नुकतीच ही बातमी वाचनात आली. आधीच शासनाने लग्नाचे वय कमी करण्याचा घेतलेला निर्णय. शिवाय सध्याच्या युगात लग्नापुर्वी एड्सची चाचणी सक्तीची न करण्याचा घेतलेला निर्णय असे काही निर्णय पहाता तरूण पिढी चुकीच्या दिशेने/वाटेने चालली आहे याची काळजी वाटते. या वृत्तात म्हटल्याप्रमाणे, जे १००० इच्छूक तरूण भाग घेणार आहेत ते किमान विवाहीत असतील याची खातरजमा कंपनी करणार आहे का ? अन्यथा तो स्वैराचाराला पाठींबाच ठरेल.
वाचने
11751
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनावश्यक...
विवाहित/ अविवाहित मरू द्यात हो!!
डांबिसकाका,
हेच....
In reply to डांबिसकाका, by चतुरंग
डांबिसकाका, चतुरंग,
कधीकधी थोडा पांचटपणा बरा वाटतो हो तात्या!
वात्रटपणाचा भाग सोडून द्या!
आमच्या फेन्सींग क्लासमधे एक
In reply to वात्रटपणाचा भाग सोडून द्या! by पिवळा डांबिस
माशाल्ला!
In reply to आमच्या फेन्सींग क्लासमधे एक by एक
(समझने वालों को इशारा काफी है! ;-))
इशारा तो समझ गये, जनाब! :)
लेकिन माशाल्ला, तरवारकी जगह तो तरवारही चाहिये ना? वहां 'कट्यार' तो नही चलती!! :))
वक्त आनेपर कटयारभी कारीगर हो सकती है!
In reply to माशाल्ला! by पिवळा डांबिस
बस्स, खिलाडी अक्ल्अमंद होना चाहिये! ;)
काळजात घुसते ती
In reply to माशाल्ला! by पिवळा डांबिस
बाजी़में फतह तो हथियार हजा़र!
(बहुतेक शिकारीसाठी दोन इंचांची कुशल कट्यार पुरते. वाघनख [एक] पुरणार नाही,पण बहुतेक वाघांकडे केवळ एक वाघनख तेवढेच नसते. त्यामुळे तो विषय ९९.९९% काढायची गरज नाही.)
डांबिसकाकांशी सहमत...
चान्स!
In reply to डांबिसकाकांशी सहमत... by llपुण्याचे पेशवेll
हे मस्त!
In reply to चान्स! by विसोबा खेचर
ब्रम्हचर्य
In reply to चान्स! by विसोबा खेचर
ब्रम्हचर्य ह्याचा अर्थ फार खोल आहे.
हं
In reply to ब्रम्हचर्य ह्याचा अर्थ फार खोल आहे. by चतुरंग
अशी प्रसिद्धी .......
स्वैराचाराला मान्यता?
ज्याला स्वैराचार करायचाच तो करणारच...
अहो कसला स्वैराचाराला पाठिंबा सरकार देतोय असे वाटते आहे?
ज्याला स्वैराचार करायचाच तो करणारच...
मग सरकारला काय कायदा करायचा तो करु दे....
तसेही सरकारच्या सध्याच्या कायद्यामुळे काही मुलींचे पालक आपल्या मुलीची चूक असली तरी आपल्या प्रतिष्ठेसाठी मुलावर डायरेक्ट बलात्काराची खोटी केस ठोकतात.... बरे यात मुलाचीच बदनामी होते ...भोगावे मुलाच्या कुटुंबियांनाच... मुलीचे आणि घरच्यांचे नाव सुरक्षित राहते. किमान या असल्या गोष्टीला तरी या नव्या कायद्यामुळे आळा बसेल... कारण प्रेमविवाह असेल तर मुला-मुलींचे पालक पहिले वय बघतात आणि अल्पवयीन या सवलतीखाली आपली मनमानी करतात... बर्याच वेळा ते योग्यदेखील असतात. पण त्या योग्य बाजूचे समर्थन करण्याचा हा मार्ग नव्हे असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते....
रोखठोक प्रेमी ...
{परीच्या प्रतिक्षेत} परा ....