मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मालवू नकोस दीप.......

कैलासराजा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मालवू नको sss स दीप... डास हे करिती तन्ग.... भिन्तीवरी अजूनी दिसे... ढेकणाची लाम्ब रान्ग......मालवू नकोस दीप..... त्रास हा असा असून..... घोरतेस तू कसून....... फिरविले का तू तोन्ड...... जागा हा तुझा ...मुकून्द..... भिन्तीवरी अजूनी दिसे.....मालवू नकोस दीप....

वाचने 2068 वाचनखूण प्रतिक्रिया 3