✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सहवास

अ
अरुण मनोहर यांनी
Wed, 05/07/2008 - 10:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9401 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

प
पक्या Wed, 05/07/2008 - 11:31 नवीन

व्वा

व्वा व्वा क्या बात है !!! छान वाटले वाचायला. शेवट पण एकदम सही. Realistic . लगे रहो. - पक्या
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/07/2008 - 11:43 नवीन

माणसे ?

माणसे पक्षांना सहवासासाठी कोंडून ठेवतात, हे बहुदा त्या लहानग्या जीवाला माहीत असावे! खरय..... पंख हे उडण्याकरताच असतात हे माहित असुन देखील माणुस हा पक्ष्यांबरोबर असा का वागतो हे उजुन तरी मला कळलेले नाही..... ही कुठल्या प्रकारची करमणुक? आपल्यासाठी त्या पक्षाने आजन्म बंदिस्त राहाव.....छ्या..... (नभात दुर उड पाखरा) असे म्हणणारा..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
प
प्रणित Wed, 05/07/2008 - 12:32 नवीन

छान

छान आहे !!!!!!
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Wed, 05/07/2008 - 12:40 नवीन

छान आहे

छान आहे ..आवडले. शेवट ही छान केलात. -- आपल्यासाठी त्या पक्षाने आजन्म बंदिस्त राहाव.....छ्या.....मदनबाण अगदी बरोबर. ईश्वरी
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 05/07/2008 - 13:44 नवीन

छान

सुरुवातीचे कडवे एकदम सुंदर !
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 05/07/2008 - 13:48 नवीन

धन्यवाद.

धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
भ
भडकमकर मास्तर Wed, 05/07/2008 - 14:04 नवीन

कथेचे कडवे?

छान कथा आहे...आवडली... कडवे ही कथा आहे, असे त्यांनीच वरती लिहिलंय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Wed, 05/07/2008 - 14:14 नवीन

चुकले बॉ

माफी असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
अ
अरुण मनोहर Wed, 05/07/2008 - 14:23 नवीन

आनंदयात्र

आनंदयात्रीजी माफी नका मागू भॉऊ. मी गद्य कविता म्हणूनच ती लिहीली होती. पण म्ह्टले कविता म्ह्टले की दूर पळणारी काही वाचके असतील तर ती कथेला तरी जवळ करतील. इसलिये ये ट्रीक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Wed, 05/07/2008 - 15:01 नवीन

बोला भडकमकर

आता .. साहित्याचे परिक्षण जनरली कंटेंट वरुन व्हावे असे वाटते, तुमचे मत ऐकण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 05/08/2008 - 10:06 नवीन

परीक्षण...

आवडलं असं आधीच लिहिलं होतं... असो... आता अजून लिहायलाच हवे म्हणून ही पद्यकविता... गद्यकवितेचे पद्यकथात्मक परीक्षण... आला असेल... असाही एखादा फ़ॊर्म... गद्यकविता नावाचा...किंवा असेलही प्राचीन काळापासून .पद्यकथा अस्तित्त्वात कविता न आवडणार्‍यांना गंडवता गंडवता , टाकून जाईल संकट माझ्यावरती... ओळीओळींचं .... आमच्या नशिबी कसली प्रेमपक्ष्यांची भावुक लगबग? इकडे तर खिडकीत घरटी बनवून खालच्यांच्या गॆलरीत शिटून घाण करणारी , अत्यंत प्रजननक्षम कबूतरांची जोडी... एकामागोमाग अंडी घालणारी कबुतरी आमच्या नशिबी...आणि जोडीला रोज खालच्यांच्या शिव्या... बा पक्ष्या ....नाही, प्रेमपक्ष्या....तूच तो... पण कोण? कोण असशील तू? तू म्हणजे एखादे स्वप्न तर नाहीस? पहाटेच्या थंडीत मऊमऊ दुलईसारखे... किंवा तुझ्या स्वेटर सारखेच असेल..छान छान, मृदू मुलायम... तू आशा लावणार... गुंगवणार... कोणी शिकवलं तुला हे ? अं..अं.... लब्बाड...माणसांनीच ना?? या विचित्र दुनियेत माणसांजवळ फ़ार राहू नकोस हं... असलं काय काय शिकवतील तुला... आणि फ़सवायलाही शिकवतील... का तू तिच्याकडूनच आला आहेस ? मला अजून दुख द्यायला...?? पाहिलंस? फ़सवणूक म्हटलं की तीच आठवते.... हस , हस रे तू हस... अजून दु:ख दे मला... चालेल ..हरकत नाही... हरकत तरी का असावी? तिने दिलेले सारेकाही मनाच्या एक हळव्या आणि हवेशीर कोपयात अलगद लटकवून ठेवले आहे.... ख्रिसमस ट्री वरती लटकवलेल्या चमचमत्या खेळण्यांसारखे... तसेच हे ही.... दे रे..दे .....तू मला दु:ख देच... कोळीष्टकांकडे जसे तटस्थपणे पाहतो ना मी, तसेच पाहत राहीन त्यांच्याकडे...... किंवा तू असशील विश्वास...कधीतरी मी घर बांधेनच, जमवून आणून काडी काडी , तुमच्या आणि सार्‍या जगाच्या नाकावर टिच्चून..असा... . असतं रे घर बांधायचं स्वप्न प्रत्येकाचंच... पण भेटतो प्रत्येकालाच कोणी एक तावदानावर टिचकी वाजवून पक्षी पळवून लावणारा... ...खोसल्याचा घोसला गेल्यावर तो जसा दु:खी झाला तसा तूही होशील का? मी खुराणा नाही रे.. नाही.... मी नाही रे खुराणा... का असा वागलास? इतका का मी वाईट आहे? ....ती खुणेची शीळ वाजवत पक्षिणींना बोलावणारा तूच ना? तुला माझा टाहो का बरं ऐकू येत नाही ? का गेलास असा सोडून?.. की उडून गेलास चित्रबलाकासारखा भलत्याच देशी? गुलामा, आणि जायचंच होतं तर आलास का?.... की घाबरलास खिडकीवर झालेल्या आवाजाला ? पुन्हा नाही रे आलास परत तो ? का एखाद्याला आशा लावतोस रे ? हळहळतं..हृदय पिळवटून निघतं...आक्रंदतं माझं मन.... मी इतका वाईट नाही रे...मी तुला कोंडणार नाही रे....आवडत नाही मला असला जुलमाचा सहवास... बोलवा रे त्याला कोणीतरी बोलवा...ढसाढसा रडतोय मी.... मीच असा भावुक, तडफ़डतोय जगाची पर्वा न करता तुझ्यासाठी ... येशील ना रे ? बा पक्ष्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री गुरुवार, 05/08/2008 - 10:43 नवीन

खरच

माफ करा :)) ... लैच ठोकलं हो तुम्ही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ग
गणपा Wed, 05/07/2008 - 15:35 नवीन

डोक्यालीटी...

मानल भौ तुम्हाला, आम्हाला गंडवलकी तुम्ही :) आनंदयात्रीजी भौ की तै ? :/ :W आनंदयात्री : चुकले बॉ अरुण मनोहर : आनंदयात्रीजी माफी नका मागू भॉऊ. (गोंधळलेला) गणपा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
ऋ
ऋचा Wed, 05/07/2008 - 13:46 नवीन

खुपच सुंदर

अप्रतीम..
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 05/07/2008 - 13:56 नवीन

सुंदर

मनोहरपंत, मस्त लिहिलयत. माणसे पक्षांना सहवासासाठी कोंडून ठेवतात, हे बहुदा त्या लहानग्या जीवाला माहीत असावे! शेवट ही छान केलाय. -गणपा.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/07/2008 - 16:56 नवीन

सुंदर शब्दचित्र....

लेखकाने उभारलेल्या एकतर्फी प्रेमाचे शब्दचित्र अप्रतिम आहे. पक्ष्यांचे गगन विहाराचे स्वातंत्र्य मनुष्य प्राण्याने हिरावून घेऊ नये. माझेही असेच मत आहे. सुंदर शब्दचित्र, हार्दीक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 05/07/2008 - 17:15 नवीन

छान

मला वाटते लव बर्ड पक्षी हा सदैव त्याच्या जोडीदारा बरोबर असतो, म्हणजे ते सर्वदा एकत्रच असतात. अजुन माहिती घेतली पाहिजे, कारण आमच्या शेजारी एका मुलाने ही दोन लवबर्ड जोड्या त्याच्या रुम मध्ये ठेवल्या होत्या, आणि एक दिवस एका मा॑जराने त्यातील एका पक्षाला खाल्ले तर दुसरा पक्षी दोन दिवसात मरून गेला कदाचित त्याचा साथिदार गेला म्हणुन त्याने काही खाल्ले नाही. कदाचित म्हणुन त्या॑ना लवबर्ड म्हणत असतील. तुमचा लेख छान आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 05/07/2008 - 23:32 नवीन

सुरेख...

लेख/कडवे/कथा जे काहि असेल ते अतिशय अप्रतिम झाले आहे. असेच पुढचे हि येउ द्यात. अबब.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 05/08/2008 - 00:21 नवीन

अरुण, लेखन आवडले.

साधा अनुभव ओघवत्या शैलीत चित्रित केलात. (पक्षांना पिंजर्‍यात ठेवू नये असे मलाही वाटते. केविलवाणे वाटतात बिचारे.) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 08:13 नवीन

सुंदर..

मनोहरशेठ, सुंदर लिहिलं आहे.. औरभी लिख्खो.... आपला, तात्या.
  • Log in or register to post comments
म
मन१ Wed, 02/27/2013 - 23:07 नवीन

मस्तच.....

मस्तच.......
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 03/01/2013 - 00:10 नवीन

अतिशय गोड!!!!

अतिशय गोड!!!!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 03/01/2013 - 08:17 नवीन

वा! अतिशय हृद्य!

वा! अतिशय हृद्य!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 03/05/2013 - 12:17 नवीन

भारीच!!!

भारीच!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा