मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्या गुर्जरनगरी: ओळख

ऋषिकेश ·

विसोबा खेचर 24/05/2008 - 16:50
पण खरंच ही ट्रीप कशी झाली?.. काय काय अनुभव आले?.. तिथली माणसं.. समाज.. प्राणी.. पक्षी.. शहर मला कसे भेटत गेले हे सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न.. त्या गुर्जरदेशी मी फार काळ नसलो तरी शांत तरीही शहरी जीवनाचा आनंद त्या शहराने मला दिला. तिथल्या मजा, किस्से, प्रसंग, आनंद, आश्चर्य यांत मिसळप्रेमींना सहभागी करायच्या निमित्ताने हा ४-५ भागांचा प्रपंच! येऊ द्यात साहेब, आम्ही वाचायला उत्सुक आहोत...:) आपला, तात्या पटेल.

उत्तम इंट्रो.... मस्त ...आता दिसला भाग की वाचणार... येउंद्यात लवकर... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋषिकेश, सुरुवात झकास झाली आहे,गुर्जरनगरीतले अनुभव ऐकायला उत्सुक! स्वाती

ऋषिकेश 28/05/2008 - 09:33
प्रकट-खरडींतून-व्यनीतून अभिप्राय पोहोचवणार्‍या सगळ्यांचे प्रोत्साहनाबद्दल अनेक आभार! जमेल तितक्या लवकर पुढील भाग टाकेनच.. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

नुकताच कुठे अमेरिकायण संपवून मायदेशी परतलो होतो. बर्‍याच दिवसांनी आईच्या हातचं रुचकर जेवण नशिबी येत होतं. त्याशिवाय मित्रांबरोबरचं पूर्ववत फिरणं (खरंतर भटकणं- अगदीच खरं सांगायचं तर उंडारणं), विकेंडला १-२ चित्रपट, हळूहळू येऊ लागलेले आंबे वगैरे गोष्टींचा आनंद मनापासून घेत होतो. अमेरिकेत राहून ज्या स्थळांच - व्यक्तींचं - प्रसंगांचं महत्त्व नव्याने कळलं होतं त्या सार्‍या स्थळांना-व्यक्तींना-क्षणांना नव्याने भेटत होतो. लोकलची गर्दी , धूळ, कचरा या गोष्टीही माझ्या आयुष्याचा भाग मोठ्या सहजतेने बनू लागल्या होत्या. थोडक्यात सारं काही आलबेल होतं.

वडाप (पुर्ण)

शैलेन्द्र ·

याच्या वाड वडिलानी गुरांवरुन सामान वाहीलं, हा जीपमधुन माणसांना गुरासारख वाहतो. हे मस्त... कचरूच्या वैयक्तिक गोष्टी, (घर आई बाप,त्याची स्वभाववैशिष्ट्ये )...( गावच्या, घरच्या गोष्टी सांगायला लागतो. शेति, धन्दा यावरुन गाडि राजकारणाकडे येते. पाठीमागे बसलेल्या पाहुन्यांचा अन्दाज घेत कचरु दबक्या आवाजात त्याचि रोकठोक मतं मांड्तो) हेच डीटेलमध्ये अजून आले असते तर मजा आली असती.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

याच्या वाड वडिलानी गुरांवरुन सामान वाहीलं, हा जीपमधुन माणसांना गुरासारख वाहतो. वा.. प्रकटन आवडले. स्वाती

शैलेन्द्र 24/05/2008 - 00:51
नक्किच सर, पुढच्या वेळि जरुर प्रयत्न करु, पण ह्या लेखाचा उद्देश " कचरु" हा नसुन, त्याच्या आणि सामान्य माणसाच्या आयुष्यातली ओढातान, त्या पायी येणारि लाचारि, आणि, उत्तुन्गतेकडे होणारे दुर्लक्ष हा होता...

धमाल मुलगा 26/05/2008 - 17:39
खिडकीतुन पळ्णार्‍या शाहिस्तेखानाच्या चपलतेने ऊडी मारुन एक कन्या रस्त्य्याच्या कडेला झेप घेते.
:) काय डोकं चालतं राव ! जबरा.
शरिर आनि गाडी साथ देते तो पर्यन्त... आयुष्याचा शेवटचा वडाप काहि न करता घालवता येइल इतके शिट आत्ताच ओढायचे.. गप गुमान.. मान खालि घालुन..
खलास! काय वाक्य आहे :) शैलेंद्र, एव्हढंसच का हो लिहिलंत? पुढच्यावेळी मोठा लेख लिहा हो. हे म्हणजे जेवायला येऊन बसलो पाटावर आणि नुसतीच बडीशेपेची वाटी पुढ्यात आल्यासारखं होतं बॉ. येऊद्या अजुनही :) पु.ले.शु.

वडाप.. सेन्ट्रल लाईनवरच शेवटच स्टेशन... कसारा.... लोकल मधुन ऊतरलेली गर्दी, उताराकडे वाहणारया पाण्यासारखी एकाच दिशेने वाहते आणि ऊभ्या आड्व्या लावलेल्या बस आणि जीप वर आदळत तिथेच जिरते. घाट माथ्यावर असलेल्या या गावाच हेच प्रयोजन आहे.. या गावात उतरलेली सगळी गर्दी पोटात घेवून महामन्ड्ळाचे लाल डबे आणि खाजगी जीप्स फुर्फुरत घाट चढायला लागतात.. नाशिकच्या दिशेने.. तिथेच तो ऊभा असयचा, कचरू , कचरूच नाव होत त्याच बहुदा.. बहुतेक सगळ्या गाड्या नाशिककडे जायच्या.

प॑कज चव्हाण

पंकज चव्हाण ·

पंकज चव्हाण 23/05/2008 - 21:42
आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फ़ोटो असतात आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात गजर तर रोजचाच आळसाने झोपले पाहिजे, गोडसर चहाचा घोट घेत Tom n Jerry पाहिल पाहिजे. आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे? एखाद्या दिवशी 1 तास द्या, आरश्यासमोर स्वतःला सुन्दर म्हणता आल पाहिजे. भसाडा का असेना आपाल्याच सुरात रमल पाहिजे, वेडेवाकडे अन्ग हलवत नाचणसुध्धा जमल पाहिजे. गीतेच रस्ता योग्यच आहे पण एखादा दिवस पाडगावकराना द्या, रामायण मालिका नैतिक थोर BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे. कधीतरी एकटे उगाचच फ़िरले पाहिजे, तलावाच्या काठावर उताणे पडले पाहिजे. सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच बागेत फ़िरल पाहिजे 'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला कधीतरी भुलल पाहिजे. द्यायला कोनी नसल म्हणुन काय झाल? एक गजरा विकत घ्या ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या. रात्री झोपताना मात्र दोन मिनीटे देवाला द्या, एवढ्या सुन्दर जगण्यासाठी मैत्रि तुझी अशी असवी, आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी

काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बोलायच खुप असत मला पण बोलणं मात्र जमत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुखवल जात आम्हाला दुखवता आम्हाला येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही खोट खोट हसता हसता रडता मात्र येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुःखात सुख अस समजता दुःख ही फिरकत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बरोबर बरेच असतात पण एकटेपणा काही सोडत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही चार शब्द सांगतो पण कोणी ऐकतच नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही ज्यांना आम्ही मित्र मानतो मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.

ढाकचा बहिरी - एक अनुभव (भाग २)

धमाल मुलगा ·

धमाल मुलगा 23/05/2008 - 18:22
मंडळी, पुढचा भाग- 'परतीचा प्रवास' वेळेअभावी आत्ता नाही देता येत. माफ करा. शक्य तितक्या लवकर पुढचा भाग लिहिनच. जरा विलम्ब झाला तरी राग धरु नये ही विनंती! आपला, ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

वर्णन आणि फोटो अफाट आहेत. मस्त लिहीले आहे असेच चालू दे. पुढचा भाग- 'परतीचा प्रवास' वेळेअभावी आत्ता नाही देता येत. माफ करा. अरे! एवढे अपराधी वाटण्यासारखे काय आहे? व्यवस्थित भाग पाडलेले आहेत. वर्णन लांबत चालले तरी पाल्हाळीक अजिबात नाही. मनाची पकड घेणारे आहे. 'क्रमशः' चा बाऊ नको. लिहीत राहा.

सुरेख वर्णन! दोन्ही भाग आत्ताच वाचले,पुढे तुम्ही लोकं कसे उतरलात? सूर्यास्त कसा वाटला? याची उत्सुकता आहे. स्वाती

आनंदयात्री 23/05/2008 - 18:55
सिंपली अमेझिंग यार ! धम्या प्रचंड सुंदर लिहलं आहेस !! पहिल्या भागापेक्षा सरस. च्चायला फोटो नसतांना पण सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले एकदम व्हिडीओच म्हण ना. पहिल्यांदा सुरु झालेला प्रवास, उन, तुमची मस्ती, नंतर भिजलेले अंग चोरुन खोपच्यात बसलेले अन अर्धभिजल्या सिगारेटी फुंकणारे, कम्मो धावत आली तेव्हा टरकलेले, ध्येय गाठल्यावर गहिवरुन आलेला धम्या, उतरतांना अक्षरशः वाटणारी भिती .. सगळे सगळे आंखोके सामने .. बॉस्स. लै लै मस्त लिहलस. :) एक पार्टी तुला आपल्याकडुन :) >>..."ओय खोतियों...उथ्थे वेख्खो...सनसेट्ट! क्माल है यार...सिंपली अमेझिंग उत्कंठा फुटुन जिव जाणार आता सोम्मार पर्यंत. - धमालयात्री :)

वरदा 23/05/2008 - 19:06
कसला सॉलिड चढ आहे.....मस्तच वर्णन केलयस.....बिचारा नंतर १५ दिवस केळ्याचं नाव सुद्धा नको वाटत असेल ना तुला...

ध्रुव 23/05/2008 - 19:15
ढाकचा ट्रेक म्हणजे भारीच अनुभव असतो... मस्त जमलेत दोन्ही भाग. -- ध्रुव

मन 23/05/2008 - 19:25
आम्ही पण फिरलोय. धमाल केलिये. अगदी म्हणजे, शद्बानही फरक नाही.(फक्त पात्रांची नावं वेगळी, तपशील तोच.) (पण असं ,डोळ्यासमोर चित्र उभं राहील असं आम्हाला नाही लिहिता आलं.) एकदम त्याच काळात गेलं मन. ....की दरी पाहून गरगरायला व्हायचं, मग एकमेकांच्या जवळ जवळ राहून चढायला लागलो...डोळे फिरले की एकानं दुसर्‍याला आधार द्यायचा, आणि बॅलन्स करायला तिसर्‍यानं टेकू लावायचा. कधी खाचेतून हात निसटायचा, कधी पायाखालचा दगड सुटून दरीत गडगडत जायचा...मिनिटभर नुसत्या हातावर सगळा भार टाकून लोंबकळत रहावं लागायचं. लगेच घरच्या सगळ्यांचे चेहरे नजरेसमोर फिरायला लागायचे, मनोमन आईबापाची माफी मागून पुढच्या जन्मी भेटू असं मनातल्या मनात म्हणायचो. हे आणि आता खाली उतरायला हवं हे लक्षात आल्यावर "आयचा घो रे! संत्याचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं" असं एक पन्नास वेळा तरी म्हणून झालं असेल. कसंबसं जीव मुठीत धरुन् उतरायला सुरुवात केली. चढणं सोपं एकवेळ, पण उतरणं? सगळ्या पितरांना मदतीसाठी खाली बोलावलं. धीर करुन मुंगीच्या पावलांनी जसे चढलो तसेच एकमेकाला आवरत सावरत एकदाचे खाली उतरलो....जीव वाचला म्हणून काय हल्लकल्लोळ केला संत्याला आणि कम्मोला मिठ्या काय मारल्या. अगदी अगदी नेमकं हेच अनुभवलय. आपलाच, मनोबा

झकासराव 23/05/2008 - 19:27
लिहिलस रे. दोन्ही भाग वाचले. भिकार्‍यासारखे ७-७.५ रु :)) ह्या भागात देखील फर्मास लिहिल आहेस. फोटो बघुन हा ट्रेक मी कधी आयुष्यात करेन अस वाटत नाय रे बाबा. :) अवांतर : तो कम्मोचा पळत येण्याच्या सीन वरुन एक आठवल. भीमाशंकरला गेलो होतो. जंगलात घुसलो. (मारुती मंदीराच्या बाजुने) कुठुन कुठे पोचलो काय कळाल नाही पण कडे आणि दर्‍या बघुन मन समाधान झाल. परतीची वाट लक्षात येइना. मग पाण्याने केलेल्या वाटेने येत होतो. (आम्ही हिवाळ्यात गेलो होतो.) तुमच्या कम्मोसारखाच आमचाहि एक दोस्त. अन्या. मी सगळ्यात पुढे, एक ढिगारा असलेला दोस्त माझ्या मागे, त्या मागे आमची कम्मो, आणि त्याच्या मागे अजुन दोन जण असे चाललो होतो. पायाखाली पाहिल तर पडलेली पानं, काटक्या, खडकांची झीज होउन झालेले गुळगुळीत छोटे मोठे गोटे हे सगळे आणि उताराचा रस्ता म्हणून संभाळुन चालत होतो. इतक्यात मागुन धडाधड आवाज आला म्हणून माग बघतोय तोच माझ्या मागचा ढिगारा असलेला दोस्त माझ्या पायात जमिनीशी जमेल तसा शुन्य अंशाचा कोन करुन पसरलेला. काय घडल हे कळायला काही सेकंद लागले. मग कळाल (मागच्या दोघानी सांगितल) ह्या अन्याने अचानक पळत जावुन ह्या ढीगाला धक्का दिला?? झाल आम्ही अन्याकडे पाहिल तर त्याने बावळट ध्यान करुन सांगितल की त्याला पाठीला कायतरी चावल म्हणुन घाबरुन तो पळत सुटला आणि तोल आवरत नव्हता म्हणून त्याने ढिगाला धरुन थांबण्याचा प्रयत्न केला होता. :)) एक बर झाल त्या धिगाला जास्त लागल नाही नायतर त्या रत्याने आम्हा चौघांवर त्या ढिगाला उचलुन घेवुन जायची कामगिरी पडली असती तर मग झालच. :) आम्ही त्या अन्याची पार खेचली परतीच्या अख्ख्या वाटेवर. बाकी आम्ही सगळे शहरात राहणारे तो एकटाच गावी राहिलेला असुन देखील एवढा घाबरला म्हणून तर जरा जास्तच. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मिसळ 23/05/2008 - 19:45
वर्णन केले आहेस. अगदी डोळ्यासमोर सगळा प्रसंग उभा राहिला. लगे रहो. पु. भा.प्र.

चतुरंग 23/05/2008 - 20:08
परत एकदा ढाकचा बहिरी सफर मनातल्या मनात झाली. त्या वरच्या गुहेतून अख्खा मावळ एका नजरेत निरखता येतो. वारा तर असा भणाण असतो की दोरी बांधून सोडला तर अख्खा माणूसच पतंगासारखा उडेल! ;) कडा चढताना 'पोटात गोळा येणे', 'आईचे दूध आठवणे' असे वाक्प्र्चार प्रत्यक्ष अनुभवता येतात आणि वरुन खाली उतरताना तर 'तोंडाला कोरड पडणे', 'जिवाचा थरकाप होणे' अशांची दोस्ती होते! ;) (धमाला, असले लिखाण एका दमात संपावे असे वाटते, इथे क्रमशः म्हणजे एकदम कडेलोट होतो रे! ~X( चतुरंग

पुष्कर 23/05/2008 - 20:56
तुझे फोटो पाहून ढाकच्या आठवणी जाग्या झाल्या. ढाकच्या कड्यावर मध्यभागी आल्यावर फाटते (चढताना पेक्षा उतरताना जास्त), तेव्हा त्या बहीरीचा पुजारी एका हातात पाण्याचा कॅन आणि दुसर्‍या हातानी खांद्यावर बळीचा बोकड धरून ठेवलेला अश्या अवस्थेत झपाझप कुठल्या-कुठल्या कपारीत पायांची बोटं रोवत बघता बघता निघून जातो. त्याचा हा रोजचाच कार्यक्रम. कार्तिक स्वामींच्या देवळांप्रमाणे बहीरीच्या गुहेतही मुलींना प्रवेश नाही, त्यामुळे मुलींना कडा चढताना पाहिलं तर तो ओरडतो(तो म्हणजे पुजारी. बहीरी किंवा कार्तिकस्वामी नव्हे). असो. लोकांना नको तिथे आपलं नाव लिहून ठेवण्याची घाणेरडी सवय आहे. एक कडा चढला म्हणजे काय अगदी पराक्रम केला असं वाटतं! ज्यांनी आपल्या आयुष्यात शेकड्यांनी किल्ले लढवले, त्यांनी सुद्धा अश्या कुठल्या ठिकाणी आपलं नाव कोरलेलं नाही...

धमु ... मस्त लिहिलंयस रे ... च्यायला असले ट्रेक 'माझ्या चहाचा कप' नाही !!! ----- अवांतरः तू सुहास शिरवळकरांचा फॅन आहेस का ? -----

शितल 23/05/2008 - 23:38
मस्त छान वर्णन केल॑स, बाप रे फोटो पाहुनच कळते की काय हिम॑त केलीत तुम्ही, मानल॑ बॉ तुम्हाला.

विसोबा खेचर 24/05/2008 - 05:58
धमाल्या लेख अन् चित्रं दोन्हीही सहीच! एकदम चित्तथरारक ट्रेक झालेला दिसतोय परंतु तेवढाच तो एन्जॉयही केलेला दिसतोय तुम्ही लोकांनी! :) सगळ्या पितरांना मदतीसाठी खाली बोलावलं. धीर करुन मुंगीच्या पावलांनी जसे चढलो तसेच एकमेकाला आवरत सावरत एकदाचे खाली उतरलो....जीव वाचला म्हणून काय हल्लकल्लोळ केला संत्याला आणि कम्मोला मिठ्या काय मारल्या. मस्त लेखनशैली! :) लेका धमाल्या, तुझा लेख वाचून आमच्याही कॉलेज जीवनातल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या! साला आता आपण एक लई सुदृढ बालक आहोत परंतु कधी काळी कॉलेजलाईफ मध्ये असताना १९८४ ते ८८ च्या काळात काही गडकिल्ले आम्हीही अगदी मनमुराद हिंडलो आहोत बरं का! :) असो, अजूनही लेखन येऊ द्या! आपला, (हरिश्चंद्रगड प्रेमी) तात्या.

राजे 24/05/2008 - 12:21
मस्त रे ! धमु धमाल केली आहे ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

वाचुन नि गडाचे फोटो पाहुन च भीती वाटते... सुरेख लिहिल आहे.. अगदी डोळ्यासमोर चित्र उभ केलं आहेस. असेच छान ट्रेक करा..(पण जपुन).. आणि आम्हाला पण सफर घडवुन आणा.....

शिंगाड्या 25/05/2008 - 14:06
मस्त रे कांबळे!! :-) एकदम सही.. आमच्या लोहगड ,कोराइगडाच्या मोहिमेची आठवण झाली.. (आता थोडासाच उरलेला मावळा )शिंगाड्या

धमाल मुलगा 27/05/2008 - 14:49
हा ही भाग आपण आवडीनं वाचलात. आनंद वाटला. :) असाच लोभ ठेवा मंडळी! पेठकरकाका, धीर दिल्याबद्द्ल आभारी आहे. :) आंद्या, पार्टीचा बेत कधीये मग? ;) चतुरंगराव,
वारा तर असा भणाण असतो की दोरी बांधून सोडला तर अख्खा माणूसच पतंगासारखा उडेल
अगदी खरं बुवा ! पुष्कर,
लोकांना नको तिथे आपलं नाव लिहून ठेवण्याची घाणेरडी सवय आहे. एक कडा चढला म्हणजे काय अगदी पराक्रम केला असं वाटतं! ज्यांनी आपल्या आयुष्यात शेकड्यांनी किल्ले लढवले, त्यांनी सुद्धा अश्या कुठल्या ठिकाणी आपलं नाव कोरलेलं नाही...
लाज वाटते साल्यांची.... खुद्द छत्रपतींचं कुठं नाव नसतं आणि हे आशिक साले नावं काय, बदाम काय, गाड्यांचे नंबर काय...च्छ्या: ! बाकी, मध्यभागी आल्यावर मात्र आपल्याच फोटोभोवती चंदनाचा हार दिसायला लागतो हे मात्र १०००००% खरं यार. संदीपभौ,
च्यायला असले ट्रेक 'माझ्या चहाचा कप' नाही !!!
एकदा चलाच मग! जर कम्मो येऊ शकतो तर कोणिही येऊ शकतो :)
अवांतरः तू सुहास शिरवळकरांचा फॅन आहेस का ?
आयला, कसं ओळखलंत हो? फ्यान म्हणजे डायरेक्ट 'पीएसपीओ' हाय आपण :) एक 'हाय ओल्ड फ्रेंड्स' सोडलं तर बाकी सगळी वाचून झालीएत...कित्येकदा :) झकासराव, लय भारी मजा की! लिहा ना तुमचा भिमाशंकरचा अनुभव :) आवडेल वाचायला. तात्याबा, मग तुमची हरिश्चंद्रगडाची गोष्ट कधी सांगणार आम्हाला? शिंगाड्या, येऊद्या ना तुमचेही अनुभव :)
(आता थोडासाच उरलेला मावळा )शिंगाड्या
=))

3

(........आकाशाशी जडले नाते !!)

अमोल केळकर ·

प्राजु 23/05/2008 - 18:59
छान आहे. आवडले. हात जोडुनी म्हणे सुंदरी प्रवास-जनतेशी ! "आज सेवा अर्पियली मी अपुल्या चरणाशी" ! आनंदाने मिटले डोळे तृप्त जनतेने या कडव्यात, आनंदाने मिटले डोळे तृप्त जनतेने ऐवजी आनंदाने जाहले डोळे तृप्त जनतेचे असेही चालू शकेल का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वैमानीकही सुचना देती साथी-दारांना च्या ऐवजी वैमानीकही सुचना देती साथी-सुंदरींना कसे वाटते आहे. :) बाकी ही विडंबनात्मक कविता वाचून मस्त वाटले. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर 24/05/2008 - 02:03
मस्त विडंबन! चालीतही अगदी छान बसते आहे... :) केळकरसाहेब, अजूनही येऊ द्या... तात्या.

(........आकाशाशी जडले नाते !!) प्रभुश्रीराम, गदिमा, सुधीर फडके यांची माफी मागुन हे विडंबन-- ----------------------------------------------------------------------------- आकाशाशी जडले नाते, जेट एअरवेजचे ! टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !! गोयंकाने सहज उचलिले वीर इंडियन्सचे ! पुर्ण जाहले मॅनेजमेंटच्या हेतु अंतरीचे ! कमी जाहले प्रवास भाडे, जो तो झेपावे !!टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !! मुग्ध प्रवासी सहज न्याहळी जेट पंखधारी ! नयनांमाजी एकवटुनिया धावपट्टी सारी ! उडू लागले विमान हळू हळू,

देवा......एवढी दया नको रे दाखवू...

सागर ·

मनिष 23/05/2008 - 17:40
होवोत अजुनि स्फोट, वाहोत अश्रूंचे लोट मरो कुणाचा बाप, मरो कुणाची आई जोपर्यंत स्वत:चा आत्मा जळत नाही तोपर्यंत मुर्दाड लोकांना कसली आहे घाई?
अंगावर शहारा आला....अतिशय प्रभावी!

मदनबाण 23/05/2008 - 18:12
तो 'अफजल्या' रोज ज्या रोट्या तोडतो त्यासाठी पैसे खिशातले गेले ते आपले आणि आमचे मंत्री-संत्री त्याची तुलना सरबजीत सिंगशी करतात !!!!! त्या गोळीबारात कोणताही राजकारणी नेता मेला असता तर अशी विधाने या लोकांनी केली असती? कसल्या समझोत्याच्या गप्पा हाणताय तुम्ही पाकिस्ताना बरोबर..... कारगिल होऊन सुद्दा अजुन ह्यांच आंधळेपण दुर झालेले नाही !!!!! सगळे अतिरेकी हे तिथे तयारी करुनच आमच्या या हिंदूस्थानात हा रक्तपात घडवून आणतात हे आपण पुराव्यानिशी नुसत दाखवुन देत बसायच ? या पाकिस्तानाला कायमची अद्दल घडेल अशी पावल आपले सरकार का नाही उचलत ? अजुन किती जवानांना तुम्ही विनाकारण शहीद करणार? आणि त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या स्त्रीयांना पदके देणार... आपल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींना त्या दिवशी अशाच एक वीर योध्याच्या विधवेला पुरस्कार देताना मी पाहिल...... ती हमसाहमशी रडत होती....आणि शेवट पर्यन्त ती रडतच राहिली..... हेच चित्र अजुन आपण किती दिवस पाहणार ?

In reply to by मदनबाण

सागर 24/05/2008 - 15:29
मदनबाण, त्या गोळीबारात कोणताही राजकारणी नेता मेला असता तर अशी विधाने या लोकांनी केली असती? अगदी खरे बोललात. हे सगळे नेते संसदेत मेले असते तर 'अफजल्या'वर राजकारण केले नसते कोणीच. फाशीच काय पण जागच्या जागी त्याला गोळ्या घातल्या असत्या... म्हणूनच मी म्हटले आहे की स्वत:च्या रक्ताचे पाणी होताना जोपर्यंत पहात नाही.. तोपर्यंत रक्त पेटून उठणार नाही.... तुमच्या मतांतूनही तेच विचार प्रतित होतात हे पाहून अभिमान वाटला.. आपल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींना त्या दिवशी अशाच एक वीर योध्याच्या विधवेला पुरस्कार देताना मी पाहिल...... ती हमसाहमशी रडत होती....आणि शेवट पर्यन्त ती रडतच राहिली..... ही मात्र शोकांतिका आहेच... या स्त्रियांनी आयुष्यभर रडतच रहायचे का? राजकारणी नेत्यांच्या चुकीच्या शिक्षा सर्वसामान्यांनी का भोगायच्या? .... यासाठी तुम्ही-आम्ही...सर्वांनीच मतदानाकडे खूप गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. आपण आपापसातच भांडत बसतो... संसदेवर चुकीचे नेते जातात आणि सत्तेचा दुरुपयोग करतात. हातात शस्त्र असून ह्या टोपीवाल्यांमुळे गोळी चालवता येत नाही. सर्वांनी दूरदॄष्टीने देशाचे हित पाहून आपापसातील वाद-मतभेदांना केवढे महत्त्व द्यायचे हे ठरवले पाहिजे.... तरच योग्य लोक सत्तेवर येतील....अन्यथा मागे आपली मुंबई... काल जयपुर ... उद्या परत मुंबई,पुणे वा एकाच वेळी सगळीकडे आगीचा कल्लोळ उसळेल.... -सागर

प्राजु 23/05/2008 - 19:58
अंतःकरण विदिर्ण करणारी कविता.. वेदेनेला महत्वाकांक्षेचे धुमारे फुटले तरच अवघा भारत एक होऊन, अतिरेक्यांच पानिपत होईल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

सागर 24/05/2008 - 15:32
वेदेनेला महत्वाकांक्षेचे धुमारे फुटले तरच अवघा भारत एक होऊन, अतिरेक्यांच पानिपत होईल. आज वेदेनेला महत्वाकांक्षेचे धुमारे फुटणेच गरजेचे आहे...तरच हे चित्र बदलेन. - सागर

विसोबा खेचर 24/05/2008 - 06:04
प्रिय सागर, तुझ्या भावना इतक्या प्रामाणिक आहेत, इतक्या आतून आलेल्या आहेत की त्याना कुठल्याही शब्दात दाद देणं हा केवळ एक उपचारच ठरेल! आणि म्हणूनच या कवितेला कुठलीही दाद न देता केवळ 'सुन्न झालो' एवढंच म्हणतो...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सागर 24/05/2008 - 15:37
तात्या, तुमचा अभिप्राय माझ्यासाठी मार्गदर्शक आहे. पण खरेच तात्या, आपण सर्वांनीच अन्यायाविरुद्ध आवाज मोठा केला पाहिजे. तरच ही परिस्थिती बदलेल. छोट्याशा चुकीकरिता पण जर मोठा आवाज ऐकायला यायला लागला तर हे पांढरे कावळे मनमानी करण्यापूर्वी १० वेळा विचार करतील. आणि देशद्रोहाच्या ह्या मोठ्या चुका करण्याचे धाडसच होणार नाही ह्या नेत्यांना. धन्यवाद सागर

१३ मे, २००८ ला जयपूरला बाँबस्फोट झाले. त्याच शोकांतिकेतून मनात उमटलेली ही कविता.... खरेतर ही कविता नाही... भावना आहेत.... त्यातून समाजप्रबोधन झाले आणि लोकांनी कोणाला जवळ करावे ....करु नये याचा बोध घेतला.... तर ती अतिरेक्यांच्या कारवायांना बळी पडलेल्या प्रत्येक आत्म्याला श्रद्धांजली असेन.

ढाकचा बहिरी - एक अनुभव.

धमाल मुलगा ·

ऋचा 23/05/2008 - 16:01
डब्यात "शिरडीवाले साईबाबा..." करुन सगळीकडं फिरुन आला...येताना चक्क सात- साडेसात रुपये कमावले भिकार्‍यासारखे =)) वर्णन मस्त!!! समोर घडतय अस वाट्ट...

In reply to by ऋचा

प्राजु 23/05/2008 - 19:04
निर्लज्ज पणाचा कहर आहे बाबा.... हाहहा... लेख मात्र नेहमीप्रमाणेच सुंदर आणि रसभरीत वर्णन... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री 23/05/2008 - 16:03
>>मी (के.डी.), लै भारी खफवर यशभाईला तुला नाव सापडत नव्हते ना, हे हाय एकदम भारी के.डी. .. फुल्ल टु माफिया फील !! >>कमलेश (कम्मो / कमळी) खो खो खो =)) ... आमच्या गँग मधे पण अशीच एक धन्नो आहे (पण बामणाची :) ) >>आला...येताना चक्क सात- साडेसात रुपये कमावले भिकार्‍यासारखे अर्रारा ... बेक्कार टिपी =)) >>बॅटर्‍या, सुरे-कुकर्‍या, कांदा, कम्मोने आणलेल्या दुधी-भोपळ्याच्या गोड पुर्‍या इ.इ.) काही सॅक्समध्ये घेऊन आम्ही चढाईला >>निघालो..... सुरे कुकर्‍या कामुन हो ?? आणी क्रमशः च कुत्रं चामारी तुम्हाला पण चावलं का ? लिहा आता पटकन, पुढच्या भागात काय काय धमाल करतात ते वाचण्यास उत्सुक आहोत. मस्त लिहलय हे वेगळे सांगायची गरज नाहीच ! - पीयम उर्फ खुशीभाय उर्फ आंद्या उर्फ आनंदयात्री :)

राजे 23/05/2008 - 16:26
हे काय धमु.. प्रवास वर्णनामध्ये पण क्रमशः ? कोई बात नही... वाचतो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

धमाल मुलगा 23/05/2008 - 16:29
मला थोडा वेळ द्या... कामातून चोरुन मारुन वेळ काढून लिहितोय..आठवून आठवून लिहितोय... मायबाप रसिकहो... तुमच्या रसभंगाबद्दल दिलगीर आहे.

मन 23/05/2008 - 16:31
पुढला भागही येउ देत पटकन.... मग एक्दमच सगळा प्रतिसाद देता येइल. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

वरदा 23/05/2008 - 17:37
जशी ती जीप तळेगावातून बाहेर पडली, तशी तिनं आम्हाला शरिरात कुठं कुठं हाडं असतात, आणि त्यातली कुठली हाडं शेकली की माणूस जास्त कळवळतो ह्याचं मौलिक ज्ञान द्यायला सुरुवात केली. :)))))) मस्त चाल्लंय धमु...वाट पहातेय पुढच्या भागाची... नाही रे काही नाही रसभंग वगैरे काम सांभाळून लिही...विकांताला धमी बरोबर शॉपिंग चुकवून लिहू नको ती आम्हाला पकडून मारेल्..पण रात्री जागून लिहायला हरकत नाही.....:)

विजुभाऊ 23/05/2008 - 17:52
धम्या लेका तुला विजुभौ आन त्या डाम्बीस काकाचा वाण नाय पण गुण लागलाकी विजुभाऊ शाह ;असल्याने ते क्रमशहा लिहितात.... डाम्बीस काका क्रमशः लिहिण्याचा डाम्बीस पणा करतात. तुझे नाव "धमाल" आहे. ती एकदमच येते. नावाला जाग पण चालुदे मस्त लिहितो आहेस. फक्त पुढचा भाग जर्रा लौकर येउ दे. उगाच पंचवार्षीक योजना करु नकोस.

शितल 23/05/2008 - 23:26
मस्त आणि लेखनाची पुढचा भाग वाचायची ओढ लागली.

अनिल हटेला 24/05/2008 - 08:34
वाट बघायची म्हनजे वाट लागून जाते... बाकी भाशा ,आनी लिहीन्याची पद्धत खरच धमाल आहे..... प्रतिक्षेत.......

