फिरनी
Taxonomy upgrade extras
साहित्यः
दूध (म्हशीचे अथवा फुल्-क्रिम) - २ लिटर
तांदूळाचा रवा (इडली रवा) - १५० ग्रॅम (चहाचा एक कप किंवा एक मोठी वाटी)
खवा - १२५ ग्रॅम (पाऊण वाटी)
साखर - १ कप
वेलची पावडर - १/२ टी स्पून
गुलाब एसेन्स अथवा गुलाब जल - अंदाजाने
बदाम-पिस्ता काप - थोडेसे
चांदीचा वर्ख - सुशोभीकरणासाठी (वैकल्पिक -[Optional])
कृती:
खवा कुस्करून मोकळा करून ठेवा.
तांदूळाचा रवा पाण्यात एक तास भिजवून ठेवा (पाणी रव्याच्या पातळीच्या वर राहिले पाहिजे.)
२ लिटर दूध उकळण्यास ठेवा. दूध उकळून १-१/२ लिटर (अंदाजाने) झाले पाहिजे.
आंच कमी करून, भिजवून निथळवलेला रवा दूधात मिसळा.
रवा-दूध मिश्रण दाट होईस्तोवर ढवळत राहा.
दाट झाल्यावर खवा,साखर, वेलची पावडर आणि बदाम-पिस्ता काप त्यात मिसळा.
कस्टर्ड सारखे दाट होई पर्यंत ढवळा.
आता गॅस बंद करून फिरनी खाली उतरवा. आवडीनुसार गुलाब एसेन्स किंवा गुलाब जल मिसळा.
थंड करून छोट्या छोट्या बाऊल्स मधे अथवा मातीच्या वाट्यांमधे काढून फ्रिज मध्ये ठेवा आणि चांदीचा वर्ख लावून सादर करा.
शुभेच्छा....!
वाचने
23662
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
आहाहा..!
वा !
चित्र
वा!
आहाहा..............
अम्म्म्म्म..अहाहा!
वा वा वा वा
धन्यवाद..
वा
In reply to वा by वरदा
रवा....
छानच आहे.
अच्छा
मस्त
In reply to मस्त by नंदन
नाही...
In reply to नाही... by प्रभाकर पेठकर
पुण्यात
वा ..... आपण तर बुवा ....
जमली! :)
In reply to जमली! :) by मनिष
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
खरे आहे!!!
मस्त ....
In reply to मस्त .... by रुस्तम
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
(No subject)
क्लास!
In reply to क्लास! by नगरीनिरंजन
धन्यवाद.
In reply to क्लास! by नगरीनिरंजन
+१
आज सकाळीच वाचली
पेठकर काका तुमच्या पाककृती
धन्यवाद मुक्त विहारी आणि
तांदळाची खीर आमच्याकडे करतात