✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भारतरत्नाची जयंती

व
विकि यांनी
Mon, 04/14/2008 - 15:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7374 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

स
स्वाती राजेश Mon, 04/14/2008 - 16:32 नवीन

आठवण

माझीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपुर्ण आदरांजली. अवांतरः मागच्याच आठवड्यात मी डॉ.नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप आन आम्ही हे पुस्तक वाचले. त्यावेळी डॉ.आंबेडकर यांची आठवण त्या पुस्तकामुळे झाली होती.
  • Log in or register to post comments
प
प्रशांतकवळे Mon, 04/14/2008 - 16:38 नवीन

बाबासाहेब आंबेडकर

महामानवाला आमचा सलाम! प्रशांत
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 04/14/2008 - 16:42 नवीन

श्रध्दा सुमन समर्पीत

Image removed. भारताच्या इतिहासाला नवं वळण लावणार्‍या, अनेक अर्थानं समाजाला भरीव योगदान देणार्‍या या महामानवास विनम्र अभिवादन ! उध्दरली कोटी कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे ! - वामनदादा कर्डक. ------------------------------------------------ बाबासाहेबांच्या समतेच्या आणि आकाशा एवढ्या अफाट कर्तुत्वाला माझं वंदन. नीलकांत
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 04/14/2008 - 17:13 नवीन

असेच

बाबासाहेबांच्या समतेच्या आणि आकाशा एवढ्या अफाट कर्तृत्वाला माझं वंदन. (वंदनकर्ता) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
प
प्रमोद देव Mon, 04/14/2008 - 17:33 नवीन

महामानवाला विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Mon, 04/14/2008 - 18:23 नवीन

आंबेडकरांच्या

स्मृतीस अभिवादन. व्यंकट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/14/2008 - 19:06 नवीन

सलाम!

महामानवाला माझेही लाख सलाम! खूप मोठा माणूस! परंतु खुद्द त्यांच्या अनुयायांनाच त्यांचं मोठेपण कळलं नाही, हे दुर्दैव! तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 04/14/2008 - 20:21 नवीन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

शिका, संघटित व्हा, आणि तुमच्या बरोबर सगळ्यांना घेऊन पुढे चला हा संदेश आचरणात आणणार्‍या; जातिभेदाची भयाण दरी उल्लंघून जाण्याचा भीमपराक्रम करणार्‍या; भारतासारख्या खंडप्राय देशाला एक अभिनव अशी राज्यघटना प्रदान करण्यात फार मोठा सहभाग असलेल्या; देशातच नव्हे तर परदेशातही आपल्या कर्तृत्वाने यशाची गुढी उभारणार्‍या - ज्या कोलंबिया विद्यापीठात त्यांनी डॉक्टरेट मिळवली तेथील लेहमन वाचनालयात त्यांच्या सन्मानार्थ ब्राँझ अर्धपुतळा उभारण्यात आलाय! आयुष्यभर ज्ञानसाधना करुन ज्ञान हाच खर्‍या मुक्तीचा राजमार्ग आहे हे सिध्द करणार्‍या महामानवाला प्रणाम! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/14/2019 - 13:09 नवीन

मोठा माणूस.

सगळ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सदिच्छा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार - सदानंद मोरे https://bit.ly/2Ii5lkN दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती - अंकुश कदम https://bit.ly/2E0rnVZ साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले? https://bit.ly/2DaK3kW धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण https://bit.ly/2Uk1u8h डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या पंचविशीत प्रत्येकाने वाचावा असा लेख https://bit.ly/2Hb0S3Q संविधान म्हणजे काय रे भाऊ! - राजा शिरगुप्पे https://bit.ly/2CKb8dV सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही - जयदेव डोळे https://bit.ly/2DBdMnR -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा