✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमचे पहिले प्रेम..

क
केशवसुमार यांनी
गुरुवार, 05/15/2008 - 21:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8579 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

ग
गणपा गुरुवार, 05/15/2008 - 21:25 नवीन

लै भारी....

वाह... केशवपंत, आपल हे कलेच अंग नविनच. आर.के. हुबेहुब उतरवलायत. कपाळावरच्या त्या आठ्या नि त्यांना साथ देणार्‍या त्या कमानी सारख्या वाकलेल्या भुवया छान रेखाटलयं +१ बहुदा आर.के. साहेब मेरा नाम जोकरचं जिना यहाँ ऐकत आसावेत... -गणपा
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 05/15/2008 - 21:31 नवीन

क्या बात है केसु!

सुंदर आलंय चित्र! गजला, विडंबने आणि रेखाटने. वा! तू तर कलाकार आहेस रे. अजून चित्रे येऊदेत. चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 05/15/2008 - 22:17 नवीन

वा

सुंदर आलंय चित्र! गजला, विडंबने आणि रेखाटने. वा! तू तर कलाकार आहेस रे. अगदी हेच म्हणते...
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 05/15/2008 - 23:49 नवीन

ह्म्म

मी कुठेतरी वाचले आहे की बरीच मंडळी ज्यांना गणित उत्तम येते ती कविता आणि रेखाटने सुद्धा करू शकतात... मला या विधानाकरता अनेक पुरावे मिळत आहेत. ( जरा चित्रांकडे वळलात जर कमी विडंबने पडतील, कमी कवी रडतीलः))
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 05/16/2008 - 18:44 नवीन

ह्म्म

( जरा चित्रांकडे वळलात जर कमी विडंबने पडतील, कमी कवी रडतीलः)) सुवणमयीताई तुमचे हे गणित काही बरोबर नाही... केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी
श
शितल Fri, 05/16/2008 - 03:16 नवीन

सुरेख

छान रेखाटन, प्रत्यक्ष १५ वर्षा पुर्वीचे पेनाने काढलेले अजुनच छान असेल. अजुन रेखाटन पहायला आवडतील.
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 05/16/2008 - 03:59 नवीन

देवाचा मुड

केशव सुमार,तुम्हाला बनवताना देव एकदम मुडात होता का हो? किती किती गुण दिले आहेत तुम्हाला?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 05/16/2008 - 04:12 नवीन

जाने कहा गये वो दिन.....

व्वा केशवजी मस्तच..... आणि हो तुमच्या आणि त्या अमेरीकन मित्राच्या मैत्रीला माझा सलाम.......... मदनबाण
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 05/16/2008 - 06:56 नवीन

जबरी

वाह!! उस्तादो के उस्ताद, केशवपंत!!
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 05/16/2008 - 07:07 नवीन

भगवान देता है

....तो छप्पर फाड के ! केशवभौ , तुम्ही ज्या पीठावर वावरता तिथे आम्हालाही यायला मिळते हे आम्हाला भाग्याचे आहे.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 05/16/2008 - 07:39 नवीन

असेच..

..म्हणतो! बाकीची चित्रे पण टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
विसोबा खेचर Fri, 05/16/2008 - 08:05 नवीन

सुरेख..

केशवा, रेखाटन केवळ सुरेख...! क्या बात है... आपला, (आरकेप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 05/16/2008 - 08:51 नवीन

रेखाटन

रेखाटन केवळ सुरेख...!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 05/16/2008 - 10:23 नवीन

झकास......

केशुभौ मला अगोदर वाटले की हे विडंबन आहे . पण धक्काच दिलात तुम्ही राव. झकास......
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 05/16/2008 - 10:27 नवीन

असेच म्हणतो

अत्यंत सुंदर रेखाटन .. खुप खुप आवडले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सन्जोप राव Fri, 05/16/2008 - 10:40 नवीन

पंचेचाळीसावा वाढदिवस

वा, वा... छान चित्र. आम्ही आपल्या पंचेचाळीसाव्या वाढदिवसाच्या प्रतिक्षेत आहोत... सन्जोप राव
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 05/16/2008 - 18:46 नवीन

ह्म्म

रावसाहेब.. माझ्या म्हातारा होण्याची वाट बघा.. केशवसुमार स्वगतः हा माणूस माझा मित्र की शत्रू??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
म
मनस्वी Fri, 05/16/2008 - 11:02 नवीन

कलाकार

सुंदर आलंय चित्र! गजला, विडंबने आणि रेखाटने. वा! तू तर कलाकार आहेस रे.
अजून येउद्यात...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 05/16/2008 - 11:42 नवीन

बहोत

बहोत खुब...... केशुशेठ.... अहो काय हे? विडंबनं काय, गज़ला काय, आता रेखाटनं सुध्दा? सगळंच फर्मास... स्वगतः ह्या इसमाच्या अंगी अजुन काय काय कळा असाव्यात बरं? आर.के. एकदम झकास :) विशेषतः भुवयांच्या कमानी मस्तच.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 05/16/2008 - 14:58 नवीन

सुंदर..

सुंदर चित्र केसु! फार छान,आवडले..
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 05/16/2008 - 18:47 नवीन

पहिले....

पहिले प्रेम छान आहे.... चेहर्‍यावरचे भाव अप्रतिम आले आहेत....
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Fri, 05/16/2008 - 18:52 नवीन

सुंदर

सुंदर आलंय चित्र! गजला, विडंबने आणि रेखाटने. वा! तू तर कलाकार आहेस रे.
१००% सहमत. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 05/17/2008 - 08:17 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मना पासून आभार. (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा