परबची अजब कहाणी---२
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354)
फ्रेनी एक मानसोपचार तज्ञ आहे. बाबासाहेबांच्या काही केसेस मध्ये फ्रेनीने त्यांना मोलाची मदत केली होती.
फ्रेनीला परबच्या केसची थोडी कल्पना द्यायचा बाबासाहेबांचा इरादा होता.
“फ्रेनी माझ्या हातात सध्या परब नावाच्या एका तरुणाची...
“कोण? परब? हो हो मी पेपरमध्ये वाचलं आहे.” फ्रेनी त्यांना मधेच आडवत बोलली,
“फ्रेनी, मादाम, जरा मी काय सांगतोय ते ऐकून तरी घे.”
“ओके! बोल दिक्रा.”
बाबासाहेबांनी फ्रेनीला परबची केस समजाऊन सांगितली. त्यांनी शेवट असा केला.
@सम्पादक महोदय
सुरूवात दमदार.
पण खरेदी शून्य.
चलो गुजरात!
सुंदर सुरुवात
नेहमी प्रमाणे सुरेख.
शहर संपन्न आणी सुखवस्तू असावे
उत्तम सुरुवात.
In reply to उत्तम सुरुवात. by चित्रगुप्त
फत्तेसिंह संग्रहालय
मस्त सुरुवात...
सर्व वाचकांचे
ह्या लेखमालेची कधीपासून
छान सुरुवात
जुन्या आठवणी...
सर्व वाचकांचे....
मस्तच
मस्त सुरुवात ... मालिकेतील
शहर संपन्न आणी सुखवस्तू असावे याचा अंदाज येत होता.+१ बडोदा शहर फारच सुंदर आहे.खूप खूप वर्षांपूर्वी माझी
In reply to खूप खूप वर्षांपूर्वी माझी by गवि
प्रेक्षणीय जागा बडोदा पूर्वेत
धन्यवाद, गवई,पर्णीका,योगेश आणी सर्व वाचक...