✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

'' मरावे परी लग्न नाही करावे ''

व — विवेकवि, Wed, 05/07/2008 - 11:00

प्रतिक्रिया द्या
5018 वाचन

💬 प्रतिसाद (10)
क
केशवसुमार Wed, 05/07/2008 - 11:06 नवीन

शुभेच्छा!!

विवेकशेठ, वाढदिवसाच्या शुभेच्छा..मग आज श्रमपरिहार कुठे? (शुभेच्छुक)केशवसुमार अवांतरः हे विडंबन 'मिल्या' (मिलिंद छत्रे )यांचे आहे..कृपया तशी नोंद करावी ही विनंती.. (सावध)केशवसुमार
  • Log in or register to post comments
व
विवेकवि Wed, 05/07/2008 - 11:13 नवीन

आपण म्हणाल तेथे..

कुठे हि चालेल . आपण म्हणाल तेथे.. आपलाच.. विवेक वि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
म
मनस्वी Wed, 05/07/2008 - 12:08 नवीन

आवडले

मला आवडले.
मना सज्जना केर वारे करावे पहाटे भल्या रोज पाणी भरावे धुवावी अशी घास घासुन लादी पसारा नको आवरा निट गादी त्वरेने पुन्हा भात पोळी करावी विळी घेउनी योग्य भाजी चिरावी डबा रोजचा एक जैसा नसावा शिरा न्याहरीला जरुर असावा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Wed, 05/07/2008 - 11:16 नवीन

मस्तच

मना सज्जना केर वारे करावे पहाटे भल्या रोज पाणी भरावे धुवावी अशी घास घासुन लादी पसारा नको आवरा निट गादी 8}
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 05/07/2008 - 19:33 नवीन

मूळ कवी: मिलिंद छत्रे

विवेकवि: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या विडंबनाचा मूळ कवी मिलिंद छत्रे आहे. कृपया तसे लिहावे. तात्यासाठी: अशा लेखनासाठी (जिथे मूळ कवी / लेखक नमूद केलेले नाही) कृपया योग्य ती तजवीज करावी !!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 05/07/2008 - 20:21 नवीन

विवेक,

वाढदिवसाच्या शुभेच्छा! (अवांतर - 'तिकडून' इकडे माल आयात करण्याचा प्रयत्न चांगला आहे पण 'पावती' सहित नसलेला माल कस्ट्म्स मधे पकडला जातो हे इथून पुढे ध्यानात असू द्यावे! आपले नाव सार्थ करावे!! ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मिल्या Fri, 05/09/2008 - 11:36 नवीन

हे वागणे बरे नव्हे!!!

विवेक वाढदिवसा दिवशी स्वतःलाच अशी भेट देण्याचा प्रकार आवडला :) हे चौर्यकर्म तुमचे आहे कींवा तुम्हाला कुणी fwd केले आहे हे माहित नाही पण इतक्या जणांनी इथे लिहिले आहे की हे विडंबन 'माझे' आहे तरी तुम्ही त्यावर काहीच बोलत नाही आहात तेव्हा तुमच्या हेतू बाबत नक्कीच शंका येते... बाकी ज्याने कोणी चोरी केली त्याने अगदी जाणिवपूर्वक केली हे नक्की कारण फार हुशारीने 'मिल्या' सांगतो लग्न नाही करावे मध्ये मिल्या काढून सख्या घुसडले आहे.. ह्या गोश्टीचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.. :( मिपा चे नेमस्तक/प्रशासक ह्याची दखल घेतील काय? केशव, संदिप आणि चतुरंग तुमचे खूप आभार.. तुमच्या सारखे वाचक्/लेखक आहेत म्हणून चोर्या उघडकीस तरी येत आहेत...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/09/2008 - 15:36 नवीन

शरम..

गेले दोन दिवस कामाच्या व्यापात ऑनलाईन येता आले नाही, त्यामुळे हा चोरीचा मामला मला माहीत नव्हता! झाल्या प्रकाराबद्दल मी मिसळपाव डॉट कॉम तर्फे मिलिंद छत्रे यांची जाहीर क्षमा मागतो. ही साहित्यचोरी करणारे विवेकवि हे मिसळपावचे सभासद आहेत याची आज मिसळपावला शरम वाटते! विवेकवि यांचा आयडी ब्लॉक करण्यात येत आहे... तात्या॑ साठी न आवडल्यास याला बाहेरील रस्ता दाखवावा विवेकवि हे एकतर दुसर्‍याचे काव्य चोरून, तसा उल्लेख न करता मिपावर टाकतात वर शिवाय 'न आवडल्यास याला बाहेरील रस्ता दाखवावा' असंही सुचवतात या मानभावीपणाला काय म्हणावे? असो, झाल्या प्रकाराबद्दल मी मिलिंद छत्रे यांची पुन्हा एकदा जाहीर क्षमा मागतो.. आपला, (शरमिंदा) तात्या.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Sat, 05/10/2008 - 10:16 नवीन

योग्य तजवीज :)

तात्या .. मूळ कविता माझी नाही पण 'मिल्या'च्या कवितेला तुझ्या कारवाईने योग्य तो न्याय मिळाला असं वाटतंय. मनापासून धन्स मित्रा !! - संदीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मिल्या Sat, 05/10/2008 - 17:34 नवीन

धन्यवाद

तात्या, तातडीने दखल घेउन कारवाई केल्याबद्दल आभार... पण तुम्ही माफी मागून मला लाजवता आहात.. ह्यात तुमची काही चूक आहे असे मला वाटत नाही.. इथे कोण कुठुन येते आणि काय लिहिते हे प्रत्येक पोस्ट बाबत तपासणे आणि ह्यावर प्रशासक ह्या नात्याने नियंत्रण ठेवणे केवळ अशक्य आहे तेव्हा तुम्ही कृपया शरमिंदे होउ नका... परत एकदा आभार... मिल्या
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा