✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पोरखेळ !

स — संदीप चित्रे, Fri, 05/23/2008 - 01:47

प्रतिक्रिया द्या
5002 वाचन

💬 प्रतिसाद (12)
म
मुक्तसुनीत Fri, 05/23/2008 - 02:02 नवीन

कविता आवडली.

बालमनाच्या दृष्टिकोनातून जगाकडे पहाणे, त्यातून काहीतरी सांगू पहाणे आणि त्यातून उत्तम बालकाव्य करता येणे या गोष्टी सोप्या नाहीत. तुमची कविता मला आवडली. मुलांना कायकाय सांगायचे असते , जे ते सांगू शकत नाहीत. आनंदी वृत्ती , कुतूहल , त्यांचे स्वास्थ्य , कुठल्याही प्रेशरशिवाय काहीतरी शिकण्याची प्रक्रिया या सर्व गोष्टी त्यांच्या मूलभूत गरजांपैकीच. रोजच्या रहाटगाडग्यात मुलांच्या या गरजांकडे पहाणे ही , एक चांगला बाप , चांगली आई बनण्याच्या प्रक्रियेतील पायरी आहे. आमीर खानने आपल्या चित्रपटात तरी वेगळे काय सांगितले आहे ? घटाघटाचे रूप आगळे ही ओळ किती खरी आहे ! "आमच्या भावना , आमचे स्वातंत्र्य चिरडू नका, नंतर जगरहाटीप्रमाणे जगायचेच आहे , पण आता तर मोकळा श्वास घेऊ द्या !" हे मुलांना नेमक्या या शब्दात सांगता येत नसेल ; पण म्हणून त्यांना तशी जाणीवच नसते असे नव्हे ! तुमची कविता निश्चित आवडली. तिचे भाषांतर करावेसे तुम्हाला का तीव्रतेने वाटले असावे याचा अंदाज सहज येऊ शकतो.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 05/23/2008 - 02:17 नवीन

तीन वर्षांचा...

मुक्तसुनीत .. धन्स :) माझ्या तीन वर्षांच्या मुलाला खेळताना पाहून मूळ इंग्लिश कविता प्रकर्षानं मनात यायची. अनुवाद करून ब्लॉगवर टाकावीशी वाटली ! बाकी श्रेय मूळ कवयित्रीचं :)
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Fri, 05/23/2008 - 14:14 नवीन

वा! छान आहे हो!!

चित्रे साहेब, वा! छान आहे हो!! मूळ सुंदर कवितेचा नितांत सुंदर अनुवाद. मात्र, शेप म्हणजे आकार. भार नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 05/23/2008 - 19:31 नवीन

शेप म्हणजे...

नरेंद्र ... ब्लॉग पाहून तिथेही प्रतिक्रिया देण्यासाठी विशेष धन्स. >> मात्र, शेप म्हणजे आकार. भार नाही. खरंय तुमचं म्हणूनच मी कवितेचा 'स्वैर अनुवाद' केलाय. लिहिताना असं जाणवलं की भार आणि तोल एकमेकांच्या खूप जवळचे आहे पण त्यांचा अर्थ मात्र एकमेकांपासून खूप वेगळा आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे
व
वरदा Fri, 05/23/2008 - 17:44 नवीन

मस्त आहे

वेगळा विषय मला मूळ इंग्लीश कविता पण माहित नव्हती.. धन्यु!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 05/23/2008 - 19:41 नवीन

वा वा...

सुंदर अनुवाद.. एक अतिशय चांगली आहे कविता. प्रत्येक ओळ सुंदर आणि अर्थवाही आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/23/2008 - 19:44 नवीन

मस्त अनुवाद संदीप!

'पोरखेळ' हा खरा 'थोरखेळ' असतो हे जाणून आहात हे पाहून छान वाटले. :) (अवांतर - आमच्या ६ वर्षाच्या मुलाने तो डायनॉसॉर च्या भूमिकेत असताना केलेली उशा-पांघरुणांची गुहा मी 'आवरुन' ठेवायचे म्हणुन मोडली तेव्हा तो ज्या प्रकारे रडला ते बघून 'खरेच घर' मोडल्याचे दु:ख मलाही झाले, तेव्हापासून मी त्याला विचारल्याशिवाय 'घर' मोडत नाही! :) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 05/24/2008 - 03:08 नवीन

ख॑रच.

मस्त, मुला॑चे विश्व खुपच वेगळे असते आपण मोठी माणसे ते समजायला चुकतो, माझा मुलगा तर गाडया॑चा इतका शैकिन आहे की, हा घरात फक्त गाडी वरूनच इकडे तिकडे फिरत असतो, आणि कल्पनेत ही हा गाड्या तयार करत असतो आणि तु आता इथ था॑ब मी गाडीचे दार उघडतो आणि तुला आत घेतो, तिकडे सरक, मी ड्रायव्हि॑ग करतो आहे ना ? असे घरात मजेचे खेळ चालु असतात.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/24/2008 - 16:41 नवीन

छान...

हम्म! छान आहे कविता... तात्या.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Sun, 05/25/2008 - 09:18 नवीन

प्राजु, चतुरंग, शितल आणि तात्या...

मनापासून धन्स :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 05/25/2008 - 11:53 नवीन

एकदम भिडली.. धन्यु!

वा! एकदम वेगळ्या ढंगातील कविता.. एकदम भिडली.. इथे दिल्याबद्द्ल धन्यु! बाकी अनुवाद स्वैर असला तरी भाव तोच पाहिजे असे वाटते. काहि ठिकाणी मुळ कवितेतील भाव निसटल्यासरखा वाटतोय.. शिवाय अनुवाद चालीत म्हणता आला असता तर बहार आली असती असे वाटते -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 05/27/2008 - 19:43 नवीन

चाल..

धन्स ऋषिकेश... मी कविता मीटरमधे लिहायचा प्रयत्न करायला हवा :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा