त्रांगडे
थांबा ,थांबा /////मी माविआ बद्दल बोलत नाहोये पण विषय तसा राजकीय आहे
इमर्जन्सी नामक चित्रपटाची झलक प्रसिद्ध झाली आहे आणि त्यावरून प्रतिक्रिया येत आहे ३ ठिकाननहून
१) भाजप विरोधी याला "इंदिरा गांधींना राष्टवादी आणि म्हणून "प्रोजेकट " करणारा अप्रत्यक्ष भाजप च्या राष्ट्रवादा बद्दल प्रोपोगांडा करणारा चित्रपट म्हणून नाराज
किंवा केवळ कंगना रानौत त्यात आहे तेम्हणून विरोध , पण मग गोची अशी कि आपल्याच या दिवंगत नेत्यावर चित्रपट काढला जातोय तर आनंद कसा दाखवय्यांचा ? नाही दाखवलं तर पंचाईत , दाखवलं तर भाजप प्रोपोगांडा ला साथ ..
अत्यंत रोचक माहिती...
माणसाने आपला जंगलातील हस्तक्षेप कमी केला तर ही जंगलाची भाषा प्राचीन होईल नाहीतर लुप्तच होईल.हे कशाच्या अनुषंगाने आहे ते नाही कळले. मला तर वाटते की मानवाचा नको इतका हस्तक्षेप आधिच होतो आहे जंगलात व त्यामुळे नैसर्गिक आयुष्य जगणाऱ्या प्राणी व झाडे, वनस्पती यांना हानी निर्माण होत आहे.In reply to अत्यंत रोचक माहिती... by श्वेता२४
जंगलतोड,जंगलातील झाडांचे ५०
In reply to जंगलतोड,जंगलातील झाडांचे ५० by Bhakti
कदाचित पुस्तकात बीच,स्प्रुस
इंग्रजी पुस्तक वाचून झालं
In reply to इंग्रजी पुस्तक वाचून झालं by कंजूस
संदर्भ- ScienceDirect.com
साठे फायकस
तर एखादे जिराफ,प्राणी ,कीटक
In reply to तर एखादे जिराफ,प्राणी ,कीटक by आग्या१९९०
दुव्याबद्दल धन्स.
छान.