१.
आपल्याकडे प्राजु, स्वातीजीं सारख्या सुग्रणी आहेत.
तसेच पेठकर साहेबांसारखे बल्लवाचार्य हि आहेत.
त्यांना एक प्रश्न:
महाराष्ट्रातला एक न्याहारीचा पदार्थ म्हणजे उकरपेंडी.
त्याची पाककृती आपण देऊ शकाल काय.
बरीच वर्षे पत्नीच्या मागे धोशा लावलाय, परंतु तीला काही ती कृती ठाऊक नाही.
२.
उत्तमोत्तम, स्वस्त आणि पोषक न्याहारीचे पदार्थ आपण लहानपणी खात असू. परंतु, आजच्या फास्टफूडच्या काळात ते पदार्थ जवळपास अस्तंगत होत चाललेत.
संपूर्ण भारत फिरल्यावर मला असे आढळते की, महाराष्ट्राची न्याहारी परंपरा दाक्षिणात्यां इतकीच संपंन्न आहे. पण उद्योगी शेट्टी लोकांनी आपल्या न्याहारीचा आपल्याला विसर पडेल इतपत परिस्थिती ह्या महाराष्ट्रदेशी निर्माण केली.
आपले खास (महाराष्ट्रीय) न्याहारीचे पदार्थ एका वेगळ्या चर्चे द्वारे आपण सर्व मि.पा. वासी येथे देऊ शकलो तर फार बरे होईल.
धन्यवाद.
वाचने
18644
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
वर्हाडी पदार्थ
वर्हाडी पदार्थ...उकरपेंडी
सहजता....
मराठी पदार्थ
In reply to सहजता.... by प्रभाकर पेठकर
व्हॅलिड प्वाईंट..
In reply to मराठी पदार्थ by मोहन
उकडपेंडी
वा
In reply to उकडपेंडी by सूर्य
सुंदर आठवण..
आमच्या घरी कोकणात न्याहरीला पानगी किंवा मऊभातच बरं का!
In reply to सुंदर आठवण.. by विसोबा खेचर
फणसाची भाजी
In reply to सुंदर आठवण.. by विसोबा खेचर
उकरपेन्डी
उकरपेन्डी
In reply to उकरपेन्डी by अनिला
वि सु उकरपेन्डी
उकरपेंडी
In reply to वि सु उकरपेन्डी by अनिला
उकड
अजून काही न्याहारीचे मराठी पदार्थः
पेशवाई भजी / थालीपीठे
वा ...सृष्टीलावण्य ..
In reply to पेशवाई भजी / थालीपीठे by सृष्टीलावण्या
मनस्वी....
हो.. अगदी बरोब्बर!
In reply to मनस्वी.... by बापु देवकर
हो
In reply to मनस्वी.... by बापु देवकर
चला....
फोडणीची पोळी (कुस्करा)
सूर्य आणि अनिला यांचे आभार