त्रांगडे
थांबा ,थांबा /////मी माविआ बद्दल बोलत नाहोये पण विषय तसा राजकीय आहे
इमर्जन्सी नामक चित्रपटाची झलक प्रसिद्ध झाली आहे आणि त्यावरून प्रतिक्रिया येत आहे ३ ठिकाननहून
१) भाजप विरोधी याला "इंदिरा गांधींना राष्टवादी आणि म्हणून "प्रोजेकट " करणारा अप्रत्यक्ष भाजप च्या राष्ट्रवादा बद्दल प्रोपोगांडा करणारा चित्रपट म्हणून नाराज
किंवा केवळ कंगना रानौत त्यात आहे तेम्हणून विरोध , पण मग गोची अशी कि आपल्याच या दिवंगत नेत्यावर चित्रपट काढला जातोय तर आनंद कसा दाखवय्यांचा ? नाही दाखवलं तर पंचाईत , दाखवलं तर भाजप प्रोपोगांडा ला साथ ..
कवितेच्या प्रांतात दुर्मिळ
In reply to कवितेच्या प्रांतात दुर्मिळ by प्रचेतस
मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर !
In reply to मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर ! by प्रसाद गोडबोले
बाकी अद्वैत तत्त्वज्ञान देखील
सुंदर!
In reply to सुंदर! by राघव
मनःपुर्वक धन्यवाद राघव !
In reply to मनःपुर्वक धन्यवाद राघव ! by प्रसाद गोडबोले
सुंदर!
शेवटच्या चार ओळी स्वतंत्र