Skip to main content

सावरकर - नवीन माहीतीपूर्ण संकेतस्थळ

लेखक विकास यांनी मंगळवार, 26/02/2008 20:32 या दिवशी प्रकाशित केले.

आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची ४२वी पुण्यतिथी.  आजच सावरकरांवरील खूप सुंदर आणि माहीतीपूर्ण मराठी-इंग्रजी संकेतस्थळ चालू केले आहे. तेथे माहीतीवाचण्या व्यतिरीक्त एमपी३ मधे सावरकरांचे आणि त्यांच्यावरील इतर मान्यवरांची भाषणे ऐकण्याची व्यवस्था आहे. खाली टाईम्स ऑफ इंडीया मधील बातमी वाचा. (म.टा. ला काय झाले?)


केवळ मिपासदस्यांनी आवर्जून पहावे असे हे संकेतस्थळ वाटल्याने सावरकरांवरील आधीच्या चर्चेत घालण्याऐवजी वेगळे लिहीले आहे. - कृपया गैरसमज नको.


संकेतस्थळः https://www.savarkar.org


चित्र उपलब्ध नाही


वाचने 5633
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by प्रमोद देव

विकास ह्या सुंदर संकेतथळाबद्दल माहिती दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.


 


स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अत्यंत सुंदर असे हे संकेतस्थळ आहे.
खुप आवडले.

मागे युट्युब वर सावरकरांची एक क्लिप भेटली होती तर सर्वत्र सांगत सुटलो होतो. आता तर संपुर्ण संकेतस्थळ आहे. :)


( अवांतर : हे संकेतस्थळसुध्दा ड्रुपलवापरून तयार केलेले आहे. )

नीलकांत


आजच मनोगतावर ह्या संस्थळाबद्दल वाचले आणि तेथे एक फेरफटका मारला,अतिशय मेहनतीने हे संस्थळ केलेले जाणवते. ही माहिती येथे टंकल्याबद्दल धन्यवाद.


स्वाती


धन्यवाद विकास, आजच्या दिवसाचे औचित्य साधून ही माहिती दिल्याबद्दल आभार.