आपण सुट्ट्या मिळाल्या की बॅगा भरून गावाला पळतो; नाहीतर केसरी टुर्स किंवा सचिन ट्रॅव्हल्सबरोबर कुठेतरी फिरून येतो. त्यामुळे आपलं बरचसं भारत दर्शन झालेलं असतं.
आपण सर्व कुठेतरी जाऊन आला आहात. त्यामुळे आपले अनुभव मिपाच्या सदस्यांबरोबर 'शेअर' करून बघा. मग बघाच, संपूर्ण भारत-दर्शन मिपावर घडेल की नाही ते.
माझे अनुभव
तसा मी ब-याच ठिकाणी जाऊन आलो आहे. पण मसूरी बद्दलच्या काही ताज्या आठवणी आहेत, त्या शेअर करतोय,
मसूरीला केसरीच्या संगतीत गेलो होतो. तशी आमच्याबरोबर आलेली जवळ जवळ सर्व प्रवासीमंडळी जरा जास्त 'प्रौढ' होती. तरी तिथल्या थंडगार वातावरणात मन रमून गेलं.
काळजीचे कारण नाही...
छान सिनेमा आहे
जर चांगला
In reply to जर चांगला by भडकमकर मास्तर
बरोबर
एक मुद्दा मात्र विचार करावा असा वाटला.