✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"आय टी " कंपन्या व "प्रोजेक्ट डिलीव्हरी अर्थातच मुल जन्माला घालणे ...... "

छ
छोटा डॉन यांनी
Mon, 02/18/2008 - 20:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4709 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

स
संजय अभ्यंकर Mon, 02/18/2008 - 21:47 नवीन

सांभाळ बाबारे...

एवढे तास काम करुन माणसची कार्यक्षमता तर संपतेच, परंतु व्याधीही मागे लागतात. बाxxxx तो साहेब (आणि ती डेडलाईन), त्याला फाट्यावर मारुन घरी जाणे हाच उपाय. वयाच्या तिशीत मी असले उपद्व्याप करित असे. पण असे लक्षात येऊ लागले की: १)डेड लाईन जन्मात कधी संपत नाही. २)कं. पगार देते म्हणजे नोकरांनी राबलेच पाहेजे, ही व्यवस्थापनाची ठाम समजुत असते. (टाटाचा इंडिका प्लांट उभा रहात असताना, दिवाळिच्या सुमारास ती कुप्रसिद्ध डेडलाईन आली. तिथल्या एका उच्चपदस्थाने (बॉसने), सगळ्यांची दिवाळीची सुट्टी रद्द करुन, त्यांना धक्याला लावले आणि स्वतः मात्र दिवाळी साजरी करायला, पोराबाळांसहित, गोव्याला निघुन गेला. ह्यात आमच्या काही सहकार्‍यांचीही दिवाळी बुडाली.) ३)जितके ज्यास्त तास काम तितक्या जास्त चुका. ४-५ तास काम करुन मिळवलेले यश, नंतरच्या ६ तासात आपण गमावतो. आणी दुसर्‍या दिवशी सकाळी आदल्यादिवशीच्या चुका सुधारत बसतो. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिला Tue, 02/19/2008 - 10:22 नवीन

पामर सरकारि नोकराचा तुम्हा सलाम

खरे मूल जन्मा येताना असे विचार करणारे कोण ते ? याचा शोध घ्यावा आता. अस स्शोधन विशय दिल्या बद्द्ल खुस झालो आम्ही
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 02/19/2008 - 12:26 नवीन

सहानुभुती..

डॉन भाऊ, माझी सहानुभुती रे! ज्याच॑ जळत॑ त्यालाच कळत॑ म्हणतात ते खोट॑ नाही. तुम्ही जात्यात दिसताय...आम्हीही सुपात आहोत..पुढच्या महिन्यात आहे आमचा जोरदार शिमगा!!! मग काय, प्रोजेक्ट मॅनेजरच्या बैलाला... असो, बाकी ते मेल मात्र यच्चयावत I.T. हमाला॑च॑ आवडत॑ आहे बहुधा :) आपला - ध मा ल. (सुपातला)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा