✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काळा

ऋ
ऋषिकेश यांनी
Wed, 02/27/2008 - 07:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16317 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

गांभिर्याने

बेसनलाडू
Wed, 02/27/2008 - 09:13 नवीन

फार सिरियसली(मराठी?) न घेता ह घ्या हेवेसांनल
सिरिअसली = गांभिर्याने?

स्वैर लेखन आवडले.

(वाचक)बेसनलाडू

  • Log in or register to post comments

+१

धनंजय
Wed, 02/27/2008 - 09:22 नवीन
स्फुट लेखन आवडले.
आणि थोडेसे गांभीर्याने घेतल्यासही हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

वर्णभेद...

सृष्टीलावण्या
Wed, 02/27/2008 - 09:23 नवीन
वर्णभेद करण्यात भारतीय माणसे कमी नाहीत... कुलाबा किंवा काळा 
घोड्याला येऊन पहा.. रस्त्यातून चालणार्‍या युरोपी किंवा अमेरिकी 
दिसणार्‍या पर्यटकांसमोर नाचणारी आणि भिकारी वृत्तीचे प्रदर्शन करणारी 
आपली भारतीय मंडळी आफ्रिकी, पूर्व आशियायी लोकांकडे दुर्लक्ष 
करतात.. 
  • Log in or register to post comments

गोरे हे श्रीमंत व काळे हे

निनाद मुक्काम …
Mon, 02/23/2015 - 06:15 नवीन
गोरे हे श्रीमंत व काळे हे अविकसित असा प्रवाद जनसामान्य आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ग्राहक म्हणून त्यांच्याकडे भ्कार्यी ते दुकानदार पाठी लागतात पण अरबी पेहेराव असलेल्या माणसाच्या पाठी सुद्धा लोक लागतात. परदेशात महागड्या ब्रंड च्या दुकानात शेखांचे स्वागत होते , ये सब इमेज का चक्कर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

"ब्लॅक" चित्रपट

मुक्तसुनीत
Wed, 02/27/2008 - 09:42 नवीन

>>> पण हल्लीचं उदा. द्यायचच "ब्लॅक" नाव असलेल्या चित्रपटाला >>साधं ऑस्कर नॉमिनेशनसाठी नाकारलं जातं हे काय कमी आहे? ;)

 

"ब्लॅक" हा एक अगदी टेरिबल् चित्रपट होता. फारच संवेदनाविरहित , आणि व्यंगाचे अत्यंत बटबटीत चित्रण करणारा. मार्मिकता, सूचकता या सर्वांच्या नावाने अंघोळ करून काढलेला.

  • Log in or register to post comments

हे म्हणजे

विजुभाऊ
Wed, 02/27/2008 - 14:29 नवीन

हे म्हणजे उगाच पांढर्यावर काळे करण्याचा द्राविडी प्राणायाम आहे.

बर्याच बाबतीत   काळे गोरे असा भेद अजिबात नसतो

उदा: काही हिरवट माणसे काळे गोरे असा भेद अजिबात करत नाहित

ती रागाने लालेलाल होतात्...लाजुन गुलाबी होतात्......

 पण मजा तेंवा येते जेंव्हा काळी माणसे  तोंडाला पावडर फासतात्......ती चक्क खारे दाण्या सारखी दिसतात

      :

 

  • Log in or register to post comments

ह्म्म्म्म्.....

ब्रिटिश टिंग्या
Wed, 02/27/2008 - 16:12 नवीन

"काळा" रंग हा घाण/कचरा दाखवायलाच वापरतात.
एखाद्याला हाकलतानाही "तोंड काळं कर" म्हणलं जातं
काळा रंग दानवी कृत्य, वाईटपणा, तुच्छता झेलत आला आहे
काळा हा काळाच राहिला.<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" />

ह्म्म्म्म करा.....आमची थट्टा करा......

आपला,
धनंजय काळा :((

 

  • Log in or register to post comments

अरे..

प्राजु
Wed, 02/27/2008 - 23:49 नवीन

धनंजय तुझे आडनावच काळे आहे.. त्याला तू तरी काय करणार? आणि कवितेत.. मी सहजच म्हणाले रे "धनंजय काळा".. राग आला असेल तर सॉरी...

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

;)

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 02/28/2008 - 15:21 नवीन

अहो मी लिहीलेलं इतक सिरियली घेउ नका......आम्हाला राग वगैरे येत नसतो :))

-धनंजय काळा :)

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

खरे आहे छोटी टिंगी

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/28/2008 - 22:22 नवीन

धनंजय नावाच्या लोकाना खरेच कशाचाच राग येत नाही. :) मला पण कशाचाच राग येत नाही मनापासून........ :)कायम मी निर्लज्जासारखा हसत असतो... :)

पुण्याचे पेशवे

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

आपल्याकडेही

सुनील
Wed, 02/27/2008 - 16:35 नवीन

आपल्या संस्कृतीतही पांढरा रंग हा मांगल्याचे प्रतिक तर काळा रंग हा  दुर्गुणाचे प्रतिक मानले जाते.

उजेडात होते पुण्य, अंधारात पाप !!

कुठल्याही भानगडीत काळेबेरे हे असायचेच.

बाकी मराठी आणि इंग्रजी मंडळीत एक साम्य आहे - आमच्याकडे "काळे" आणि "गोरे" अशी आडनावे असतात तशी त्यांच्यात Black आणि White ! आता श्रीयुत काळे हे गोरेपान आणि श्रीमती गोरे ह्या सावळ्या असू शकतात, हे वेगळे!

 

आलटून पालटून सुनील (काळे) / सुनील (गोरे)

 

 

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

  • Log in or register to post comments

असच काही नाही...

विकास
गुरुवार, 02/28/2008 - 00:28 नवीन

स्वैर लेखन आवडले. म्हणण्यात तथ्य असले तरी,

  1. पांढरा रंग हा काळ्यापुढे फिकाच असतो
  2. माणसाचे तरूण पण हे  डोक्यावरचे केसकाळे असताना धरले जाते पांढरे झाल्यावर नाही. अर्थात काहीजणांचे डोक्यावरील केस "तोंड काळे करतात"हा भाग वेगळा :-)
  3. जो पर्यंत आपण लिहीत नाही तो पर्यंत कागद कितीही पांढराशुभ्र असला तरी "कोरा"च राहतो.
  4. संगणकावर टंकताना पण प्रामुख्याने आपण काळा रंगच वापरतो.
    जसा काळजीने चेहरा काळवंडतो तसाच भीतीने अथवा पित़ळ उघडे पडलेला चेहरापण गोरामोरा होतो.
  5. आणि हो, ज्या एका व्यक्तिस तमाम (हिंदू) भारतीय हे "संपूर्ण पुरूष" म्हणतात त्याचे नावच "श्रीकृष्ण" आहे.

 

  • Log in or register to post comments

रंग माझा वेगळा....

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 02/28/2008 - 11:52 नवीन

पांढरा रंग हा काळ्यापुढे फिकाच असतो
पांढरा हा रंग नाही. ते आहे सर्व रंगांचे मिश्रण. म्हणजेच पांढर्‍या रंगात सर्व रंगांचे अस्तित्व आहे.

माणसाचे तरूण पण हे  डोक्यावरचे केसकाळे असताना धरले जाते पांढरे झाल्यावर नाही.
पण अनुभव मात्र केसांच्या पांढर्‍या छटेवर मोजण्याची प्रथा आहे. 'केस उगाचच उन्हात नाही पांढरे केलेले.' असे म्हणण्याचा प्रघात आहे. आणि त्यात तथ्यांश आहे.

...तसाच भीतीने अथवा पित़ळ उघडे पडलेला चेहरापण गोरामोरा होतो.
चेहरा लाजून गोरामोरा होतो. पितळ उघडे पडल्याने अथवा भीतीने पांढराफटक पडतो. 

..तमाम (हिंदू) भारतीय हे "संपूर्ण पुरूष" म्हणतात त्याचे नावच "श्रीकृष्ण" आहे.
पण म्हणून गोर्‍या पुरुषांना 'अपूर्ण पुरूष'  म्हणतात असे कुठल्याही तर्कशास्त्रात म्हंटलेले नाही. तेही संपूर्ण पुरुष असू शकतात. (उदा. रेमन्ड सुटींग वापरणारे... A complete Man.)

जस्ट् अ टाईमपास. फार गांभिर्याने घेऊ नये, ही नम्र विनंती.

 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अवांतर

विकास
गुरुवार, 02/28/2008 - 19:25 नवीन

..तमाम (हिंदू) भारतीय हे "संपूर्ण पुरूष" म्हणतात त्याचे नावच "श्रीकृष्ण" आहे.
पण म्हणून गोर्‍या पुरुषांना 'अपूर्ण पुरूष'  म्हणतात असे कुठल्याही तर्कशास्त्रात म्हंटलेले नाही. तेही संपूर्ण पुरुष असू शकतात. (उदा. रेमन्ड सुटींग वापरणारे... A complete Man.)

गांभिर्याने घेत नाही पण मला काय म्हणायचे होते त्याचा खुलासा नक्कीच करतोय :-)

राम आणि कृष्ण हे हिंदूच्या श्रद्धास्थान असलेले मानवी अवतार आहेत.  त्यातील राम खरे म्हणाल तर आदर्श बाय ऑल मिन्स. पण तरीही त्याला "मर्यादा पुरूषोत्तम" असे विशेषण पडले. याच्या उलट श्रीकृष्ण - हा आयुष्यात, स्वतःसाठी नाही पण गरज पडली तसे, खोटे बोलला, जनतेला वाचवायची वेळ आली तेंव्हा पळून गेला, प्रतिज्ञा केल्या आणि मोडल्याही, स्वतःसाठी नाही पण कूट निती "इक्वल अँड अपोझिट" वापरली, इत्यादी.  एकीकडे देवाचा अवतार असलेल्या ह्या माण्साला शेवटी शापीत मरण आले तेही त्याने तसेच स्विकारले.  तरीही त्याला जास्त मान देत "संपूर्ण पुरूष" म्हणले गेले. असे मला म्हणायचे होते...

त्यात कुणाचे मी पौरूषत्व काढत नव्हतो आणि त्याला अपूर्णही म्हणत नव्हतो! गैरसमज नसावा.

 

 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धन्यवाद

ऋषिकेश
गुरुवार, 02/28/2008 - 07:47 नवीन

हा स्वैर लेख गोड मानून प्रतिक्रिया देणार्‍याचे अनेक आभार :)

  • Log in or register to post comments

आवडले..

विसोबा खेचर
गुरुवार, 02/28/2008 - 08:02 नवीन

ऋषिकेशा,

तुझे स्वैर लेखन आवडले रे.. चांगले लिहिले आहेस.

आपला,
(काळाकुट्ट) तात्या.

  • Log in or register to post comments

खरंय..

प्राजु
गुरुवार, 02/28/2008 - 09:38 नवीन

दाल मे जरूर कुछ काला है...या फिर पूरी दाल ही काली है.. असे हे नेहमीचेच संवाद...

बाकी हे लेखन मात्र आवडले.

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments

ब्लॅक लाइक मी !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/28/2008 - 15:32 नवीन

स्वैर लेखन आवडले

 

  • Log in or register to post comments

तरीहि काळ्याबद्दल .......

सुधीर कांदळकर
गुरुवार, 02/28/2008 - 22:17 नवीन

प्रच्छन्न न्यूनगंड जाणवला.  हिणवाल तर काळ्या पाण्याची शिक्षा देईन.

 

कालू कलंदर

  • Log in or register to post comments

काळा आणि गोरा

स्वाती राजेश
Wed, 03/05/2008 - 01:48 नवीन
आमच्या कॉलेज मध्ये सर होते ते दिसायला काळे होते. अगदी काळे कुळकुळीत. वर्गातील मुले त्यांना ऐकु जाईल असे हमखास चिडवायची. पण ते हसून म्हणायचे,"आम्ही काळे आहोत म्हणून तुम्हाला लोक गोरे म्हणतात. आम्ही नसलो तर लोक तुमची कोणाशी तुलना करणार?,म्हणून आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात ठेवा."
  • Log in or register to post comments

यावरून आठवलं आमच्या बरोबर एक

हाडक्या
Sun, 02/22/2015 - 22:34 नवीन
यावरून आठवलं आमच्या बरोबर एक मुलगा होता, त्याचा किस्सा. तो भारतात असताना त्याला सगळे वर्गातले "इंग्रज" म्हणून चिडवायचे कारण गावातल्या शाळेत तो एकटाच वर्गात (आणि शाळेत पण बहुतेक) गोरा नि घार्‍या डोळ्याचा होता. तो वैतागायचा मग त्याचं तेच टोपण नाव झालं. पुढे तो इंग्रजांच्या देशात गेल्यावर त्याला कळालं की ते त्याच्यापेक्षा खूपच गोरे आहेत आणि त्याला ब्राऊन समजतात.. एकदा तर एक रेशिष्ट इंग्रज त्याला म्हणाला "where did u drop your skin, you paki ?", तो चिडायच्या ऐवजी हसायलाच लागला. थोडक्यात रंग सापेक्ष असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश

कृष्णवर्ण

सृष्टीलावण्या
Wed, 03/05/2008 - 07:47 नवीन
When I born, I black . When I grow up, I black . When go in sun, I black . When I scared, I black . When I sick, I black . & when I die, I still black. And u white fella, when you born you pink . when you grow up u white . when u go in sun you red. when u cold u blue. when u scared u yellow . when u sick u green . & when u die u gray . And u calling me coloured ? ? by an African child. Nominated for a prize for the best poem of 2005 . > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments

chhan lekh aNi pratikriya.

arunjoshi123
Sat, 02/21/2015 - 16:10 नवीन
chhan lekh aNi pratikriya.
  • Log in or register to post comments

काळा पैसा

जयन्त बा शिम्पि
Sun, 02/22/2015 - 05:03 नवीन
मलाही हे समजत नव्हते कि ' काळा ' पैसा तर नेहमीसारखाच दिसतो , मग तो " काळा " असुन लोक त्याला का लपवितात ? आणि अशा ' काळ्या ' पैशाला उजेडात आणण्यासाठी सरकार का धड्पडते?
  • Log in or register to post comments

इतर रंगही वाइट वृत्तीँसाठी

कंजूस
Sun, 02/22/2015 - 21:56 नवीन
इतर रंगही वाइट वृत्तीँसाठी आहेत जसे black money ,magic .yellow journalism ,white elephant ,business in the red ,shades of grey ,green eye ,jaded actress ,pink lady
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा