(अनुवादीत. कवी- इंदीवर)
अंग तुझे चंदनासम
मन तुझे दोलायम
कुणी नका देवू दोष मला
जर झालो मी हिचा दिवाना
तुझी देहयष्टी भावलेली
तुझे नयन काजळलेले
सिंदुरबिंब तुझ्या माथ्यावरी
लाल निखारे ओठावरती
जरी कुणावरी पडॆ छाया
दुःख मनातले जाईल वाया
तू सुंदर तनाची सुंदर मनाची
मुर्ती असे तुझी सुंदरतेची
जरुरी आहे आज मला तुझी
किती करू मी तुझी अपेक्षा
ना होई सहन यापुढे प्रतीक्षा
श्रीकृष्ण सामंत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2120
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच..
आभार
In reply to मस्तच.. by मदनबाण
आवडले
चूक दखवल्या बद्दल आभार
In reply to आवडले by बेसनलाडू