वैशाली (पेन-स्केच)
लेखनप्रकार
सगळ्यांची चित्रं पाहून मला सुद्धा हुरूप आलाय! म्हणू़न हे चित्रं.. :)
मला काडीएक चित्रकला येत नाही.. पण फॉर सम रिझन मागच्या वर्षीपासून मला चित्रं काढावीशी वाटू लागली, मी काढू लागले, व काही बरी जमली... (काही नाहीच जमली! मी काढलेल्या गरूडाला पोपट म्हणून माझ्या आज्जीनी माझा मस्त पोपट केला होता! )
तर त्यातलं हे एक.. हे पाहून काढले आहे.. मूळ चित्र भयंकर आवडलं, म्हणून लगेच वहीच्या पानावर पेनानी काढून पाहीले.. मूळ चित्राच्या जवळही जात नाही, याची मला कल्पना आहे.. परंतू पेन्-स्केचेस मी कधी काढली नव्हती, आणि पहील्या प्रयत्नात बरे जमले असे वाटतेय.. त्यामुळे माझे लाडके स्केच आहे ते.. फ्रेम करून लावलंय स्वयंपाकघरात! :)
तुमचे अभिप्राय कळवा! :)



वाचने
17366
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
मूळ चित्र..
(पेन-स्केच)
छान...
In reply to छान... by विसोबा खेचर
लहान आणि
मस्त!
In reply to मस्त! by कोलबेर
झालं
छान !!!
मी
चित्र आवडले
In reply to चित्र आवडले by मनस्वी
हेच
In reply to हेच by धमाल मुलगा
थँक्स
छान चित्र
In reply to छान चित्र by सहज
मी आत्ता
अरे..
सुंदर चित्र
वॉ,
मस्त
मस्त चित्र आहे.....
एकदम सुंदर
छान ! खुपच
धन्यवाद
छान चित्र
धन्यवाद
In reply to धन्यवाद by भाग्यश्री
लहान मुलगा
In reply to लहान मुलगा by कोलबेर
चित्रात
In reply to लहान मुलगा by कोलबेर
हेहे! मस्त
In reply to हेहे! मस्त by भाग्यश्री
वाह!
In reply to धन्यवाद by भाग्यश्री
छान..
In reply to छान.. by विसोबा खेचर
धन्यवाद...
चित्र
चित्र कधी काढलं आहे..
In reply to चित्र कधी काढलं आहे.. by एक
तुमचं
सही.
अजुन एक...
भाग्यश्री
उत्तम चित्रे
In reply to उत्तम चित्रे by मुक्तसुनीत
हेहे
वाव
वारली पेंटींग
दोन्ही
In reply to दोन्ही by भडकमकर मास्तर
धन्यवाद
चांगल काढल
छान आहेत
छान...