ठसे स — स्वाती फडणीस, Fri, 07/11/2008 - 11:47 प्रतिक्रिया द्या 3811 वाचन 💬 प्रतिसाद (12) सुरेख.. विसोबा खेचर Fri, 07/11/2008 - 16:19 नवीन सुख दुःखाच्या किनारी, ठसे उमटवत जायचं.. एक ठसा सुखाचा! एक ठसा दुःखाचा! वा! कविता थोडी अनवट परंतु सुरेख वाटली.. स्वातीताई, अजूनही येऊ द्या... तात्या. मनापासून स्वाती फडणीस Fri, 07/11/2008 - 16:24 नवीन :) मनापासून आभार विनंती... विसोबा खेचर Fri, 07/11/2008 - 16:25 नवीन एक विनंती - आपले सभासद नाम कृपया देवनागरीत लिहावे.. आपला, (मराठी) तात्या. वा आनंदयात्री Fri, 07/11/2008 - 16:25 नवीन आज मेजवानी स्वातीताईंकडुन !! >>तळ्यां काठच्या सागरी >>फेणफुले जाती गळून! फेणफुले ही कल्पना छान वाटली, वेगळी ! मनापासून आभार स्वाती फडणीस Fri, 07/11/2008 - 18:56 नवीन :) चांगला पुष्कर Fri, 07/11/2008 - 18:53 नवीन चांगला ठसा उमटवला आहे सुंदर मदनबाण Fri, 07/11/2008 - 19:29 नवीन सुंदर कविता ... मदनबाण..... सुंदर काव्य स्वातीताई! चतुरंग Fri, 07/11/2008 - 19:43 नवीन मला वाटतं 'मिपा'वर आपलं हे पहिलंच लिखाण! स्वागत!! तुमची कविता वाचून माझ्या मनात आलेल्या भावना तुम्हाला इथे वाचायला मिळतील. चतुरंग मी कशी काय यशोधरा Fri, 07/11/2008 - 19:44 नवीन मी कशी काय नव्हती ही कविता वाचली!! :S खूप छान लिहिलय, आवडलं एकदम! तळ्याकाठच्या सागरी धनंजय Fri, 07/11/2008 - 19:52 नवीन फेनफुले : मोठी भन्नाट कल्पना! सुरेख शब्दचित्र आवडले. छान ठसा उमटला. llपुण्याचे पेशवेll Fri, 07/11/2008 - 21:57 नवीन कविता मनात ठसून गेली. छान कविता. पुण्याचे पेशवे मनापासून आभार स्वाती फडणीस Fri, 07/11/2008 - 22:53 नवीन :)
सुरेख.. विसोबा खेचर Fri, 07/11/2008 - 16:19 नवीन सुख दुःखाच्या किनारी, ठसे उमटवत जायचं.. एक ठसा सुखाचा! एक ठसा दुःखाचा! वा! कविता थोडी अनवट परंतु सुरेख वाटली.. स्वातीताई, अजूनही येऊ द्या... तात्या.
विनंती... विसोबा खेचर Fri, 07/11/2008 - 16:25 नवीन एक विनंती - आपले सभासद नाम कृपया देवनागरीत लिहावे.. आपला, (मराठी) तात्या.
वा आनंदयात्री Fri, 07/11/2008 - 16:25 नवीन आज मेजवानी स्वातीताईंकडुन !! >>तळ्यां काठच्या सागरी >>फेणफुले जाती गळून! फेणफुले ही कल्पना छान वाटली, वेगळी !
सुंदर काव्य स्वातीताई! चतुरंग Fri, 07/11/2008 - 19:43 नवीन मला वाटतं 'मिपा'वर आपलं हे पहिलंच लिखाण! स्वागत!! तुमची कविता वाचून माझ्या मनात आलेल्या भावना तुम्हाला इथे वाचायला मिळतील. चतुरंग
मी कशी काय यशोधरा Fri, 07/11/2008 - 19:44 नवीन मी कशी काय नव्हती ही कविता वाचली!! :S खूप छान लिहिलय, आवडलं एकदम!
तळ्याकाठच्या सागरी धनंजय Fri, 07/11/2008 - 19:52 नवीन फेनफुले : मोठी भन्नाट कल्पना! सुरेख शब्दचित्र आवडले.
छान ठसा उमटला. llपुण्याचे पेशवेll Fri, 07/11/2008 - 21:57 नवीन कविता मनात ठसून गेली. छान कविता. पुण्याचे पेशवे
सुरेख..
मनापासून
विनंती...
वा
मनापासून आभार
चांगला
सुंदर
सुंदर काव्य स्वातीताई!
मी कशी काय
तळ्याकाठच्या सागरी
छान ठसा उमटला.
मनापासून आभार