ब्रेकिंग बॅड
कॅरॅक्टर ओळख
वॉल्टर व्हाइट : केमिस्ट्री टीचर , अ सायको अँड अ जिनिअस. जो स्व्तःच्या फॅमिलीसाठी काहीही करेल !
जेस्सी : अॅन ईमोशनल फूल, जो वॉल्ट साठी काहीही करेल !
स्कायलर व्हाइट : हाउसवाईफ, वॉल्टची बायको, जी स्व्तःच्या फॅमिलीसाठी काहीही करेल !
हँन्क : डि ई ए एजंट , वॉल्ट चा साडू !
मरि : हँक ची बायको !
जर तुम्ही ही सिरिज पाहीली नसेल, तर अवश्य पाहा ! नेट्फ्लिक्स वर अजुनही आहे !
प्रिमाइस : अ केमिस्ट्र्रि टिचर टर्न्स माफिआ !
वॉल्टला कॅन्सर आहे, स्टेज ४ ज्यातून तो जगू शकत नाही.
जेस्सी त्याचा केमिस्ट्रीचा विद्यार्थी, जो सध्या Methamphetamine बनवतो आणि विकतो.
पुढचं काहीही मी सांगत नाही ! ही सिरिज फक्त बघण्यासाठी आहे ! आणि बघण्यासाठी आहे ! त्यासाठी हा एवढासा प्रपंच
जरुर बघा आणि कळवा !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कसला योगायोग
एखादा ब्रेकिंग बॅड फॅन क्लब सुरू करावा काय?
उन्मेष ,
@प्रसाद गोडबोले - धन्यवाद !
@संदीप चांदणे , प्रसाद गोडबोले
पहिला सिझन आता रात्री ३:३०
घरात केबल tv आणि शक्यतो
हुश्श! ही सिरीज संपली, काय
ब्रेकींग बॅड ही सिरीज त्यातल्या फिलॉसॉफीकल एलीमेन्ट्स साठी आवडते
+१