धमाल मुलगा 27/05/2008 - 14:34
धन्यवाद मंडळी! आमचा हा अनुभव तुम्हालाही आवडतो आहे हे आवर्जुन कळवल्याबद्दल आणि माझा लिहिण्याचा उत्साह वाढवल्याबद्दल आभारी आहे. :) आंद्या, सुरे-कुकरी इ.इ. हत्यारं मल्टीपर्पज असतात रे. म्हणजे वाटेत चोराचिलटांची / रानटी जनावरांची भितीही रहात नाही, आणि वेळ पडलीच तर काही कापाकापी करायला सोपं जातं. जसं आपण प्रथमोपचाराची पेटी बरोबर बाळगतो, तसंच हेही गरजेची वस्तू असते :)

"थेंब"

चेतन ·

फटू 23/05/2008 - 11:06
थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || थेंब हे अश्रुंचे, डोळ्यातुन ओघळणारे थेंब हे हास्याचे, ओठातुन पाझरणारे || बहुतेक याला अनुप्रास अलंकार म्हणतात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चेतन 23/05/2008 - 12:29
हा शब्दअनुप्रास आहे कि नाही हे माहीत नाही पणं अक्षरअनुप्रास होउ शकतो (चे, रे) शब्दावर केलेल्या अनुप्रासाचे एक ढापलेले उदाहरणं धवल करान्नी धवल फुले ती धवल गुणी गाठी

प्राजु 23/05/2008 - 19:33
कविता आवडली.. थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || हे खास.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चेतन 26/05/2008 - 14:10
सतिश, ईश्वरी, प्राजु ताई, शितल प्रतिक्रियांबद्दल आभार. स्वगतः ह अनुप्रास आहे कि नुसते यमक? बहुतेक नमोगतावरचा लेख परत वाचल पाहिजे

थेंब हे पावसाचे, धरणीसं सुगंधणारे थेंब हे अत्तराचे, सर्वत्र सुवासणारे || थेंब हे घामाचे, सर्वांग निथळणारे थेंब हे दवाचे, आळवास शोभणारे || थेंब हे जलाचे, तहानेस त्रुप्तणारे थेंब हे ओषधाचे, यातनेस सुप्तणारे || थेंब हे सुरांचे, शांततेस भंगणारे थेंब हे मदिरेचे, क्षणभर विसरवणारे || थेंब हे प्रतिभेचे, कवितेसं श्रुंगारणारे थेंब हे तारुण्याचे, बंधनासं झुगारणारे || थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || थेंब हे अश्रुंचे, डोळ्यातुन ओघळणारे थेंब हे हास्याचे, ओठातुन पाझरणारे || थेंब हे तुषाराचे, मनासं अल्हादणारे थेंब हे थेंबाथेंबाचे, थेंबात नाचणारे || (थेंबाथेंबांत ल

संपत असताना सारं काही...

फटू ·

धमाल मुलगा 23/05/2008 - 10:19
सतिश भाऊ, एकदम फर्मास फोटू... आणि चारोळी पण झकास हो :) "कुठुन आणली ही स्थितप्रज्ञता हे तुला विचारायचं राहिलं होतं" :) छान! एक (अगाऊ) सुचना: शेवटल्या ओळीत तुला विचारायचंच राहिलं होतं असं जास्त नीट बसु शकेल काय? म्हणजे विचारायला विसरण्याचा इफेक्ट जास्त ठळक दाखवता येइल, नाही?

विसोबा खेचर 23/05/2008 - 13:04
अप्रतीम चित्र! 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला' या गाण्याची आठवण झाली....! तात्या.

प्राजु 23/05/2008 - 19:54
सुंदर फोटो. नुकतीच गणपतीपुळ्याची ट्रीप झाली. हा सुर्यास्त पाहिला.. पण तो पाहण्याच्या नादात फोटो काढायचे राहून गेले. आणि जेव्हा लक्षात आले तेव्हा नारयणराव.. आपल्या घरी पोहोचले होते.. त्यांच्या रथाची दोरीच राहिली होती. मग तो फोटो टिपला. कोई बात नही.. लेट इज बेटर दॅन नेव्हर... आवांतर : तात्यानी, माझ्या प्रोफाईलमधल्या फोटोचं कॅप्शन ढापलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 24/05/2008 - 02:16
प्राजू, तात्यानी, माझ्या प्रोफाईलमधल्या फोटोचं कॅप्शन ढापलं.. मी तुझ्या प्रोफाईलमधलं कॅप्शन खरंच ढापलं नाही. सतीशने टाकलेला फोटू पाहून मलाही याच ओळी सुचल्या म्हणून मी त्या लिहिल्या आहेत. तुझ्या प्रोफाईलमधलं कॅप्शन मी ढापलं असतं तर तुझ्या नावाचा तसा उल्लेख जरूर केला असता, व तिच गोष्ट इथेही कबूल केली असती! जमल्यास विश्वास ठेव, नायतर राहिलं! अवांतर - बाय द वे, असा एखादा सुरेख फोटू पाहून "तिन्ही सांजा सखे मिळाल्या" या ओळींची आठवण फक्त तुलाच होते असा जर तुझा दावा असेल तर मग प्रश्नच मिटला! तात्या.

तसं खालील चित्रात विशेष अस काही नाही... गणपतीपुळेच्या समुद्र किना~यावरील हा सूर्यास्त आहे... समुद्र किनारा आणि सूर्यास्त हे दोन्ही आमचे कमकुवत बिंदू असल्यामुळे आम्हाला राहवलं नाही... बास चढवून टाकलं ते चित्र इथे....