नाचणी, नागली याला फिंगर मिलेट, रागी याही नावांनी ओळखतात. शास्त्रीय नाव – एल्युसिन कोराकाना (Eleusine coracana) आहे. E. caracana subsp. Africana आफ्रिकाना यापासून उत्क्रांत झाली आहे. ही गवतासारखी दिसणारी एक तृणधान्य वनस्पती आहे. ३०००-५००० वर्षांपूर्वी पश्चिम युगांडा आणि इथियोपिया या अफ्रिकन देशांत नाचणीचे उत्पादन सुरू झाले. भारतामध्ये इ.स.पू. ३००च्या आसपास पश्चिम घाटापर्यंत पसरले. नाचणीचे बी / दाणे मोहरीसारखेच बारीक पण करड्या रंगांचे तपकिरी असते. त्यामुळे याची मळणी खूप आव्हानात्मक आहे. यातील गोदावरी, बी-११, पीईएस-११० इंडाफ८, दापोली-१, व्ही एल-१४९, निमगरवा, गरवा या जाती पिकवल्या जातात.
साहित्य संपादकास.....
साहित्य संपादकास.....
ओर्कुटच्या काळात 'धागा धागा
एकसे एक सरस चारोळ्या.
मस्त, छान लिहीले आहे
In reply to मस्त, छान लिहीले आहे by ज्ञानोबाचे पैजार
अरारारा....!!! कहर आहेत
चारोळ्या आवडल्या
मस्त आहे लेख आणि चारोळ्या.
मिपा हे तात्याचे अपत्य.......
मस्त.
व्वा कर्नल साहेब, "अभ्यास
In reply to व्वा कर्नल साहेब, "अभ्यास by चौथा कोनाडा
लैच भारी प्रतिसाद. जाम आवडला.
सर्व वाचकांचे आभार. @चोकोभौ..
लेखातील आणि
विक्रम-वेताळ
अप्रतिम चारोळ्या
सर्व वाचकांचे मनापासून आभार.