बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा
======================================
मंडळी,
युयुत्सुनेटने परत एकदा अचूक भविष्यवाणी केली.
गॅप डाउनमुळे हिरवी मेणबत्ती तयार झाली असली तरी या आठवड्याचा बंद मागच्या आ्ठवड्याच्या बंदच्या खाली आहे. त्यामुळे एकूण परिणाम घसरण हा आहे.
या आठवड्यात आणखी एक गंमत झाली. टॅरीफ वॉरमुळे बाजारात मोठे चढाव-उतार (व्होलॅटीलिटी) आले. मी युयुत्सूनेट्ची दैनंदिन भाकीते पण तपासत असतो. या आठवड्यातील चढ-उतार युयुत्सुनेट्ला झेपले नाहीत आणि त्याने मान टाकली. इतके दिवस सगळे व्यवस्थित चालू असताना या अचानक उद्भवलेल्या अडचणीने मी पण वैतागलो. आतापर्यंत केलेले कष्ट वाया जाणार अशी भीति वाटत असताना ग्रोकला साकडं घालायचा विचार डोक्यात चमकून गेला.
ग्रोकला मी मग युयुत्सुनेटचे "हृदय" जसेच्या तसे फीड केले. माझी अडचण सांगितली आणि काय करू असे विचारले. मग अहो आश्चर्यं! ग्रोकने मला माझे काय चुकत असेल त्याची थोडी चर्चा करून एकदम नवे करकरीत "हृदय" तयार करून युयुत्सुनेटमध्ये प्रत्यारोपण करण्यासाठी दिले. या नव्या केरास मॉडेलने बाजारातले चढ-उतार पचवून टाकले आणि कालसाठी केलेले भाकीत पण अचूक ठरले.
आकृती १ - निफ्टीचा साप्ताहिक चार्ट
आकृती २ - निफ्टी वर/खाली जायची शक्यता ७३-२७ %
आकृती ३ - सोने वर/खाली जायची शक्यता ११/८९%
आकृती ४ - युयुत्सुनेट्च्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात घसरगुंडी चालू राहील...
मागील आठवड्याचे भाकीत - https://www.misalpav.com/node/52830
वैधानिक इशारा -युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.
टीप - यावेळचे भाकीत चूकू शकते कारण - अ. मॉडेल पूर्णपणे नवे आहे. ब. या आठवड्यात दोन सुट्ट्या आहेत. क. क्लेमास्पेस डायाग्राम मध्ये वर जाण्याची शक्यता दाखवलीआहे, ती पुरेशी आहे.

वाचने
3361
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लेमास्पेस डायग्राम आणि
आकृती २ - निफ्टी वर/खाली
एक मजेशीर निरीक्षण
अर्जुन आणि आंद्रे वडापाव,
आपण बाजाराचे पायाचे ठसे पाहत
In reply to अर्जुन आणि आंद्रे वडापाव, by युयुत्सु
हो हो नक्कीच!
In reply to आपण बाजाराचे पायाचे ठसे पाहत by आंद्रे वडापाव
मस्त, वाक्य खूप म्हणजे खूपच
In reply to आपण बाजाराचे पायाचे ठसे पाहत by आंद्रे वडापाव
>>> आकृती २ - निफ्टी वर/खाली
क्लेमास्पेस डायाग्रॅम, कसा
क्लेमास्पेस डायाग्रॅम हे मी
In reply to क्लेमास्पेस डायाग्रॅम, कसा by अर्जुन
मला माहितीये ही जरा जास्तच
In reply to क्लेमास्पेस डायाग्रॅम हे मी by युयुत्सु
क्लेमास्पेस डायाग्रॅममध्ये
In reply to मला माहितीये ही जरा जास्तच by टीपीके
डावीकडे जो ग्राफ आहे तो
In reply to क्लेमास्पेस डायाग्रॅममध्ये by टीपीके
@ टीपीके
In reply to डावीकडे जो ग्राफ आहे तो by टीपीके
धन्यवाद. आता निरीक्षण करून
In reply to @ टीपीके by युयुत्सु
युयूत्सु तुमची भाकिते बरोबर
शुक्रवारी निफ्टी 500-700
In reply to युयूत्सु तुमची भाकिते बरोबर by टीपीके
@टीपीके
In reply to युयूत्सु तुमची भाकिते बरोबर by टीपीके
उद्या सर्वांना सविस्तर उत्तर
या आठवड्यात आणखी एक गंमत झाली
अर्जुनराव,
In reply to या आठवड्यात आणखी एक गंमत झाली by अर्जुन
कोणतेही युयुत्सुनेट मॉडेल
ए० आय० मुळे डीएल मॉडेल्स तयार