इथे बरेच लोक स्केचेस टाकताना दिसले म्हटले आपणही आपली जुनी स्केचेस शोधून काढावीत आणि टाकावीत.
ते इनलाईन इमेजेस कसे टाकतात ते आधी आठवेना.. नंतर कळाले...
हे काका शाहिदचे बाबा आहेत... पंकजराव कपूर
आणि हे सुबोध भावे आणि डॉ.गिरिश ओक...
अवंतिका मालिकेच्या शूटिंगला जाताना म्हटले त्यांना दाखवावीत , आणि ( त्यांना त्यांच्यावर येणारा प्रसंग कळला की काय कोण जाणे)नेमके हे दोघे तिथे नव्हतेच...
( आम्ही अवंतिकेत दोन पाच ओळींचे फुटकळ काम केले हे अभिमानाने सांगायची गोष्ट नाही हे आम्ही जाणून आहोत, त्याबद्दल आमचे कान धरू नका आधीच सांगतोय... :) शूटिंग च्या अनुभवाबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन) )

आणि हे सुबोध भावे आणि डॉ.गिरिश ओक...
अवंतिका मालिकेच्या शूटिंगला जाताना म्हटले त्यांना दाखवावीत , आणि ( त्यांना त्यांच्यावर येणारा प्रसंग कळला की काय कोण जाणे)नेमके हे दोघे तिथे नव्हतेच...
( आम्ही अवंतिकेत दोन पाच ओळींचे फुटकळ काम केले हे अभिमानाने सांगायची गोष्ट नाही हे आम्ही जाणून आहोत, त्याबद्दल आमचे कान धरू नका आधीच सांगतोय... :) शूटिंग च्या अनुभवाबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन) )

वाचने
27448
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
मास्तर
सुंदर चित्रे !!! वा मास्तर वा !!!
In reply to मास्तर by सहज
अफलातून
छान .....
तू
In reply to छान ..... by मदनबाण
हो
In reply to तू by भाग्यश्री
कोणास ठाउक
In reply to हो by मदनबाण
कॉलरला,
In reply to तू by भाग्यश्री
सुंदर...
असेच म्हणतो
In reply to सुंदर... by विसोबा खेचर
बिन्धास्त
In reply to असेच म्हणतो by मनिष
डॉ ओक
मास्तर... मानगए...
पंकज
In reply to मास्तर... मानगए... by मनस्वी
पंकज
In reply to पंकज by भडकमकर मास्तर
मास्तर....यू
वा..
माझा अनुभव
भावना
In reply to माझा अनुभव by आंबोळी
कृतकृत्य
In reply to माझा अनुभव by आंबोळी
ही थोडी
महिमा..
In reply to ही थोडी by भडकमकर मास्तर
तुम्हाला
In reply to महिमा.. by मनस्वी
बिपाषा
(विषय दिलेला नाही)
किरण बेदी
In reply to (विषय दिलेला नाही) by भडकमकर मास्तर
(विषय दिलेला नाही)
:)
In reply to (विषय दिलेला नाही) by भडकमकर मास्तर
(विषय दिलेला नाही)
In reply to :) by विसोबा खेचर
मास्तर
हा पोरगा
आयला हा तर मी !!!
In reply to हा पोरगा by भडकमकर मास्तर
आबाबाबाबा
इव्हेंट....
In reply to आबाबाबाबा by धमाल मुलगा
हाणा तिच्याआयला....
In reply to इव्हेंट.... by भडकमकर मास्तर
is he lionardo dicaprio ????
होय होय,
In reply to is he lionardo dicaprio ???? by ऋचा
घड्या पडून
घड्या पडून सुद्धा.....
In reply to घड्या पडून by भडकमकर मास्तर
धन्यवाद...
In reply to घड्या पडून सुद्धा..... by मदनबाण
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to धन्यवाद... by भडकमकर मास्तर
हा भौ
सिनेमा
याला
लय् झॅक!
कल्पनेतून
In reply to लय् झॅक! by तिमा
A++
मास्तुरे!
अरे बाप रे !
जबरदस्त
हे
In reply to जबरदस्त by वरदा
आर्रतिच्य
In reply to हे by भडकमकर मास्तर
चिंतातूर
In reply to हे by भडकमकर मास्तर
मास्तर !
सुदंर आणि अतिसुदंर
सगळीच चित्रे इतकी सुदंर आहेत
In reply to सुदंर आणि अतिसुदंर by वेताळ
सुंदर
वा! मान गये उस्ताद!
व्वा!
सुरेख..
थोडेसे अवांतर
सर्वच
हे तर सह्हीच
माझ्या