अमुकच दिवशी अमुक केले किंवा तमुक ठरवले तर उत्तम होईल अशा भोळसट कल्पनांवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे आम्ही काहीही ठरवलेले नाही.
क्.लो.अ.
-आपलाच
आनंदयात्री
आज सकाळीच आमच्या म्हातारीने 'मुहुर्ताचं सोनं घेऊन ये रे, येणार्या सुनबाईकरता होईल!' असा हुकुम सोडला आहे! :)
सबब, आजच्या अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर आता सोनाराडे जाऊन ५ किंवा १० ग्रॅमचं एक सोन्याचं वळं विकत घेईन. म्हातारीचा हुकुम कसा टाळणार? अभ्यंकरांच्या भावी सुनेकरता सोनं घेऊन ठेवलं पाहिजे बाब्बा!
अनुष्का, गधडे ऐकते आहेस ना? :)
तात्या.
आज माझ्या साठी चा॑गला दिवस आहे कारण
आज २५ वर्षा॑नी दुग्ध शर्करा योग आला आहे... (आजच्या दिवशी आमचा जन्म झाला होता)
विचार करतोय काहि तरी वस्तु घ्यावी ...
पण काय तेच कळत नाहिये...
असो....
आपलाच
विवेक वि.
आज दान करतात . पुण्य लाभतं पाण्याचं दान करुन ..
बाकी वाढदिवसानिमित्त पाण्याचं दान करण्यापूर्वी आम्हाला मिसळपाव , आमरस याची मेजवानीदेखील चालेल. तेवढीच तुमच्या पुण्यात अजून भर पडेल. ह्.घ्या.
कुंदन
विवेक आणि ॠचा, दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
विवेक,
विचार करतोय काहि तरी वस्तु घ्यावी ...
पण काय तेच कळत नाहिये...
कुंदनशेठच्या मताशी सहमत...
'सात्विक थाळी' ला पोहोचतो...घाल जेवायला आणि वर दक्षिणाही दे पान-सुपारीसोबत...
अक्षय तृतिया आणि वाढदिवस दोन्हींसाठी तोंडभरुन आशिर्वाद देइल हा ब्रम्हराक्षस तुला :))
विवेकवि आणि ॠचा दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. >:D<
आज ठरवावं म्हटलं तरी शक्य नाही. कारण आजच ठरवण्याचं स्वातंत्र्य गमावण्याची पुण्यतिथी आहे.
सर्वांना अक्षयतृतीयेच्या मनःपुर्वक शुभेच्छा.
सदासर्वदा तो मी नव्हेच
एक शंका : अक्षय तृतीया म्हणजे ज्या तिथीचा कधीही क्षय होत नाही असे काही आहे का ?
तो मी न
बा ते मीन ....
स्वातंत्र्य गमावण्याची पुण्यतिथी
काय नक्की अर्थबोध होत नाही ... याच दिवशी तुमचे लग्न झाले होते असे म्हणायचे आहे काय तुम्हाला ? ह. घ्या.
..कुंदन
प्रतिक्रिया
काहीच नाही
सोनं!
आंबे
छान
माझ्या साठी ऊत्तम
अरे वा!!
विवेकवि आणि ऋचा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
शुभेच्छा
धन्यवाद!!!
अरे ऋचा राहीली की...
विवेक आणि
अक्षय तृतीया
स्वातंत्र्य गमावण्याची पुण्यतिथी ????
हो
नवीन नोकरी शोधावी म्हणतो .....
:)
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
रोज दान
आजपासुन