✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक स्वप्न प्रवास.(४)

व
विजुभाऊ यांनी
Fri, 05/16/2008 - 09:35  ·  लेख
लेख

Book traversal links for एक स्वप्न प्रवास.(४)

  • ‹ एक स्वप्न प्रवास.(३)
  • Up
  • एक स्वप्न प्रवास.(५) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6376 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

जबरदस्त प्रवास !!!!!

मदनबाण
Fri, 05/16/2008 - 10:33 नवीन
भडकमकर क्लासेस ची नवी बॆच. यु टु ? वाजवा रे वाजवा..... माझ्या आणि तुझ्यात् आता एका क्लिक चे अंतर होते. हे सर्वात जास्त आवडले.... (मिपा वर घुटमळणारा धांदरट पुंज) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

भन्नाट

आनंदयात्री
Fri, 05/16/2008 - 11:07 नवीन
  • होतो? अजून अर्धा इंचाने वाढ होऊ शकते..............
  • मला तर वाटले की ते सगळे व्हायरस सलीम- जावेद च्या कॊम्प्युटर मधुन आलेले असावेत.
  • . हे सगळे करताना जर लोड शेडिंग मुळे त्याच वेळेस लाईट गेली तर..............मला दरदरुन घाम फ़ुटला.......
हहपुवा =))
  • Log in or register to post comments

लय भारी..

धमाल मुलगा
Fri, 05/16/2008 - 12:26 नवीन
फायरवॉल? काय च्यामारी डोकं है का गंमत? आयला, उभ्या आयुष्यात असं कोणी विचारही करु शकलं नसेल की एका किचकट फायरवॉल कॉन्सेप्टवर कोणी हे असलं भारी लिहेल म्हणून :) मस्तच!
माझी वेळ आल्यावर सर्टीफ़िकेट कोणते या प्रश्नावर मी सरळ "ईक्श्वाकु" असे ठोकुन दिले. काहीजणाना ते "लिनक्स" वरचे काहीतरी असेल असे वाटले.
:)) लय भारी...बाकीचे काय बाळ फाटकाचे चेले व्हते काय?
हे ऐकुन मला बरे वाटले या बाबतीत का होईना हिन्दु-मुस्लिम एकी झाली होती.
आयला, स्वप्नात सुध्दा सेक्युलॅरिझम? छ्या: विजुभाऊ, काय साबरमतीमध्दे बसुन स्वप्न पाहिलं की काय?
विचार कसला करतोस रावण्णा.......
:)) रावण्णा !!! जबराट मला पुणे आकाशवाणीवरची जाहिरात आठवली.."कस्सला विचार करतोय रामण्णा?..घराला आणि गोठ्याला कोणते पत्रे बसवावेत हेच कळत नाही....."
"हम व्हायरसों के भी कुछ उसूल होते है...एक व्हायरस दुसरे व्हायरस पर कभी भी हमला नही करता है...
आयला, ऐकावं ते नवलच एकेक...काय व्हायरस हैत का गॅन्गस्टर्स?
हे सगळे करताना जर लोड शेडिंग मुळे त्याच वेळेस लाईट गेली तर...........
हॅत्तिच्याआयला, ही ऍन काय महाराष्ट्रातच राहते काय? ते पण "म.रा.वि.म.,ग्रामिण" च्या अखत्यारीतल्या प्रदेशात?
  • Log in or register to post comments

अवंतिका

आंबोळी
Fri, 05/16/2008 - 12:57 नवीन
विजुभौ, स्वप्नाची अवंतिका होते आहे. रावणाचे पिजे, स्वर्ग ,चंद्रावरचा (कै च्या कै) संवाद वगैरे पाणी जास्त होउन मेसमधल्या आमटीची कळा येउ लागली आहे. तुमच्यासारख्या दर्जेदार लेखकाकडून वेठबिगारी TV मालिकांच्या लेखकासारख्या क्रमशः च्या पाट्या टाकल्याजाव्यात हे मनाला पटत नाही म्हणून स्पष्ट बोललो..... चु.भु.दे.घे. (मेस मधे लै दिवस जेवलेला) आंबोळी
  • Log in or register to post comments

वाचतो आहे..

विसोबा खेचर
Fri, 05/16/2008 - 13:18 नवीन
वाचतो आहे..! विजूभाऊ, टेक युवर ओन टाईम...:) तात्या.
  • Log in or register to post comments

ईक्श्वाकु

मनस्वी
Fri, 05/16/2008 - 14:41 नवीन
सरळ "ईक्श्वाकु" असे ठोकुन दिले. कोणालाही शंका आली नाही. आमच्या पुंजातल्या काहीजणाना ते "लिनक्स" वरचे काहीतरी असेल असे वाटले.
:) हे आवडले. विजुभाऊ हा भाग इतका नाही भावला.. राग नसावा..
  • Log in or register to post comments

मस्त.

शितल
Fri, 05/16/2008 - 18:48 नवीन
वीजुभाऊ हा ही भाग छान जमलाय, आता आम्हाला पडणारी स्वप्न ही अगदी फालतु वाटत आहेत ,आम्ही १९ व्या शतकातच आहोत, आणि स्वप्नही त्याच युगातील पहात आहोत , छे आम्ही अजुन ई-स्वप्नात नाही बॉ जाऊ शकलो, तुमच्या स्वप्नातुन तरी तुम्ही आम्हाला ई-स्वप्नाचा प्रवास घडवलात.
  • Log in or register to post comments

व्वा काय मस्त लिहिले आहे.....

स्वाती राजेश
Fri, 05/16/2008 - 19:03 नवीन
विजुभाऊ, मला असे वाटते कि तुम्ही X MAN पेक्षा भारी सिनेमा चे डायरेक्शन करू शकाल...:) साई बाबा मिरॆकल. हे ढकल पत्र अजुन दहा जणाना पाठवा तुमचा भाग्योदय होईल्.......कृपया योग्य ते करा......... मला तुझी खूप् खूप् खूप् खूप् खूप् खूप् आठवण येत्तेय........मी आज शिकरण करुन खाल्ले........इकडे सगळे मजेत आहोत.......तुम्ही या ना इकडे...............कळविण्यास आनंद होत्तो की तुम्हाला..................... मुलगे की मुली एक सर्व्हे........कॊम्प्युटर आणि बायको एक साम्य.......सांग ना केंव्हा येणार........... नीट जेवता येत नाही? भडकमकर क्लासेस ची नवी बॆच. जेवावे कसे प्रात्यक्शिकासह ............................... हे करुन पहा ....................त्रास होतो? अजून अर्धा इंचाने वाढ होऊ शकते..............आयुष्याची मजा उपभोगा..........मी झुरतोय ग तुझ्या साठी........आणि म्हणुनच सांगते शेखर. हा माझा शेवटचा इमेल समज. मला विसरुन जा..........स्वस्तात अगदी पाव किमतीत व्हायग्रा..................मरणासन्न बालीकेला मदत करा.........तुम्हाला दहा कोटींचे बक्षीस लागलेय. ते सोडवुन घेण्यासाठी रुपये दहा हजार फक्त पाठवा............एक ना अनेक. वाचताना इतके हसायला येत होते कि पोट दुखायला लागले....=)) =)) त्यात तो रावण डोके धरून बसलेला...:) तोच सारखा डोळ्यासमोर येत होता.) बिचार्‍याला कोणी मदत करत नव्हते, आणि त्याचे त्यालाच कळत नव्हते...:) सही...
  • Log in or register to post comments

जबरा !

राजे (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 05/16/2008 - 19:10 नवीन
जबरदस्त !!!! काय प्रवास आहे ! =)) :T :)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments

वा! ......

सुधीर कांदळकर
Fri, 07/24/2009 - 15:43 नवीन
फायरवॉल, इक्श्वाकु, रावण, व्हायरस, मस्त धमाल उडवली आहे. झकास. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा