✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फक्त ती सुखात राहायला हवी...

फ — फटू, Fri, 05/16/2008 - 09:39

प्रतिक्रिया द्या
3208 वाचन

💬 प्रतिसाद (9)
अ
अरुण मनोहर Fri, 05/16/2008 - 09:55 नवीन

छान

छान कविता आहे. जगाच्या पाठीवर शोधून शेवटी मिपावर आलात. इथे तरी ती भेटो तुम्हाला. अरूण मनोहर
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 05/16/2008 - 16:11 नवीन

खत्तरी !

एकदम खत्तरी कविता. खूपच आवडली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 05/16/2008 - 16:58 नवीन

मस्त

सु॑दर काव्य रचना आणिखी त्यातील आशयही एकदम हळवा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/17/2008 - 08:07 नवीन

धत तेरीकी...:)

अगदी असंच काही नाही मित्रा की ती माझी सखी व्हायला हवी जगाच्या पाठीवर कुठेही राहो फक्त ती सुखात राहायला हवी धत तेरीकी! हा तर साला घाबरटपणा झाला :) ती सुखी रहायला हवी वगैरे सगळं ठीक आहे, परंतु तिला विचारायला काय हरकत आहे? च्यामारी फार फार तर नाही म्हणेल! नशीब तिचं! दुसरं काय? मग 'ती जगात कुठेही राहो, सुखी रहायला हवी बापडी!' असं म्हणावं! :)) असो, सतिशराव बर्‍या‍च दिवसांनी आपलं पुन्हा एकदा मिपावर स्वागत. कविता छान आहे.. :) आपलाच, (नकार पचवण्याची हिंमत असलेला!) तात्या. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 05/17/2008 - 17:07 नवीन

चांगली आहे..

आवडली कविता.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ग
गिरिजा Fri, 05/30/2008 - 21:43 नवीन

छान आहे

छान आहे कविता.. आवडली.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 06/24/2010 - 19:34 नवीन

सवतचि भासे

=D> =D> =D> सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 06/24/2010 - 22:39 नवीन

छान

छान कविता... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 06/24/2010 - 22:46 नवीन

(बर्‍याच

(बर्‍याच दिवसानी मिसळपाव वर आलेला...) स्वागत <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा