✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सूर्यास्त

स
सर्वसाक्षी यांनी
Tue, 02/12/2008 - 23:57  ·  लेख
लेख
  • सूर्यास्त - २
  • सूर्यास्त ३ - (उडता/ बुडता)

Book traversal links for सूर्यास्त

  • सूर्यास्त - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10515 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 00:55 नवीन

साक्षीदेवा,

साक्षीदेवा, फोटू बाकी सुरेखच काढले आहेस.. आपण तुझ्या फोटुग्राफीला नेहमीच दाद देऊन राहिलेलो आहोत, तशीच आत्ताही देतो.. तुला फोटूग्राफीची प्रचंड आवड आहे हे आम्हाला ठाऊक आहे. म्हणूनच तू काढलेल्या काही उत्कृष्ट फोटुंपैकी काही फोटू तू मिपावर द्यावेस असे वाटते! अवांतर - आम्ही 'त्या तिथे पलिकडे, तिकडे...' कार्यरत असताना आपलं ठाण्यात एक संमेलन झालं होतं तेव्हा तू काढलेल्या फोटुंचं एक छोटेखानी प्रदर्शन आपण भरवलं होतं तेही फारच सुरेख होतं! तुझा, (गाववाला) तात्या.
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 02/13/2008 - 01:18 नवीन

झकास

'मावळत्या दिनकरा' चे फोटोज मस्त आलेत. विशेषकरुन शेवटच्या दोन फोटोजमध्ये आकाशाच्या चढत्या श्रेणीत गडद होत जाणार्‍या रंगछटांशी सूर्याच्या बिंबावरील छटांनी साधलेला मेळ अप्रतिम. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 02/13/2008 - 01:22 नवीन

काय लेन्स आहे!

माझी कल्पना की ३०० मिमि पेक्षा (३५ मिमि कॅमेर्‍याच्या तुलनेतला आकडा) कमी लेन्सने ही चित्रे काढणे केवळ अशक्य! तंत्राच्या दृष्टीने उत्तम चित्रे!
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 02/13/2008 - 21:36 नवीन

अचूक अंदाज!

वा धनंजयराव, आपण प्रकाशचित्रणातले जाणकार दिसता. हे चित्रण ऑलिंपस सी ७७० यु झेड च्या ३८० एम एम वर केले आहे. अभिप्रायाबद्दल आभार साक्षी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चतुरंग Wed, 02/13/2008 - 01:22 नवीन

अस्ताचलाला जाणारा सूर्य

कुठूनही बघितला तरी मनात हुरहुर उत्पन्न करतो, अगदी काँक्रीटच्या जंगलातही! हे ह्या प्रकाशचित्रात अगदी प्रकर्षाने जाणवते आहे. साक्षीदेवा, फारच छान! अजूनही येऊदेत. चतुरंग
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 02/13/2008 - 01:22 नवीन

सुंदर

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! तो उघडे तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे उठती वरतीं जलदांवरतीं अनंत संध्याराग पहा सर्व नभावर होय रोखले सुंदरतेचे रूप महा अश्या अनेक ओळी एकेका प्रकाशचित्रागणिक आठवत होत्या. अत्यंत नेटकी चित्रं खूप छान -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/13/2008 - 01:28 नवीन

सह्हि आहेत..

ऋषिकेशशी सहमत आहे मी. - प्राजु
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 02/13/2008 - 12:29 नवीन

क्लास!!

क्लास चित्रे! अस्ताचलीचा सूर्य आणि सांजवेळेची हुरहुर ... अगदी चतुरंगांसारखेच. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 02/13/2008 - 13:10 नवीन

व्वा...... झक्कास......

व्वा....व्वा.... अगदी मावळत्या सूर्याच्या 'साक्षी'ने गच्चीतील कॉफीपान म्हणजे अल्टीमेट रिलॅक्सेशन... अतिशय अप्रतिम छायाचित्रे...... अभिनंदन....
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 02/13/2008 - 13:48 नवीन

अप्रतिम....

ह्याला आमच्या कट्ट्यावरच्या भाषेत "फोटो "वेssड" आलेयत " अस॑ म्हणतात. साक्षीराव, बाकी तुमचा तिसरा डोळा एकदम जबरा दिसतोय हा॑! काय सह्ही फ्रेम्स पकडल्या आहेत. ऍ॑गल पण खासच. आकाश फाडायला निघालेल्या इमारती, त्यातले तुरळक एखाद-दुसर्‍या खिडकीतले मिणमिणते दिवे अन् ह्या सगळ्या॑च्या वर "डॉमिनेटि॑ग" पिवळे-नारि॑गी सुर्यदेव !!! लाईट आणि कलर इफेक्टस् पण एकदम कल्ला ! आपला -फोटुयेडा ध मा ल.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 02/13/2008 - 21:39 नवीन

धन्यवाद

सर्व रसिकांचे मनः पूर्वक आभार. सूर्यास्त मला नेहेमीच भुरळ घालत आला आहे. साक्षी
  • Log in or register to post comments
क
कोलबेर गुरुवार, 02/14/2008 - 08:18 नवीन

प्र का टा आ

क्षमस्व!
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 20:55 नवीन

माझे शब्दच अपुरे .......

धनंजयचे तांत्रिक मत, ऋषिकेशची कविता अस्ताचलीचा सूर्य आणि सांजवेळेची हुरहुर ... अगदी चतुरंगांसारखेच. हे स्वातीचे शब्द. माझे शब्द खुंटले. अशीच छायाचित्रे अजून येऊ द्यात. मि.पा. वर रसिकांचा तोटा नाही.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 02/16/2008 - 01:31 नवीन

धन्यवाद पण

ऋषिकेशची कविता मी इथे नमुद करु इच्छितो ह्या सुंदर ओळी माझ्या नाहित. सुप्रसिद्ध "श्रावणमास" या कवितेतील या ओळी आहेत. मी हे ओळी लिहितानाच नमुद करायला हवं होतं. ह्या ओळी माझ्या आहेत असं वाटले असल्यास क्षमस्व! ही सुंदर चित्रे बघताना ह्या ओळी आठवल्या इतकेच :) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
क
कोलबेर Fri, 02/15/2008 - 21:13 नवीन

वा!

सर्वसाक्षीजी, चित्र नं. २ ते ५ अतिशय आवडली . तुम्हाला कामाच्याच ठीकाणीच रोज हा देखावा बघायला मिळतो हे पाहून हेवा वाटला!! अजुन येऊ द्यात.. -कोलबेर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा