आज पेपरात बातमी वाचली, 'भरतीच्या वेळी पाण्यात बुडून प्रेमी युगुलाचा मृत्यू', 'प्रेम उद्यानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..',
म्हटलं... बघुया तर हा प्रश्न खरोखर ऐरणीवर आणून.... म्हणूनच हा काथ्याकूट प्रपंच...
मुंबईतल्या तरुणाईसाठी खरोखरच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या दांभिक मुजोरपणापुढे नमून मुंबईचे पोलीसखाते जणु काय मुंबईतली सगळी गुन्हेगारी नष्ट झाल्यामुळे, आता दुसरे काहीच काम नसल्याच्या थाटात संस्कृतीरक्षणाचा विडा उचलल्याप्रमाणे प्रेम करणा-यांवर उठले आहे. भारतासारख्या देशात सार्वजनिक ठिकाणी वावरणा-या प्रेमी युगुलांवर पोलीसी कारवाई केली जाते.
दर्जेदार...
वा!
वा...
वृत्ताचा राडा
ऋषिकेश,
In reply to ऋषिकेश, by चतुरंग
किंचित वजनाची डागडुजी
In reply to किंचित वजनाची डागडुजी by मुक्तसुनीत
झकास डागडुजी!
In reply to झकास डागडुजी! by चतुरंग
डागडुजी++
In reply to डागडुजी++ by धनंजय
ये हुवी ना बात
In reply to झकास डागडुजी! by चतुरंग
+१
In reply to +१ by ऋषिकेश
ऋषिकेश,
In reply to ऋषिकेश, by चतुरंग
सुरेश भट. इन
In reply to सुरेश भट. इन by ऋषिकेश
उत्तम दुवा दिल्याबद्दल 'दुवा'!
In reply to +१ by ऋषिकेश
ऋषिकेश, धूळपाटीवरची पहिली सुधारणा.
In reply to ऋषिकेश, धूळपाटीवरची पहिली सुधारणा. by चतुरंग
सट्टेबाज वजन ठीक करणे
In reply to सट्टेबाज वजन ठीक करणे by धनंजय
मात्रा तेराच आहेत
In reply to सट्टेबाज वजन ठीक करणे by धनंजय
हाय!
प्रयत्न चांगला आहे
मस्त
In reply to मस्त by स्वाती राजेश
असेच
मस्त रे !!!
In reply to मस्त रे !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझी असहमती
In reply to मस्त रे !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.साहेब,
(अ)सहमत....
ऋषिकेश
ज्वलंत
अहाहा...