✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काही "दारोळ्या"

छ
छोटा डॉन यांनी
Wed, 12/26/2007 - 19:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4891 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

ध
धनंजय Wed, 12/26/2007 - 21:41 नवीन

थोडेच घुटके एकावेळी रिचतात

पहिल्या काही चारोळ्या नीट वाचल्या त्या गमतीदर आहेत. गुत्त्यावर परत येऊन बाकी माल चाखून बघीन म्हणतो. कडक देशीसारखे या प्रकाराचे एका वेळी काहीच घुटके रिचतात. (देशीसाठी नेहमी नाक बंद करावा लागणारा [मग "येड्या तुला त्या वाटेला कोणी जायला सांगितले" असे निमूट ऐकणारा]) धनंजय
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 12/26/2007 - 22:08 नवीन

टायमिंग....

व्वा!! ३१ डिसेंबर हाकेच्या अंतरावर आलेला असताना तुमच्या "दारोळ्या" देखील आल्या. काय टायमिंग आहे!!!! (नववर्षसंध्येची आतुरतेने वाट पाहणारा) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा गुरुवार, 12/27/2007 - 11:49 नवीन

दारूडे

दारूडे बेहॊष हॊईन कॊसळतात तेव्हा कींकाळी फॊडत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांची हाडे मॊडत नाहीत काय बात आहे
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 12/27/2007 - 18:38 नवीन

वाहवा. सत्य हे काय आहे?

सत्य हा एक भ्रम आहे जो दारूच्या अभावाने निर्माण होतो. मिसळपावच्या सर्व लेखकांस तसेच वाचकांस ३१ डि. च्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 12/28/2007 - 12:29 नवीन

हेच,

म्हणतो! दारोळ्या सुंदर आहेत! सर्वांनी ३१ डिसेंबरला आपापल्या वकुबाप्रमाणे आपापल्या आवडीचं मद्य पिऊन २००७ ला निरोप देऊया! आपला, (सिंगल माल्ट प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
स
सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 08:55 नवीन

हा हा हा

सगळीच वादळ मी खिडकीत बसुन सॊसली अन् ही बाटलीसुद्धा खिडकीत बसुनच ढॊसली > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा