मालवू नको sss स दीप...
डास हे करिती तन्ग....
भिन्तीवरी अजूनी दिसे...
ढेकणाची लाम्ब रान्ग......मालवू नकोस दीप.....
त्रास हा असा असून.....
घोरतेस तू कसून.......
फिरविले का तू तोन्ड......
जागा हा तुझा ...मुकून्द..... भिन्तीवरी अजूनी दिसे.....मालवू नकोस दीप....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2072
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे ,
मालवू नकोस दीप
In reply to अरे , by रामदास
सुंदर