मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पारंपरिक भोपळ्याचे घारगे

Bhakti ·

तळलेलं कुरकुरीत काहीही आवडतं. घारगे पालक पूरी वगैरे सारखेच आवडले. बाकी, मिपावर लेखन असो की पाककृती आपला उत्साहही आवडतो. पुपाशु -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 20/07/2024 - 10:43
धन्यवाद सर,आपणही सतत उत्साहदायी लिहिण्यासाठी प्रेरणा देत असता!! बाकी डाएट /आरोग्यदायी जीवनशैली बर्यापैकी अंगवळणी पडल्यामुळे तळण हा विषय कमालीची दूर गेलाय.मागच्या महिन्यात एका नातेवाईकांकडे भजी खाल्ली, आम्हां दोघांना अगदी जसं भरून आलं होतं (हा हा).

श्वेता२४ 20/07/2024 - 16:07
माझी आजी व मावशी हा पदार्थ अत्यंत छान करतात. शिजलेल्या भोपळ्यामध्ये पीठ कमी भरावे. आमच्याकडे अगदीच थापून हा पदार्थ करतात. हे घारगे टुम्म फुगतात. त्यावरती लोणी लावून आम्ही लोण्या सोबत खायचो...आता घारगे करणे आले!!

In reply to by श्वेता२४

Bhakti 20/07/2024 - 18:32
अरे वाह ,थापून मस्तच की.मिपावरच एका धाग्यात गूळ भोपळ्याचा मिश्रणात उकड काढत मग लाटूनही घारगे केल्याचं वाचलं.

In reply to by श्वेता२४

टर्मीनेटर 21/07/2024 - 01:48
आमच्याकडे अगदीच थापून हा पदार्थ करतात.
+१ माझी आई पण हा पदार्थ थापुनच करते. सध्या बऱ्याच दिवसांत खाल्ला नसला तरी माझाही हा आवडता पदार्थ आहे!

*घारगे *लालभोपळा *आषाढ Q खरं म्हणजे मागच्या आठवड्यात दोनदा आषाढात आखाड तळून झाला.तोवर लाल भोपळा आणला नव्हता.चार दिवसांपूर्वी आणला पण वेळच झाला नाही.आज भोपळ्याचे घारगे करत उपवास सोडला.मराठी घरांत , काळ्या मेघांच्या झालरीत, उधाणलेल्या पावसात लाल भोपळ्याचे घारगे/घाऱ्या का अबाधित आहेत.मु

पाऊस-कविता झाली पाडून

अनन्त्_यात्री ·

सांग कधी का पाहीन मी? :)
जमतंय जमतंय , प्रयत्न करत रहा. प्रगती आहेच . हीच कविता बघा , काहीही ओढुन ताणुन अगम्य शब्द नाहीत. सरळ सोप्पं . मुक्त छंदच असला असला तरी थोडंफार यमक्या तरी आहे , हे उत्तम ! प्रयत्न करत रव्हा, अभ्यास करत राहा, जेव्हा थातुरमातुर स्वैरछंदी , यमकी , बोजड शब्दांच्या बाष्कळतेतुन बाहेर पडुन काहीतरी सघन , वृत्तबध्द , गेय , आणि मुख्य म्हणजे रसात्मक असं काहीसं सुचेल तेव्हा मजा येईल खरी! कोंबडीने अंडी देत राहावे, आता त्याचे आमलेट करायचे की भुर्जी हे सर्वस्वी वाचकांच्या हातात ! #स्वांत:सुखाय

भागो 20/07/2024 - 16:41
तुझ्या थुंकीहूनही कोरडे आहेत आमचे शब्द क्षमस्व, हे जर्जर माणसा तुझ्या भूकेपुढे कंगाल आहेत आमचे शब्द. या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका कारण ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या मोडून पडाल....... कापऱ्या हातांनी लिहीले तोतरे मुके शब्द शब्द बधीर बहिरे थोडेसे गगन कडू आणि काळे अर्धेच औषध घशात राहिले सनईचे सूर तीक्ष्ण पर्णोपर्णी विळखा घालून डंख देती मनी उलट्या पायांनी पिशाच्च चालते ठिगळे जोडीत आसवे ढाळीते मरणाचा अर्थ तोकडा मिळतो कातर वेळेला घर लुबाडतो....... शब्दांचे बोट धरून निघालेल्या प्रत्येकाला लागू नये एकाच अर्थाचे गाव ---------------चिंं. त्र्यंं. खानोलकर

मिटर बदलू नका. कवीता साधी सुधी असेल तर वाचून सोडून देतात पण डोक्यात, मनात वादळ उठवणारी कवीता बरेच वेळा वाचली जाते व विचार मंथन करताना नवीन विचार सुचवून जाते.

In reply to by अनन्त्_यात्री

भागो 21/07/2024 - 16:45
कुठून तरी वाचली आणि संग्रही ठेवली होती. कुणीही का लिहिलेली असेना. मला अगदी भावलेली.

लेखनविषय:
पाऊस-कविता झाली पाडून विठुलाही वेठिस धरिले जशी मागणी तसा पुरवठा ब्रीदवाक्य कवि-झोळीतले जरा स्वस्थ बैसेन तोवरी दिन येईल स्वातंत्र्याचा हस्तिदंती मम मनोऱ्यातुनी शब्द तिरंगी लिहिण्याचा दुरून मग खुणवेल दिवाळी शब्दांची आतषबाजी- -करण्यासाठी सज्ज होऊनी लावीन "प्रतिभेची(?)" बाजी "स्वांत:सुखाय लिहितो बिहितो" धूळफेक जरि करितो मी शब्दांच्या पलिकडे वसे ते सांग कधी का पाहीन मी? :)

परबची अजब कहाणी---२

भागो ·

भागो 27/07/2024 - 17:00
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)

परबची अजब कहाणी---२ ( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) फ्रेनी एक मानसोपचार तज्ञ आहे. बाबासाहेबांच्या काही केसेस मध्ये फ्रेनीने त्यांना मोलाची मदत केली होती. फ्रेनीला परबच्या केसची थोडी कल्पना द्यायचा बाबासाहेबांचा इरादा होता. “फ्रेनी माझ्या हातात सध्या परब नावाच्या एका तरुणाची... “कोण? परब? हो हो मी पेपरमध्ये वाचलं आहे.” फ्रेनी त्यांना मधेच आडवत बोलली, “फ्रेनी, मादाम, जरा मी काय सांगतोय ते ऐकून तरी घे.” “ओके! बोल दिक्रा.” बाबासाहेबांनी फ्रेनीला परबची केस समजाऊन सांगितली. त्यांनी शेवट असा केला.

आठवती..

अनन्त्_यात्री ·

आठवती ओले पायठसे मृद्गंध भारली सांज नभी मेघमृदंगा साथ करी रिमझिमती पाऊसझांज
अहाहा ! इथेच पैकीच्या पैकी गुण टाकले. बाकी ओळीही सुरेख. लिहिते राहा. पुलेशु. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 18/07/2024 - 10:16
+१ पुढची दोन कडवी लयीत डगमगली आहेत. एक तर पूर्ण मुक्त किंवा पूर्ण लय असे आवडते. अर्थात पसंत अपनी अपनी..

काव्यरस
आठवती ओले पायठसे मृद्गंध भारली सांज नभी मेघमृदंगा साथ करी रिमझिमती पाऊसझांज नभ तोलून धरल्या क्षितिजाला झगमगत दुभंगे वीज ढग पापण्यात दडण्याआधी अनिमिष जागतसे नीज सृजनाची हिरवी हाक जरी भवतालातून दुमदुमते ओथंबून येता नभ अवघे अवचितसे दाटून येते

परबची अजब कहाणी---१

भागो ·

भागो 27/07/2024 - 17:02
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)

भागो 27/07/2024 - 17:02
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)
लेखनविषय:
परबची अजब कहाणी---१ बाबासाहेब सरपोतदार. बाबासाहेब सरपोतदार हे शहरातील नामी क्रिमिनल लॉयर. मोठमोठ्या खुन्यांना त्यांनी फाशी पासून वाचवले होते. तुम्हाला त्या नौदलाच्या अधिकाऱ्याची कथा माहित असेलच. ह्याने आपले सर्विस रिवाल्वर वापरून आपल्या बायकोच्या प्रियकराचा मुडदा पाडला होता. आणि कळस म्हणजे त्याने कोर्टात ह्या खुनाची कबुली अभिमानाने दिली. खरे तर त्याला फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे होती. पण बाबासाहेबांनी ह्या खुनाला खुबीने असे वळण दिले कि त्या खुन्याला त्यांनी हीरो बनवून टाकले. मग काय त्यावर नाटके लिहिली गेली. हिट सिनेमे झाले. असो. तर हा परब.

नोट

बिपीन सुरेश सांगळे ·

चित्रगुप्त 22/07/2024 - 13:04
मुकेशच्या गाण्यांसाठी एकदम फिट -- मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे के तेरा हाल क्या है .... छोट्या छोट्या कथा छान असतात तुमच्या.

गवि 22/07/2024 - 13:22
नोटाबंदी होईपर्यंत तरी खर्च न करता जपून ठेवली होती असे दिसते. हेही नसे थोडके. नंतर तिची किंमतच उरली नाही असे होऊ नये म्हणून शहाणपणा दाखवून बँकेत जमा केली. मुलगी नॉर्मल आहे. मुलगा आजन्म दुखभरी आत्मा राहणारे लोक असतात तसा वाटतो.

In reply to by गवि

Bhakti 22/07/2024 - 14:31
नोटाबंदी होईपर्यंत तरी खर्च न करता जपून ठेवली होती असे दिसते. हेही नसे थोडके.
आत्ताच एक प्रेमभंगाची, डिप्रेशन ची खरीखुरी रिल पाहत होते..हा नायकपण तसाच दिसतो, हल्ली असे नायक वाढत आहे?नायिका पण बरोबर मार्गी लागली ;)नायकाला मार्गी लावा ;)

कथा पोहचली. बोचली, मनाला टोचली. दुःख पैशाचं वाटतं नाही, समोरच्या माणसाला आपली कदर नाही हा विचार मनाला लागून जातो. एका बलापणीपासूनाच्या मित्राला एकदम टोकाच्या इमार्जन्सीच्या वेळेस केवळ एका फोन कॉल वर तब्बल ५२००० रुपये ट्रान्स्फर केले. त्यातले २००० ची एक नोट त्याने नोटाबंदीचे आधी आणून दिली अन् बाकीचे नंतर देतो म्हणाला. अजून दिले नाहीयेत, ८वर्ष झाली. :( ती नोट मी नोटाबंदीचे धांदलीत बँकेत जमा करून टाकली , पण आता खंत वाटते. मस्त फ्रेम करून घरात लावायला पाहिजे होती. काही दिवसांपूर्वी त्या मित्राला फोन केला तेव्हा त्याने माझा नंबर ब्लॉक केला आहे हे लक्षात आले. त्यादिवशी मला #सत्तर_रुपये_वारले ह्या जगप्रसिद्ध वाक्प्रचाराचा अर्थ कळला.

लेखनप्रकार
नोट रात्र झालेली . बाहेर पावसाला उजाडलेलं . अंधाराच्या आडोशाने रात्र मनसोक्त नहात होती. तिच्या आठवणीत तोही मनसोक्त नहात होता . माहौलच तसा होता . जीवघेणा ! हवेत पावसाचा गारवा भरून राहिलेला . घरातही . गोधडीच्या आतही . तो त्याच्या बेडवर होता . अंधारात . टक्क जागा . गोधडीत गुरफटून . कुशीमध्ये उशी घेऊन . बाहेरच्या सरी कधी हळुवार तर कधी जोरदार . मनातही तसंच . किती आठवणी ... त्याला कॉलेजमध्ये असताना थिएटरचं वेड लागलेलं .खरं तर तो त्याचा प्रांत नव्हता ; पण त्या वेड्या वयातलं असतं काही वेड . तिथे त्याला ती भेटली होती . तो तिच्याकडे ओढला गेला. त्यावेळेस तिची सुरुवात होती. त्यामुळे ती हवेत.

कृष्णाच्या गोष्टी-७

Bhakti ·

Bhakti 16/07/2024 - 15:19
ओह ,माय लव्हली ललना.. हे साई पल्लवीचं कृष्णावरच आवडत तेलगू गाणं खूप दिवसांनी ऐकलं.जरा अर्थ समजून घेतला.
https://youtu.be/RyLlPlpV3Fw?si=5j-kM5PKNENwJFxv
, हे भगवान (कृष्णा) तू काय करत आहेस? मी तुला का पाहू शकत नाही? मी नेहमी तुझे ऐकले आहे मी धीराने तुझी वाट पाहत आहे हा भ्रम तू का नाही संपवत?... - राक्षसांचा नाश करून मला जिंकून... तुम्ही खूप खेळ खेळले आहेत तू मला भेटायला खाली का येत नाहीस? O My Lovely Lalana, Ilane Rammante, अरे माझ्या लाडक्या मुली, तुला मी का यायला हवे आहे?... - अरे माझ्या प्रिय मुली, तुला काय म्हणायचे आहे? अरे माझ्या प्रिय मुली, मला तुझी वेदना समजते. अरे माझ्या लाडक्या मुली, मी जिंकण्यासाठी आलो आहे...अरे माझ्या लाडक्या मुली, मी फक्त खेळकरपणे तुला चिडवत होतो..अरे माझ्या प्रिये.. हे परमेश्वरा, यादव ... - यादव राज्याचे रत्न. असुराचा नाश पुतना । यमुना नदीच्या खोल पाण्यात तू कालिया या विषारी नागाचा नाश केला आहेस तुम्ही अनेक राजांना मोक्षप्राप्तीसाठी मदत केली आहे. तू तुझ्या सुंदर अवताराने आम्हांला कृपा का करत नाहीस?... -

प्रचेतस 17/07/2024 - 14:04
स्यमंतक मण्याची गोष्ट तर खुद्द यादवकुळात कृष्णाचा सर्वच कुळांवर प्रभाव नव्हता हेच दाखवते व कृष्णाची मानवीयता सिद्ध करते. यादवकुळ प्रचंड अंतर्विरोधांनी भरलेले होते व परस्परांवर कशी कुरघोडी करता येईल हे बघत होते अन्यथा वृष्णी, शिनी पांडवांकडून, भोज, अंधक कौरवांकडून लढते ना व राम युद्धात तटस्थ राहता ना.

In reply to by प्रचेतस

Bhakti 17/07/2024 - 16:54
स्यमंतक मण्याची गोष्ट तर खुद्द यादवकुळात कृष्णाचा सर्वच कुळांवर प्रभाव नव्हता हेच दाखवते व कृष्णाची मानवीयता सिद्ध करते.
अगदी! तरी मानवामध्ये श्रेष्ठ असा मानव कृष्ण त्याकाळी नक्कीच होता.

*स्यमंतक मणी रुक्मिणी नंतर कृष्ण कुटुंबात मान होता तो सत्यभामेला! ती सुंदर होती पण राजकन्या नव्हती. द्वारकेतील सत्राजित नामक एका यादव गणप्रमुखाची ती मुलगी होती. एका अलौकिक कथेप्रमाणे सत्राजिताने सूर्य देवाला प्रसन्न करून स्यमंतक नावाचा एक मणी प्राप्त करून घेतला होता. तो एक विशेष प्रकारचा मणी होता जो रोज दोन तोळे सुवर्ण निर्माण करत असे.असे रत्न गणप्रमुख ऐवजी राजाच्या आगार संघप्रमुखाच्या पदरी असावे म्हणून कृष्णाने सत्राजितच जवळ त्या मणीची मागणी केली पण त्याने चक्क नकार दिला.

गजेन्द्रमोक्ष

प्रसाद गोडबोले ·

चित्रगुप्त 15/07/2024 - 04:02
थोडक्यात लिहिलेला नेटका लेख आणि सुंदर चपखल चित्रे. अतिशय आवडले. -- गजेंद्रमोक्षाची कथा जर मोरोपंत, रघुनाथ पंडित, वामन पंडित इत्यादिकांपैकी कुणी काव्यबद्ध केली असेल तर अगदी अवश्य इथे द्यावी. मोमा मधील रेखाटन हे कांगडा शैलीचे वाटते. (MOMA म्हणजे Museum of Modern Art, New York ना?) अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

मला वामन पंडीत ह्यांनी रचलेले काव्य सापडले : https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/gajendra-moksha-stotra-in-marathi-123073100048_1.html Museum of Modern Art, New York मधील चित्राच्या रेखाटनावरुन शैली कळली नाही , तिसरे चित्र मात्र नक्की कांगडा असावे. :)

Bhakti 15/07/2024 - 11:46
निहितं ब्रह्म यो वेद परमे व्योम्निसंज्ञिते । सोऽश्नुते सकरान्कामान् क्रमेणैवसकरान्कामान् क्रमेणैव द्विजोत्तमः ॥ ४॥ अर्थ - तो द्विजोत्तम म्हणजे,म्हणजेविद्वानांतील , महाविद्वान - हा त्या परमव्योमामधील अदृश्य अश्या ब्रह्मतत्त्वाला जाणतो आणि तोच क्रमाने त्या ब्रह्मतत्त्वांतील आनंदाचा आस्वाद घेतो . ॥ ४॥ ब्रह्मज्ञानेन परमानन्दप्राप्तिनाम प्रकरणं चतुर्थम्-ममुक्षुसख:|

In reply to by Bhakti

हे चक्क आमच्या श्रीधरस्वामींनी रचलेले स्त्रोत्र आहे असे थोडेफार शोधाशोध केल्यावर कळले! मला माहीतच नव्हते . नक्की वाचतो ! मनःपुर्वक धन्यवाद :)

प्रचेतस 15/07/2024 - 15:30
सर्वं खलविदं ब्रह्म. :)
जर देवे नाही आणिक | तर पापपुण्यमोचक | कर्मबंध सुखदु:खतारक | ज्ञान कोणाशी बोले || बाकी पट्टदकलमधलं अप्रतिम गजेन्द्रमोक्ष शिल्प खास तुमच्यासाठी a

आमचे बाबा महाराज डोंबिवलीकर म्हणतात की, ही कहाणी खूप ठिकाणी लागू पडते... अगदी मिपाच्या बाबतीत देखील... मगर म्हणजे डूआयडी आणि गज म्हणजे मिपा... आता, ह्या डूआयडींच्या तावडीतून ज्या दिवशी मिपा सुटेल तो सुदिन....

१. श्रीमद महाभागवतांतील आठव्या स्कंदांतील हे गजेन्द्रमोक्ष नावाचे स्तोत्र आहे. लहानपणी ऐकले होते ह्या विषयी. पंचरत्न गीता की काय असे गीताप्रेस गोरखपुरचे पुस्तक होते. आजी वाचायची एकादशीला. मी कधी डिटेल मध्ये वाचलं नाही पण साधारण स्टोरीलाईन अशी आहे की - हत्ती जलामध्ये विहार करत असताना, एक मगर त्याला पकडतो, मग हत्ती श्रीविष्णुंची करुणा भाकतो.