Skip to main content

अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२४

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

दिवाळी अंक २०२४

  • प्रशांत
  • सुधांशुनूलकर
  • गवि
  • प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • जव्हेरगंज
  • चांदणे संदीप
  • सस्नेह
  • गणपा
  • प्रचेतस
  • टर्मीनेटर

वाचने 33769
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

अगदी कमी काळात अनेक लेखन आलेले दिसत आहे, सर्व लेखकांचे अभिनंदन. आपल्यामुळे मिपाचा अंक जोरदार झालेला दिसतोय. सर्व मदतनीस तांत्रिक काम करणारे आणि स्वयंसेवक मिपाकरांचे कौतुक आहेच. दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

सजावट आणि अनुक्रमणिका आपलं हक्काचं नाव टर्मिनेटर. -दिलीप बिरुटे

In reply to by कर्नलतपस्वी

+१ आता चवीचवीने दिवाळी अंक वाचणार आणि प्रतिसाद देऊन वाचकाचे कर्तव्य पुरे करणार!!!

अनुक्रमणिका नेहमी प्रमाणे झोकदार झाली आहे पैजारबुवा,

अंकाच्या समस्त लेखकांना आणि अंक वाचणाऱ्या सदस्य आणि सदस्य नसलेल्या सर्व वाचकांना दिवाळीच्या वाचनमय शुभेच्छा !