✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'एकाक्ष' - रेखाटन.

च
चतुरंग यांनी
Fri, 05/16/2008 - 02:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7955 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

क्या बात है !

मुक्तसुनीत
Fri, 05/16/2008 - 02:39 नवीन
मिसळपाववरचे लोक खरेच एकसे बढकर एक छुपे रुस्तुम निघाले राव ! जियो भाई चतुरंगशेठ ! अजून येऊ द्या !
  • Log in or register to post comments

सहमत!

मन
Fri, 05/16/2008 - 02:54 नवीन
मस्त चित्र. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

मिसळपाववर

राजे (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 05/16/2008 - 19:19 नवीन
मिसळपाववरचे लोक खरेच एकसे बढकर एक छुपे रुस्तुम निघाले राव ! जियो भाई चतुरंगशेठ ! अजून येऊ द्या ! १००% सहमत. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

बापरे.. ती

भाग्यश्री
Fri, 05/16/2008 - 03:19 नवीन
बापरे.. ती डोळ्याची रिकामी खोबण डेंजर दिसतीय.. पण काय सुंदर काढलंय हो! मला माझे अपयशी प्रयत्न आठवतायत.. हे इतकं छान काढायला कसं जमतं बॉ??? बाकी, ती दाढी एका बाजूनी मोठी आहे का?
  • Log in or register to post comments

एकाक्ष

मदनबाण
Fri, 05/16/2008 - 04:18 नवीन
अरे व्वा मिपाकर कर तर छुपे रुस्तम आहेत..... छान चित्र काढल आहे..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments

कोण?

विसोबा खेचर
Fri, 05/16/2008 - 07:59 नवीन
रंगा, रेखाटन छानच आहे पण कोणाचं आहे? हा मनुष्य कोण आहे? असा कुणी एकाक्ष प्रत्यक्षात आहे, की हा तुझ्या मनातला एकाक्ष आहे? आणि त्याची दाढी उजव्या बाजूला ट्रीम केलेली आणि डाव्या बाजूला वाढलेली, असं का? :) तात्या.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

कोलबेर
Fri, 05/16/2008 - 08:05 नवीन
क्या बात है! उत्कृष्ट रेखाटन!! चित्रकले बरोबर विडंबने करण्याचा बोनस सर्वांनाच मिळतो का? :)
  • Log in or register to post comments

आवडले

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/16/2008 - 08:13 नवीन
चतुर , सुंदर रेखाटन !!!
  • Log in or register to post comments

सुंदर!!!!!!!!

ऋचा
Fri, 05/16/2008 - 09:00 नवीन
सुंदर!!!!!!!!
  • Log in or register to post comments

अरे काय आज

सहज
Fri, 05/16/2008 - 09:18 नवीन
तुम्ही पण. वाह मजा येतीय. मिपाकर एकसे बढकर एक आहेत.
  • Log in or register to post comments

रंगराव, मस्

धमाल मुलगा
Fri, 05/16/2008 - 12:09 नवीन
रंगराव, मस्तच. गुढतेकडे झुकणारं हे चित्र एकदम झकास! बाकी हा कुठे पाहिला होता की मनातलाच? भयानक खोबण, अस्ताव्यस्त (एका बाजुची) दाढी, हरवलेल्या भुवया, चेहर्‍यावरचे काहीसे हिंस्त्रतेकडे झुकणारे भाव...जबरदस्त! येऊद्या अजुनही! अवांतरः हा एकाक्ष जर मनातला असेल, तर कोण्या काळी मनातली विषण्णता, आणि काहीश्या हतबलतेतून आलेल्या रागाच्या मनोस्थितीत असताना काढलेला आहे का हो?
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

आनंदयात्री
Fri, 05/16/2008 - 14:07 नवीन
भयानक खोबण, अस्ताव्यस्त (एका बाजुची) दाढी, हरवलेल्या भुवया, चेहर्‍यावरचे काहीसे हिंस्त्रतेकडे झुकणारे भाव...जबरदस्त! खुपच भारी रेखाचित्र आहे, लै भारी भारी चित्रकार आहेत आपल्या मिपावर, सुंदर. कवितेचे अंग (पहिला अर्थ घ्या) असणार्‍या लोकांना चित्रकला अवगत असतेच बहुदा ! (एक पे एक फ्री) आपला ओंकार पण गझला करता करता रेखाचित्रेही सुरेख काढतो बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

वा..

स्वाती दिनेश
Fri, 05/16/2008 - 12:41 नवीन
मजा तर येते आहेच,एकापेक्षा एक चित्रांची मेजवानी ! आणि एकापेक्षा एक सवाई चित्रकारही दिसताहेत.. तात्या,बहुदा अजून एक विभाग करायला लागणार..:) स्वाती
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
Fri, 05/16/2008 - 12:54 नवीन
तात्या,बहुदा अजून एक विभाग करायला लागणार.. हम्म! स्वाती तुझं खरं आहे! :) ठीक आहे, काढूया की चित्रकला विभाग! आम्हाला त्यात खुशीच आहे! :) आपला, (चित्रकलाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

आर्ट गॅलरी

आनंदयात्री
Fri, 05/16/2008 - 14:12 नवीन
त्या येउ घातलेल्या विभागाचे नाव 'आर्ट गॅलरी' ठेवले तर काय बहार होईल ! पुढे मागे खर्‍या खर्‍या मिपा कट्ट्यांसारखी खरी खरी 'आर्ट गॅलरी' पण भरवता येइल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

चित्रकला विभाग

मनस्वी
Fri, 05/16/2008 - 14:19 नवीन
ठीक आहे, काढूया की चित्रकला विभाग! आम्हाला त्यात खुशीच आहे!
धतर ततर धतर ततर...
त्या येउ घातलेल्या विभागाचे नाव 'आर्ट गॅलरी' ठेवले तर काय बहार होईल !
मराठमोळे आणि जरा वेगळे नाव असावे, असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

रेखाटन

ऋचा
Fri, 05/16/2008 - 14:21 नवीन
हे नाव छान आहे
  • Log in or register to post comments

डेडली....

प्रभाकर पेठकर
Fri, 05/16/2008 - 14:26 नवीन
डेडली.... ह्याहून वेगळी प्रतिक्रिया सुचत नाही. (घसाही कोरडा पडला जणू....)
  • Log in or register to post comments

हेच...

गणपा
Fri, 05/16/2008 - 15:55 नवीन
अगदी हेच म्हणतो. चित्रकला विभागाला आमचही अनुमोदन. या विभागाला कलादालन किंवा नुसत दालन हे नाव कस वाटतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

डेडली.... असंच म्हणतो...

भडकमकर मास्तर
Fri, 05/16/2008 - 15:07 नवीन
च्यायला हा एकाक्ष बाबा स्वप्नात येऊन आम्हाला घाबरवणार.... >:) मस्त चित्र...
  • Log in or register to post comments

मी थोडी घाबरले होते

शितल
Fri, 05/16/2008 - 17:03 नवीन
रेखाटनाट इतके गुढ, हिस्त्र॑क भाव उतरलेत की मी ते पाहुन रात्रीची मला थोडी भिती वाटायली लागली. :S
  • Log in or register to post comments

आपल्या भरभरुन प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

चतुरंग
Sat, 05/17/2008 - 01:55 नवीन
चित्रातल्या व्यक्तीबद्दल थोडे - हे चित्र जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका अट्टल गुन्हेगाराचे आहे. आधी मुद्दामच हे सांगितले नव्हते नाहीतर चित्रावरुन मत तयार होण्याऐवजी मतावरुन चित्र मनात तयार होण्याचा संभव :). व्यक्तिचित्रांच्या एका पुस्तकातल्या ह्या चित्राने बघताक्षणी मनाचा कबजा घेतला आणि मी लगेच चित्र काढायला बसल्याचे आठवते. दाढी एका बाजूला कातरल्यासारखी दिसते असे काही रसिकांचे मत आहे. ते मूळ चित्रात होते की माझ्याकडून शेडिंग करताना अर्धवट राहून गेले हे आता आठवत नाही, २३ वर्षे झाली त्याला! पुढील चित्र लवकरच टाकेन. चतुरंग
  • Log in or register to post comments

मला.....

मदनबाण
Sat, 05/17/2008 - 04:42 नवीन
मला हे चित्र कुठेतरी पाहिल्या सारखे वाटते आहे..... दोन वेगळ्या चेहर्‍यांचा मिळुन एक चेहेरा बनवला आहे असे मला तरी वाटले,,म्हणजे चेहेर्‍याचा डावा भाग एका व्यक्तीचा आणि उजवा भाग मात्र दुसर्‍या व्यक्तीचा..... म्हणुनच बहुतेक डाव्या डोळ्यावर भुवई नाही तर उजव्या चेहेर्‍याची दाढी वाढली आहे...... मदनबाण.....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा