✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वडाप

श
शैलेन्द्र यांनी
गुरुवार, 05/22/2008 - 14:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6727 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री गुरुवार, 05/22/2008 - 14:42 नवीन

वडाप

छान लिहित आहात, भाग मोठे लिहा. शिर्षकाचा अर्थ नाही समजला.
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 05/22/2008 - 14:47 नवीन

खाजगी जीप्स ...

खाजगी जीप्स ला वडाप म्हणत असावेत से वाटते , जस्से ६ आसनी ला डुक्कर रिक्षा ऐकल्याचे स्मरते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री गुरुवार, 05/22/2008 - 14:48 नवीन

ख्या ख्या ख्या

>>जस्से ६ आसनी ला डुक्कर रिक्षा ऐकल्याचे स्मरते ... =)) हा हा ... आमी बी डुक्करच म्हणायचो त्यास्नी ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 05/22/2008 - 14:52 नवीन

वडाप

( भरपूर प्रवासी कोंबून) शेअर पद्धतीने चालवल्या जाणार्‍या वाहनाला ( जीप / रिक्षा ) वडाप असे म्हणतात... हा शब्द मी कोल्हापूर सांगली भागात जास्त वापरला जाताना पाहिला आहे... बाकीकडे ही असेल... __________________- लेख सुरुवात छान आहे...पण प्लीज टाकायची घाई नका बुवा करू... निवांत लिहा.... लेख पूर्ण करा ,मग वाट्टेल तेवढ्या भागात टाका... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
म
मनस्वी गुरुवार, 05/22/2008 - 15:14 नवीन

पूर्ण

लेख पूर्ण करा ,मग वाट्टेल तेवढ्या भागात टाका...
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
म
मनस्वी गुरुवार, 05/22/2008 - 14:52 नवीन

कसारा लोकल

चांगले लिहिलेय. वडाप म्हणजे काय. कसारा लोकलने मी पण प्रवास करते.. मामाकडे जाताना.. वाशिंद / खर्डी / नाशिक :) भाग जरा मोठे लिहि शैलेंद्र.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 14:56 नवीन

शैलेन्द्र,

येऊद्या अजुन, छान लिहिता आहात की :)
(पुढे लवकरच, पहिलाच प्रयत्न, टक लेखनास वेळ लागतोय)
असं मुळीच वाटत नाहीय्ये.
टक लेखनास वेळ लागतोय
सोप्पं आहे. http://www.misalpav.com/node/1312 हे एका खिडकीत उघडून ठेवा...फटाफट काम होईल. :) पु.ले.शु. थोरले आनंदराव, वडाप म्हणजे 'भाड्याची गाडी' (इथं शिवी नाहीय्ये..नीट वाचावे.) जश्या चेंबूरहून / वाशी-नाक्यावरुन पुण्याला जायला सुमो, तवेरा, स्कॉर्पिओ इ.इ. गाड्या असतात, त्या वडाप (जरा दिसायला बिसायला लैच भारी असतात नै नावापेक्षा?) हा शब्द सांगली-मिरज-कोल्हापूरकडे जास्त ऐकायला मिळतो :) तिथे ६ आसनी रिक्षांनाही वडाप म्हणतात.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 05/22/2008 - 15:00 नवीन

मोठच

मोठच लिहायच होत, पण अजुन कि बोर्ड वर हात नहि बसलेला.. वडाप म्हणजे खाजगी , ट्प्प्याचि वाहतुक करणारि वाहन..
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू गुरुवार, 05/22/2008 - 16:18 नवीन

थोडक्यात......

थोडक्यात वडाप म्हणजे.... कितिपण बसवा आणि वडा (ओढा)... रिक्षा टॅक्सी इ. वाहनाना प्रवासी बसवून घ्यायची मर्यादा असते..... वडापला ती मर्यादा नसते....... अतिशय स्वस्तात आपण जाउ शकतो....... -(वडाप प्रेमी) तो मी नव्हेच
  • Log in or register to post comments
स
सुमीत गुरुवार, 05/22/2008 - 20:02 नवीन

सुरूवात

सुरूवात अप्रतिम, छान लिहित आहात. पुढचा भाग येऊ दे लवकर
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 05/22/2008 - 20:29 नवीन

वडाप

हा शब्द कोल्हापुर सांगली बाजुलाच वापरला जातो. वडापचा अर्थ बेकायदेशीर पणे केलेली टप्पा वाहतुक. कोल्हापुर जोतिबा, कोल्हापुर मलकापुर/ बांबवडे ह्या रूट वर वडाप जोरात सुरु असते. एका जीप मध्ये भरपुर प्रवासी कोंबुन वाहतुक असते. त्यातली सगळ्यात मोठी गम्मत म्हणजे पुढे ड्रायव्हर कोठे बसला आहे हे नीरखुन पहावे लागते कारण पुढे बसवलेली माणसं. सुरवात तर छान झाली आहे. पुढचे भाग पटापट येवुदेत. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/23/2008 - 09:00 नवीन

मस्त...

ष्टोरी अंमळ इंटरेस्टिंग वाटते आहे.. फुडला पर्ट येऊ द्या सत्वर झणी! तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा