✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्वगताच्या सांगतेची सुरुवात.

र
रामदास यांनी
Wed, 05/07/2008 - 00:37  ·  लेख
लेख

Book traversal links for स्वगताच्या सांगतेची सुरुवात.

  • ‹ स्वगताचा तिसराभाग
  • Up
  • स्वगताची सांगता. ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7723 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

र
रामदास Sun, 05/11/2008 - 03:12 नवीन

+

+
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 05/11/2008 - 03:58 नवीन

शब्द थिटे.......

रामदासराव कित्ती सुंदर लिहिलय. स्त्रीच मन इतक्या सरळ साध्या शब्दातं मांडलय की हे एका पुरुषाने लिहिलय यावर विश्वास बसत नाही, केवळ अप्रतीम. ३ - ४ पारायण केली. या पुर्वीचे भागही वाचले होते. पण दाद द्यायची राहुन गेली. हॅट्स ऑफ टु यु. --गणपा
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 05/11/2008 - 07:26 नवीन

स्टाईल +१

तुमची स्टाईल मस्त आहे राव... लिहा... शीर्षकही आवडले... दोन प्रचंड वेगळ्या जॉनरवर ( पीसी जेसी आणि हे) एकाच वेळी लिहिताय्....क्रमशः... मस्त.. तुमच्या मेंदूला चांगला व्यायाम आहे... वाट पाहतोय.... ( भडकमकर)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 05/11/2008 - 08:39 नवीन

छान...

छान लिहिले आहे. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रशांतकवळे Sun, 05/11/2008 - 09:24 नवीन

सुंदर

सुंदर लिहिलेय... प्रशांत
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 05/11/2008 - 17:55 नवीन

एका स्त्रीच्या भावविश्वातली आंदोलने

इतक्या आरस्पानी पद्धतीने मांडली आहेत की बस्! फारच हुकुमत आहे तुमची अशा लेखनप्रकारावर (दिलिप प्रभावळकरांच्या 'अनुदिनीची' राहून राहून आठवण येते! :)) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 05/12/2008 - 00:08 नवीन

सहमत..

रंगाशी सहमत..! सुंदरच लिहिले आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विजुभाऊ Tue, 10/06/2015 - 12:59 नवीन

रामदास.

रामदास. समोर भेटलात की तुम्हाला एक नमस्कार ठोकायचाय.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 10/06/2015 - 20:18 नवीन

_/\_

_/\_ तुम्ही अशक्य सुंदर लिहिता काका. टोपी काढण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 10/06/2015 - 23:44 नवीन

अप्रतिम!

_/\_
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा