पनिक.
त्यावर पाणीभरल्या डोळ्यांनी ती म्हणाली , " तसं नाही रे ! ती सायक
त्यावर ती बिन्धास पोरगी
खूप आवडली.
गोष्ट आवडली!
वाचक मंडळी खूप आभारी आहे .
एक महत्त्वाचा उल्लेख द्यायचा
व्वा ... क्लासिक !
मस्त. एकदमडोळ्यासमोर आला सगळा
मला स्वतःला ही कथा लिहिताना