मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मास्तरांची पेन्सिल स्केचेस

भडकमकर मास्तर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
इथे बरेच लोक स्केचेस टाकताना दिसले म्हटले आपणही आपली जुनी स्केचेस शोधून काढावीत आणि टाकावीत. ते इनलाईन इमेजेस कसे टाकतात ते आधी आठवेना.. नंतर कळाले... हे काका शाहिदचे बाबा आहेत... पंकजराव कपूर आणि हे सुबोध भावे आणि डॉ.गिरिश ओक... अवंतिका मालिकेच्या शूटिंगला जाताना म्हटले त्यांना दाखवावीत , आणि ( त्यांना त्यांच्यावर येणारा प्रसंग कळला की काय कोण जाणे)नेमके हे दोघे तिथे नव्हतेच... ( आम्ही अवंतिकेत दोन पाच ओळींचे फुटकळ काम केले हे अभिमानाने सांगायची गोष्ट नाही हे आम्ही जाणून आहोत, त्याबद्दल आमचे कान धरू नका आधीच सांगतोय... :) शूटिंग च्या अनुभवाबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन) )

वाचन 27396 प्रतिक्रिया 0