वडोदरा,पावगढ-चंपानेर-१
https://www.misalpav.com/node/52359
वडोदरा,पावगढ-चंपानेर-२
https://www.misalpav.com/node/52364
श्री क्षेत्र गरूडेश्वर
भरपुर नाष्टा झाला होता. सहलीचा पहीला दिवस, उत्साह ओसंडून वहात होता. साधी वेषभूषा,कॅमेरा,दुर्बीण,मोबाईल घेऊन खाली पार्किंगमधे आलो.चालक वाट पहात होता. संभाषणाला वाचा फोडण्या साठी मी "जय श्रीराम", म्हणालो तर उत्तरादाखल तो "जय कुबेर",म्हणाला,हाडाचा गुज्जुभाई. हसतमुख, कपाळावर गंधाचा टिळा,"छरहरी काया", पस्तीशीतला तरूण.पर्यटन करताना सर्व गुणसंपन्न चालक मिळणे हे सुद्धा खरे नशिबच म्हणले पाहीजे.
मस्त पाककृती
In reply to मस्त पाककृती by श्वेता२४
धन्यवाद!मला ढोकळा विकतचाच
इडली म्हणजे माझा जीव की प्राण!
In reply to इडली म्हणजे माझा जीव की प्राण! by कांदा लिंबू
This isn't fair! इडलीच्या
In reply to इडली म्हणजे माझा जीव की प्राण! by कांदा लिंबू
भूतझलकियां मिरची कधी try
चांगली झाली आहे.
छान. करून बघितले पाहिजे.
पाक कृती बद्दल धन्यवाद...