मत
लेखनप्रकार
नमस्कार मन्ड्ळी,
मी इथे नविन आहे. मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
मी या पूर्वीही मीपा वाचत होते. पण सद्स्य नव्हते.
मीपा छान आहे. त्यात वाद्च नाही. पण एक गोष्ट वाचताना लक्ष्क्षात आली कि इथे नवीन पेकी कोणी प्रतिक्रिया टाकली की जुने लोक ती सरळ उडवून लावतात किन्वा सरळ ignore करतात . आणी जुन्याना मात्र support kartat.
त्यामुळे इथे लिखाण करु नये अशी भिती वाटत रहाते.
वाचने
5149
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
पण...........
कालिन्दी तै..
कालिंदीताई,
आणि हो.......
स्वागता बद्दल आभार
In reply to स्वागता बद्दल आभार by कालिन्दी
अनुस्वार ना.......
म्हणजेच
प्रेम, विश्वास आणि आपुलकी!
सप्रमाण...
--मग नका करू
In reply to --मग नका करू by कालिन्दी
असहमत!
In reply to असहमत! by पिवळा डांबिस
मिपा वर आपल स्वागत.....
In reply to --मग नका करू by कालिन्दी
:)
थोडा काळ जाउदे...
कालिंदी,
पूर्वग्रह